rupesh amale Profile
rupesh amale

@cop_rupesh_100

Followers
75
Following
10
Media
3
Statuses
5

Joined August 2024
Don't wanna be here? Send us removal request.
@cop_rupesh_100
rupesh amale
4 months
मा.योगेश कदम साहेबांना पोलिस विद्यार्थ्यां मार्फतीने आज Dept.Psi परीक्षेबाबत निवेदन देण्यात आले.DPSI परीक्षा सुरू ठेवणे आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध करणे करिता मा.मुख्यमंत्री साहेब व शासन पूर्णतः सकारात्मक आहे असे मा.योगेश कदम साहेब यांनी कळवले आहे.@Dev_Fadnavis @iYogeshRKadam
Tweet media one
29
121
62
@cop_rupesh_100
rupesh amale
4 months
आज मा.आमदार रोहितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन डिपार्टमेंटल परीक्षा चालू राहावी तसेच 700+ जागांची नवीन जाहिरात निघावी म्हणून निवेदन. दिले दादांनी मी स्वतः पाठपुरावा करतो म्हणून आश्वासन दिले आहे.रोहितदादांचे सर्व पोलीस परीक्षार्थी तर्फे मनापासून आभार.@RRPSpeaks
Tweet media one
Tweet media two
30
151
99
@cop_rupesh_100
rupesh amale
6 months
Dept.Psi परीक्षा चालू राहण्याकरिता सुकानु समितीच्या अहवालानुसार GR बदल व्हावा व जास्तीत जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध व्हावी याकरिता आज अकोला येथे मा.पंकज भोयर साहेबांनी पोलीस अंमलदार वर्गाचे निवेदन स्वीकारले व पुढील पाठपुरावा करू अशी शास्वती दिली.साहेबांचे मनापासून आभार.🙏
Tweet media one
39
45
47