RSMediaTech Profile Banner
RisingStar MediaTech Profile
RisingStar MediaTech

@RSMediaTech

Followers
2K
Following
2K
Media
140
Statuses
286

News & Social Media Handling Contact : [email protected]

Maharashtra
Joined August 2024
Don't wanna be here? Send us removal request.
@RSMediaTech
RisingStar MediaTech
5 hours
शिवसेनाप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेबांच्या दौऱ्याचे हाल बघा. गर्दी गोळा करण्यासाठी दानवे साहेबांना स्वतः धावपळ करावी लागत आहे. जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी प्रत्येक वेळी निवडणुका घ्याव्या लागत नाहीत, असले प्रसंग सत्य परिस्थिती समोर आणतात. @iambadasdanve @ShivSenaUBT_ #Shivsena
7
20
49
@RSMediaTech
RisingStar MediaTech
3 days
सुप्रिया ताई राजकारण करण्याच्या नादात, घटनेच्या अपडेट घेणं विसरल्या तुम्ही. कालच मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक SIT स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं सोडा आता..! @supriya_sule
7
46
86
@RSMediaTech
RisingStar MediaTech
5 days
राजकारणी मृत डॉक्टर ताईच्या घरी जाऊन हे जे काही करताय त्याला मयताच्या टाळू वरील लोणी खाणं असं म्हणतात.. त्यांनी आपली मुलगी गमावली आणि ह्या राजकारणी तिथे बसून राजकीय बाचाबाची करताय. कुठल्या गोष्टीचं राजकारण करावं आणि कुठे काय याचं तरी थोडं भान असुद्या . #Shameless #Politics
9
52
118
@RSMediaTech
RisingStar MediaTech
9 days
Hon’ble Home Minister Shri Amit Shah ji’s message is loud and clear — BJP bows before none. The party stands firm and is the strongest in Maharashtra today. @AmitShah @Dev_Fadnavis
7
41
68
@RSMediaTech
RisingStar MediaTech
10 days
व्यवहार करणारे कोण..? ट्रस्ट आणि बिल्डर व्यवहार थांबवणारा कोण...? धंगेकर बिल्डरला माघार घ्यायला लावणारे कोण..? शिंदे साहेब मग मोहोळ यांचा संमंध काय..? बिनबुडाचे आरोप करून मुरलीधर मोहोळ यांची प्रतिमा खराब करणं हा एकच उद्देश यात होता. जैन साधु आणि धंगेकर यांनी जैन ट्रस्ट ला
19
58
121
@RSMediaTech
RisingStar MediaTech
10 days
जैन बोर्डिंग प्रकरणी गेले 8 दिवस एवढं सगळं होऊन देखील व्यवहार मात्र बिल्डर ला रद्द करावा लागतो.. समाजाचा विरोध असताना व्यवहार रद्द करण्याचा निर्णय जैन ट्रस्ट ने घ्यायला हवा होता, परंतु बिल्डर ने नैतिकतेच्या आधारे माघार घेतली. सौजन्य : साम
8
58
195
@RSMediaTech
RisingStar MediaTech
12 days
पुण्यात जमिनी बाळकावल्या प्रकरणी धंगेकर यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आणि कहर म्हणजे वॉचमन चा मोबाइल आणि पैसे हिसकल्याचे अतिशय चिंधीचोरी चे गुन्हे धंगेकर यांच्यावर आहेत.. काय म्हणता धंगेकर .. माफ करतील का पुणेकर..? @DhangekarRavii
15
65
121
@RSMediaTech
RisingStar MediaTech
13 days
HND बोर्डिंग च्या लढ्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने सहभागी होऊ नये. आमचा लढा हा कुठल्याही राजकीय पक्षाशी नसून जैन समाजाची धरोहर आणि जागा ज्या सिद्धांतानी घेतली आहे तो सिद्धांत आणि जागा वाचवण्यासाठी आहे. उलट, ज्या कोणाला ह्यामध्ये मदत करायची असेल त्यांच स्वागतच आहे. त्यांनी
1
45
68
@RSMediaTech
RisingStar MediaTech
13 days
खंडणीखोर धंगेकर..? अन्यायाच्या बाता हाणणारे आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याचं ढोंग करणारे धंगेकर स्वतः किती धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ आहेत एकदा परत बघून घ्या. कायकर्ता धडधडीत सांगतोय, आणि ऑफिस मध्ये बसून सगळी सेटलमेंट सुरु आहे. @DhangekarRavii
10
85
187
@RSMediaTech
RisingStar MediaTech
14 days
काय म्हणता धंगेकर.. कशी वाटली ताजा खबर... तुम्ही जनतेला मूर्ख समजता का हो धंगेकर साहेब, On Camera एवढं धडधडीत खोटं बोलताना थोडा तरी विचार करावा. #DhangekarLiar #Pune #FakeAlligations
7
63
178
@RSMediaTech
RisingStar MediaTech
15 days
संपूर्ण देशात 100 पेक्षा अधिक शाखा असणाऱ्या कपड्याच्या शोरूम मध्ये धंगेकर यांची पार्टनरशिप...! माजी आमदार धंगेकर शेकडो कोटींचे भागधारक. जसे हाउसिंग सोसायटी ची रिल बनविल्यामुळे मुरलीधर मोहोळ त्या प्रोजेक्ट चे पर्टनर झाले तोच मापदंड आता धंगे करांना पण लागु होईल ना..? काय म्हणता
43
109
346
@RSMediaTech
RisingStar MediaTech
15 days
दूरदर्शी नेतृत्व, अद्वितीय संघटनकौशल्य आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत व्यक्तिमत्व देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... @AmitShah @Dev_Fadnavis #AmitShah #HBD
2
43
101
@RSMediaTech
RisingStar MediaTech
18 days
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्वतःचा प्लॉट विकाणाऱ्या संजय गायकवाडांकडे एवढी महाग गाडी आली कुठून...? कुणी नातेवाईक स्वतः घेतलेली 1.5 कोटींची नवी करकरीत गाडी संजय गायकवाड यांना का म्हणून देत असेल..? नातेवाईक स्वतः ठेकेदार आहे.. मग गाडी कुठल्या टेंडर च्या बदल्यात तर दिली गेली
0
31
59
@RSMediaTech
RisingStar MediaTech
23 days
धंगेकर पत्रकार आणि मीडिया ला मूर्ख समजतात का...? फोटो मध्ये डबल बोर ची रायफल स्पष्ट दिसत असताना, धादांत खोटं बोलताय धंगेकर. गुन्हेगारी ला आणि गुंडगिरी ला प्रोत्साहन देणारं कृत्य कारणाऱ्या स्वतःच्या मुलाला वाचविण्यासाठी कमालीची धडपड सुरु आहे. @DhangekarRavii @ChDadaPatil
10
60
221
@AjitParv
अजितपर्व
25 days
जिल्हा हा कुणाच्याही बापाचा नसतो, पण जिल्ह्याचं पालकत्व करण्याची ताकद आणि धमक कुणामध्ये आहे ह्याचा निर्णय जनतेने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दिलाय. आमदार श्री भरत गोगावले यांनी त्यांच्या सुपुत्राची समजूत काढून त्याला राजकारणातील नैतिकता आणि सभ्यता शिकवावी. @AjitPawarSpeaks
4
27
70
@RSMediaTech
RisingStar MediaTech
25 days
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कुठल्या तरी प्रचार सभेत स्टेज वर शेवटच्या ओळीत बसलेला घायवळ रोहित पवारांना दिसतो, पण त्यांच्याच मातोश्री ज्याला नावानीशी ओळखतात असा घायवळ रोहित पवारांना दिसत नाही. स्वतःचं घरं काचेचं असताना इतरांवार दगडफेक करायची नसते @RRPSpeaks आणि
10
85
234
@surajvchavan
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)
26 days
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्याची सांगता झाल्यानंतर, त्यांना दिल्लीला निरोप देण्याचा सन्मान मला मुंबई विमानतळावर लाभला. @narendramodi
25
30
224
@AjitParv
अजितपर्व
26 days
मा. दादांनी जी किमया पिंपरी-चिंचवडमध्ये करून दाखवली, त्याचीच पुनरावृत्ती राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करण्यास आशावादी आहे..! @AjitPawarSpeaks @SunilTatkare @surajvchavan
1
33
83
@RSMediaTech
RisingStar MediaTech
27 days
धंगेकरांनी भाजपला शहाणपण शिकविल्या पेक्षा स्वतःच्या मुलाला दोन गोष्टी समजुन सांगितल्या तर थोडं बरं होईल. धंगेकरांच्या मुलाचा कुख्यात गुंड गज्या मारणे सोबतचा फोटो बघा.. #पुणे #गुंड #क्राइम
2
46
109
@AjitParv
अजितपर्व
28 days
विकसित भारताचे आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे त्रिमूर्ती.. केवळ सत्तेसाठी राजकारण नव्हे तर सामान्यांच्या हितासाठी, सेवेसाठी, कल्याणासाठी राजकारण करणारे नेतृत्व मा. मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र जी आणि आपले लाडके दादा..! @AjitPawarSpeaks @SunilTatkare @surajvchavan
3
35
85