AjitParv Profile Banner
अजितपर्व Profile
अजितपर्व

@AjitParv

Followers
1K
Following
2K
Media
139
Statuses
183

उन्नत महाराष्ट्राचे धोरण ठेऊन, विकासाचे ध्येय घेऊन, करू यशवंत चाल, विकासाच्या ध्येयासाठी सोबत सर्व, सुरू झाले अजितपर्व..!! #अजितपर्व

Mumbai
Joined December 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@AjitParv
अजितपर्व
21 hours
जनसामान्यांच्या कल्याणासाठी राजकारण नव्हे तर समाजकारण करणारे एकमेव नेतृत्व. !. मा.अजितदादा 🙏🏼❤️❤️. @AjitPawarSpeaks @parthajitpawar
5
18
88
@AjitParv
अजितपर्व
2 days
टेकनिकल व्यक्ती उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या मशीन धूळ खात पडतात, हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे. याकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जो काही निधी लागेल वित्त विभाग तो द्यायला तयार आहे : उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार. @AjitPawarSpeaks
3
28
122
@AjitParv
अजितपर्व
5 days
दादांचा वादा. लाडक्या बहिणींसाठी ३६००/- कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे : उपमुख्यमंत्री मा.अजितदादा. @AjitPawarSpeaks
0
15
95
@AjitParv
अजितपर्व
6 days
RT @AjitPawarSpeaks: आज बारामतीत दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लि., शिवनगर येथे निळकंठेश्वर पॅनलच्या विजयानंतर आयोजित आभार मेळाव्यात सहभा….
0
30
0
@AjitParv
अजितपर्व
15 days
राजकारण नव्हे तर समाजकारण. सामान्यांच्या कामांसाठी सदैव तत्पर आपले दादा. @AjitPawarSpeaks @surajvchavan . #AjitPawarForMaharashtra #अजितपर्व #DADA
4
15
95
@AjitParv
अजितपर्व
17 days
भरतशेठ हे जर सत्य असेल तर पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा एक धक्का आहे. !.पालकमंत्री पदासाठी कुणी या स्तराला जाऊ शकतो हेच मुळात अनाकलनीय आहे.
@surajvchavan
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)
17 days
बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री ??
10
12
82
@AjitParv
अजितपर्व
19 days
पत्रकार महोदया,.@Marathi_Rash .कुठलाही आरोप करताना कमीत कमी Fact Check करणं गरजेचं असतं. "चोरून" आणि "सोडून" या दोन शब्दातील फरक कळण्याइतपत पत्रकार सुज्ञ नसतील तर पत्रकारितेचं भविष्य धोक्यात आहे. @rishidarda हाच का तुमच्या पत्रकारितेचा दर्जा. ?.
@ashish_jadhao
Ashish Jadhao
19 days
अजित पवारांचा हा भाषणातला ओरिजनल साऊंड बाईट आहे. ज्यात ते “सोडून” म्हणताहेत.
8
33
95
@AjitParv
अजितपर्व
21 days
पुणे जिल्हापरिषदेने सुरु केले नवीन लोकउपयोगी उपक्रम. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी "पुणे मॉडेल स्कुल" आणि सामान्य जनतेसाठी "पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र" हे वरदान ठरणार आहेत. पुणे जिल्ह्यातील ३०३ शाळांचे "पुणे मॉडेल स्कूल" .व १०८ प्राथमिक आरोग्य
Tweet media one
1
18
57
@AjitParv
अजितपर्व
21 days
दादांचा वादा. आषाढी निमित्त पंढरपूर ला येणाऱ्या तब्बल 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000/- रुपये प्रोत्साहन निधी दिला जाणार. @AjitPawarSpeaks
6
37
163
@AjitParv
अजितपर्व
23 days
RT @surajvchavan: शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. सोहळा विचारां….
0
18
0
@AjitParv
अजितपर्व
25 days
२६ वर्ष राष्ट्रवादीची. हा केवळ कालावधी नसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिश्रमाची, दूरदृष्टीची आणि नि:स्वार्थ जनसेवेची गाथा आहे. शेती, उद्योग, पर्यटन, आरोग्य, औद्योगिक अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर राष्ट्रवादीचा वाटा आहे. हे २६ वर्ष
0
18
56
@AjitParv
अजितपर्व
28 days
पुणेकरांच्या समस्या सोडविण्याकरिता राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण करा. आगामी स्थानिक स्वराज्य समस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर दादांचा कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सल्ला. @AjitPawarSpeaks @surajvchavan @mahancpspeaks
1
20
99
@AjitParv
अजितपर्व
29 days
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,.थाट हिंदवी स्वराज्यचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. !. @AjitPawarSpeaks @surajvchavan
2
39
107
@AjitParv
अजितपर्व
30 days
दादांचं बारीक निरीक्षण आणि देवेंद्रजींचा हजरजवाबीपणा या दोन्ही गोष्टींचा मेळ आला की सगळे खदखदून हसतात. रंग न मारलेला एक पिलर दिसताच दादांनी प्रश्न उपस्थित केला असता देवेंद्रजींनी लगेच मिश्किल उत्तर दिलं. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis . #SamruddhiExpressway #अजितपर्व #MahaYuti
6
74
392
@AjitParv
अजितपर्व
1 month
गेल्या कित्येक वर्षात कामी काळात एवढ्या प्रचंड प्रमाणात झालेला पाऊस कधीही झाला नव्हता. शासन आणि प्रशासन युद्ध पातळी वर नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करून पंचनामे करत आहेत. @AjitPawarSpeaks
2
43
123
@AjitParv
अजितपर्व
1 month
पूरग्रस्त भागाची पाहणी करताना एका पीडित महिलेच्या घराला दादांनी भेट दिली, आणि परिस्थितीचा आढावा घेतला. अचानक झालेल्या या प्रलय सदृश पावसामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पीडितांना शक्य तितक्या लवकर शासनमदत देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दादांनी दिलं. @AjitPawarSpeaks
0
26
81
@AjitParv
अजितपर्व
1 month
संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना पहाटे 6 वाजता दादा पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले. जिथे जनतेच्या समस्यांचा प्रश्न असतो तिथे दादा सदैव तत्पर असतात. ! . @AjitPawarSpeaks
22
58
314
@AjitParv
अजितपर्व
1 month
दादांचा असाही साधेपणा. कार्यक्रम स्थळी अस्वच्छ असणारा सोफा पाहुणे म्हणून गेलेल्या दादांनी स्वतः स्वच्छ केला. @AjitPawarSpeaks
4
44
124
@AjitParv
अजितपर्व
1 month
संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, .काही ठराविक अँकर कारण नसताना दादांना टार्गेट कर���ाय. पत्रकारितेचा दर्जा इतका ढासळला आहे, निव्वळ प्रसिद्धी साठी अँकर कुठल्याही थराला जायला मागेपुढे बघत नाही. सभ्य आणि सुसंकृत समाजाच्या दृष्टीने ही अतिशय चिंतनीय बाब आहे. @AjitPawarSpeaks @surajvchavan
12
31
108
@AjitParv
अजितपर्व
1 month
वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणात सरकार गंभीर आहे आणि अजितदादा सुद्धा तेवढेच गंभीररित्या या प्रकारणाकडे बघताय. ! .कार्यकर्त्याकडे लग्न समारंभत किंवा कार्यक्रमात बोलावलं असता तिथे जाणं सहाजिक आहे,त्यावेळी पुढे काय घडणार याची कल्पना आपल्याला नसते. @Dev_Fadnavis.@AjitPawarSpeaks
2
40
200