LBalwadkar Profile Banner
Lahu Balwadkar Profile
Lahu Balwadkar

@LBalwadkar

Followers
374
Following
2K
Media
2K
Statuses
3K

एकनिष्ठ कार्यकर्ता,भारतीय जनता पार्टी. संपर्क - संवाद - समन्वय - सेवा Bhartiya Janata Party Connect – Communicate – Coordinate – Serve

Pune
Joined December 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@LBalwadkar
Lahu Balwadkar
1 hour
शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे. शेती सक्षम झाली तरच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते आणि राज्याच्या विकासाला नवी गती मिळते. हाच विचार केंद्रस्थानी ठेवत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ प्रभावीपणे
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
20 hours
आज जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत संयम, दूरदृष्टी आणि सक्षम नेतृत्वाचे दर्शन घडवले आहे. आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ठाम आणि प्रभावी नेतृत्वामुळे देश कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
21 hours
राज्यातील युवकांच्या कौशल्य क्षमतेचा अचूक अंदाज घेऊन त्यांना योग्य दिशा देण्यासाठी राज्यात ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना राबविण्यात येणार आहे. देशात प्रथमच इतक्या व्यापक स्तरावर असे सर्वेक्षण होणार असून, त्यामधून युवकांच्या कौशल्य, आवडीनिवडी आणि क्षमतांचा सखोल अभ्यास केला जाणार
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
1 day
वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय! महावितरण मार्फत स्मार्ट मीटर योजनेद्वारे आता दिवसाच्या वीज वापरावर प्रति युनिट ८० पैशांपर्यंत सवलत मिळणार. @Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan @ChDadaPatil @mohol_murlidhar @DheerajGhate @BJP4Maharashtra @BJP4PuneCity #SmartMeter
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
2 days
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या जगभरात अस्थिरता आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा जागतिक संकटाच्या काळातही देशातील प्रत्येक कुटुंबासाठी अत्यावश्यक असलेला LPG पुरवठा अखंडित सुरू राहावा यासाठी पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
2 days
स्व. यशवंतरावांच्या महान कार्यास अभिवादन ! थोर विचारवंत, दूरदृष्टीचे अभ्यासू नेते, माजी उपपंतप्रधान, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.. आपल्या महाराष्ट्राप्रती
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
3 days
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प अधिक मजबूत करणारा अर्थसंकल्प! मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२६-२७ हा शेतकरी, पायाभूत सुविधा, उद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीचा मार्ग अधिक सक्षम करणारा ठरला
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
3 days
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज यांना स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम ! छत्रपती शंभूराजे शत्रूपुढे झुकले नाहीत, संकटापुढे रुकले नाहीत. शत्रूचे हल्ले निधड्या छातीवर झेलले. मृत्यूचे आव्हान लीलया पेलले ! हिंदवी स्वराज्याच्या या कणखर राजाला त्रिवार
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
4 days
संकट कोणतेही असो, आज भारत प्रत्येक आव्हानाला समर्थपणे सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहे. मजबूत अर्थव्यवस्था, दूरदृष्टीपूर्ण धोरणे आणि सक्षम व्यवस्थापनामुळे भारताची जागतिक स्तरावरची विश्वासार्हता दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. आज भारताकडे ७२८.४९ अब्ज डॉलर्सचा विक्रमी परकीय चलन साठा
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
4 days
वंदनीय सावित्रीमाईंना कोटी कोटी प्रणाम ! ज्या काळामध्ये महिलांनी घराबाहेर पडणे हा सुद्धा गुन्हा मानला जात होता, त्यावेळी शिक्षणाचे बळ देऊन महिलांना सक्षम करणारी माऊली वंदनीय क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची आज पुण्यतिथी. त्यांना कोटिश: नमन ! वंदनीय सावित्रीमाईंनी
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
4 days
देशाच्या अंतर्गत औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आणि समर्पित असणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सी.आय. एस.एफ.) स्थापना दिवसानिमित्त सर्व जवानांना खूप साऱ्या शुभेच्छा ! आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान आहे !! देशातील औद्योगिक सुरक्षा पार पाडत असताना नेहमी
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
5 days
पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन! भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आलेली आपली निवड आपल्या कार्यक्षमतेची, समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची आणि नेतृत्वगुणांची पावती आहे. आपल्या कार्यकाळात पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा आणि
0
0
1
@LBalwadkar
Lahu Balwadkar
5 days
व्वाss! झाकीरभाई वा ! संपूर्ण संगीत जगताला 'वा..ताज' म्हणून परिचित असलेल्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध तबला वादक, संगीतकार तसेच पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित पूजनीय स्व. उस्ताद झाकीर हुसेन यांना जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली ! #zakirhussain
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
6 days
टी-२० विश्वचषकावर भारताची मोहोर! 🇮🇳🏆 टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध प्रभावी आणि शानदार खेळ करत ऐतिहासिक विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी, अटळ जिद्द, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट संघभावना यांच्या बळावर टीम इंडियाने अंतिम
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
6 days
बाणेर-पाषाण-बालेवाडी-सूस कनेक्टिव्हिटीला नवी गती! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपूल प्रवाशांच्या सेवेत पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपूल आज प्रवाशांच्या सेवेत
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
6 days
GCC कॅपिटल बनणाऱ्या पुण्याला आधुनिक पायाभूत सुविधांची नवी जोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे वर्षा निवासस्थान येथून लोकार्पण (ऑनलाईन) केले. यावेळी अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण असणारा पुल उभारण्यासा��ी
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
6 days
आज जागतिक महिला दिन ! जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी महिला..मातृत्वाचा, धैर्याचा, कर्तृत्वाचा, त्यागाचा आणि मानवी प्रगतीच्या समृद्ध विकासमार्गावरील एक आदर्श दीपस्तंभ आहे. तमाम महिलांना आजच्या या पवित्र दिनी कोटी कोटी वंदन ! प्रत्येकाच्या जीवनात
1
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
7 days
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या वैभवाचा गौरव जपणारा ऐतिहासिक निर्णय! 🚩 @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @RaviDadaChavan @ChDadaPatil @mohol_murlidhar @DheerajGhate @BJP4Maharashtra @BJP4PuneCity #MahaBudget2026
0
0
0
@LBalwadkar
Lahu Balwadkar
7 days
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून पुण्याच्या विकासासाठी मोठी घोषणा - पुण्यात ग्रोथ हब, मीडिया टेक केंद्र @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @RaviDadaChavan @ChDadaPatil @mohol_murlidhar @DheerajGhate @BJP4Maharashtra @BJP4PuneCity
0
0
0