
sameer
@Djsameer007
Followers
37
Following
167
Media
38
Statuses
56
जय महाराष्ट्र साहेब अंधेरी मध्ये एक क्लब एक्सेप्ट करून नावाचा क्लब आहे तिकडे लेडीज बार पेक्षा पण जास्त अश्लील चाले चाळतात आणि तो क्लब लवकरात लवकर आपण बंद करावा ही नम्र विनंती @mieknathshinde @Dev_Fadnavis @AUThackeray @mybmc @AjitPawarSpeaks @uddhavthackeray
0
0
0
सदर कचरा महिना झाला तरी अजून बीएमसी ने उचललेला नाही तरी माझी विनंती आहे की तो लवकरात लवकर उचलावा lucky Beer Shop film city road Hunman nagar @mybmc @mieknathshinde @mybmcWardPN @mybmcWardPS
2
0
0
माननीय आमदार श्री आदित्य साहेब ठाकरे बीएमसी मध्ये असणारे दत्तक वस्ती योजना हे टेंडर बंद करून बीजेपीच्या खाजगी कंपनीला देण्यात येणार आहे यासाठी आपण आवाज उठवावा ही नम्र विनंती त्यामुळे कित्येक बचत गटाचे नुकसान होणार आहे @AUThackeray @OfficeofUT @rautsanjay61 @OfPrabhu
0
0
0
I phone 13 update karne ke bad 2 din me Display me problem aane laga is vaja se service center gaya tha to vaha 28k charges mag rahe he update karne bad ye problam hua he to compny ne free me karke dena chahiye Meri Narendra Modiji se nivedan he iPhone ko India me Band kar dijiye
0
0
0
Clean this area new bmc school bmc Colony E ward Santosh Nagar film city road Malad East mumbai 400065 @mybmc @mybmcWardPN @CMOMaharashtra
1
1
0
Meet Phone (1). It's pure instinct. Formed as a machine. Told through beautiful symbols. Deeper interactions. And brave simplicity. Discover more about the Glyph Interface and Nothing OS at https://t.co/WAZe9Avh0J
13K
29K
18K
I’m in the running to win the new @Nothing Phone (1) thanks to @TechnicalGuruji ! Don't miss out on the official announcement on 12 July: https://t.co/T0nkv1Ajbc
#Nothingphone1
0
0
0
Dear prime minister narendra Modi jii please increase the Petrol price 121 to direct 150… so I can calculate my monthly expenses properly……make it round figure na………😝😝 @PMOIndia @narendramodi @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun
0
0
1
.@mybmcWardPN विभागाच्या वतीने दिंडोशी येथील प्रभाग क्र.४१ येथील अंथरुणाला खीळलेल्या रुग्णांकरिता घरोघरी जाऊन लस देण्यात आली. नगरसेवक श्री.@tulshiramS_ व महानगरपालिकेचे डॉ.सुयोग, डॉ.कुसुम, डॉ.दिव्या, डॉ.सुशांत, शाखाप्रमुख श्री.संपत मोरे उपस्तीत होते. @AUThackeray @SardesaiVarun
0
0
2
#आतुरता BOSS महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, युवासेनाप्रमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री, मुंबईचे पालकमंत्री, #मा_ना_आदित्य_ठाकरे_साहेब यांचे दिंडोशी नगरीत हार्दिक स्वागत !! @OfficeofUT @AUThackeray @GajananKirtikar @prabhu_suneel @KishoriPednekar @AdvSuhasWadkar @tulshiramS_
0
1
6
महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, युवासेनाप्रमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री, मुंबईचे पालकमंत्री, #मा_ना_आदित्य_ठाकरे_साहेब यांचे दिंडोशी नगरीत हार्दिक स्वागत !! @OfficeofUT @AUThackeray @KishoriPednekar @VarshaEGaikwad @GajananKirtikar @prabhu_suneel @tulshiramS_ @AdvSuhasWadkar
0
0
1
Dindoshi BMC hall CVC when open the COVID-19 vaccination slots.@mybmcWardPN @mybmc
0
0
0
#ठाकरे घराण्याचा वारसा लाभलेला असतानाही कोणताही बडेजाव न दाखवता सर्वांनी नम्रपणे वागणारे असे महाराष्ट्राचे सुसंस्कृत युवानेतृत्व युवासेनाप्रमुख, मंत्री श्री आदित्य ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @AUThackeray
#AadityaThackeray
#HappyBirthdayAUT
0
0
1
युवासेनाप्रमुख, युवानेतृत्व, महाराष्ट्राचे राजशिष्टाचार, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना. @AUThackeray
#HappyBirthdayAUT
#AdityaThackeray
0
0
0