Office Of Sunil Prabhu Profile
Office Of Sunil Prabhu

@OfPrabhu

Followers
208
Following
20
Media
12
Statuses
21

Maharashtra Legislative Assembly Shivsena Spokesperson Shivsena Vibhag Pramukh Ex Mayor Mumbai

Joined October 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
या बैठकीत दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध रस्त्यांचे विकासकाम व रुंदीकरण, पोयसर नदी पात्र विकासातील बाधितांचे पुनर्वसन आणि कुरार नाला विकासातील बाधितांचे पुनर्वसन यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. २/२
7
1
3
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
मुंबईतील दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत आढावा घेतला. @OfficeofUT @CMOMaharashtra @AUThackeray १/२
9
2
8
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री @CMOMaharashtra यांनी घेतला. विविध रस्त्यांचे विकासकाम व रुंदीकरण, पोयसर नदी पात्र विकासातील बाधितांचे पुनवर्सन आणि कुरार नाला विकासातील बाधितांचे पुनवर्सन यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली
0
3
8
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी एका विचारावर असून महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे असा विश्वास शिवसेना प्रवक्ते, विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार, विभागप्रमुख, मा.महापौर श्री सुनील प्रभु जी यांनी व्यक्त केला.
0
7
26
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत येऊन कमवयचं आणि याच मुंबईशी नमकहरामी करायची हे कसं चालेल - श्री. उद्धव ठाकरे साहेब
0
0
0
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
विजयादशमीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा !!
0
0
2
@rautsanjay61
Sanjay Raut
5 years
मुख्यमंत्री शिवसेनेचाच.. दसरा मेळावा 2019 शिवतीर्थ...
360
698
8K
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
शिवसेना सचिव श्री @isurajchavan जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!!
0
0
0
@prabhu_suneel
Sunil Prabhu
5 years
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेण्याच्या घेतलेल्या निर्णयावर एक गोरेगावकर म्हणून आपले मनोगत व्यक्त केले आहे
@ShivsenaUBTComm
Shivsena UBT Communication
5 years
शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद आणि आमदार @prabhu_suneel जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेण्याच्या घेतलेल्या निर्णयावर एक गोरेगावकर म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.
3
14
138
@prabhu_suneel
Sunil Prabhu
5 years
शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा....! आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो.... आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.....!
0
6
45
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके| शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते|| आपल्या सर्वांना घटस्थापना व नवरात्री सणाचा मंगलमय शुभेच्छा|| उत्सव आदिशक्तीचा, सन्मान स्त्री शक्तीचा
0
0
2
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
Aarey - Mumbai's treasure trove writes MLA Suneel Prabhu | freepressjournal
Tweet card summary image
freepressjournal.in
0
1
1
@fpjindia
Free Press Journal
5 years
Opinion: #Aarey - Mumbai's treasure trove, writes @prabhu_suneel https://t.co/9ZNEgZ567I
0
24
100
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद आणि आमदार @prabhu_suneel जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेण्याच्या घेतलेल्या निर्णयावर एक गोरेगावकर म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.
0
4
6
@ShivsenaUBTComm
Shivsena UBT Communication
5 years
शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते @prabhu_suneel जी यांनी आज माजी मंत्री @DoctorAnilBonde जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.
4
47
306
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते श्री.सुनील प्रभू जी यांनी आज माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.!!
0
2
9
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
मा.ना.श्री @ChhaganCBhujbal साहेब (अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!! 💐💐💐
0
0
1
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
परभणीचे आमदार @MLA_RahulPatil यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
0
2
10
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
0
1
7
@OfPrabhu
Office Of Sunil Prabhu
5 years
मुलीच्या उच्च शिक्षणाचा वेगळा आदर्श साटम कुटुंबीयांनी आपल्यासमोर ठेवला आहे. कु.गौरवी साटम हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विधिमंडळ मुख्य प्रातोद, आमदार, विभागप्रमुख, मा.महापौर श्री.सुनील प्रभु साहेब यांनी अनेक शुभेच्छा व आशिर्वाद दिले.
0
1
11