DMAurangabadMH Profile Banner
Collector & District Magistrate, Aurangabad Profile
Collector & District Magistrate, Aurangabad

@DMAurangabadMH

Followers
4K
Following
41
Media
666
Statuses
723

Official Handle of Collector and District Magistrate - Aurangabad

Aurangabad
Joined August 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
उद्योगांच्या परवान्यासाठी समिती..... @CMOMaharashtra @MahaDGIPR @SandipanBhumare @samant_uday
7
2
14
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
#शासनआपल्यादारी अभियानातून #फुलंब्री तालुक्यातील गरजूंना मिळाला लाभ. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DrBhagwatKarad @DrBhagwatKarad @MahaDGIPR @SandipanBhumare @save_atul
2
1
9
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्मारक उभारणार....पालकमंत्री @SandipanBhumare @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DrBhagwatKarad @MahaDGIPR @save_atul @AbdulSattar_99
1
2
11
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
सैन्य भरती मेळावा २५ जूनपासून.....प्रशासन सज्ज.. @MahaDGIPR @SandipanBhumare @save_atul @AbdulSattar_99
0
0
6
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
हे स्मारकामुळे विद्यार्थी, नागरिक व पर्यटकांसाठी प्रेरणा देणारे ठरेल. यामध्ये सांस्कृतिक सभागृह, प्रदर्शन हॉल, ग्रामीण कला, मराठवाडा मुक्ती संग्रामातील आठवणी, इतिहास, ग्रंथालय यासह सर्वच सुविधा असणार आहेत.
2
0
2
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंत्रीमंडळ उप समितीची बैठकीत पालकमंत्री बोलत होते.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी स्मारक उभारण्यात येणार आहे. अंदाजे 100 कोटी रूपये खर्चून 200 फुट उंची असलेले हे स्मृती स्मारक उभारण्यात येणार आहे. दोन वर्षात स्मारकाचे काम पूर्ण होईल.
1
0
2
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरामध्ये भव्य स्मृती स्मारक उभारण्यात येणार असून हे स्मारक विद्यार्थी, नागरिक व पर्यटकांसाठी प्रेरणा देणारे ठरेलअशी माहिती पालकमंत्री @SandipanBhumare यांनी दिली @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @DrBhagwatKarad
1
0
18
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
•जिल्हा प्रशासनाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम वेळेत पूर्ण करा • घरकुल योजनेसाठी जागांची पाहणी करण्याचे निर्देश • विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करा • ब्रम्हगव्हाण उपसा जल सिंचन योजनेच्या उर्वरित भूसंपादनाची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करा
0
0
5
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकची यंत्रणा लावून जलद गतीने कामे पूर्ण करावेत. • नवीन प्रशासकीय संकुल तसेच पैठण येथील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती द्या
1
0
7
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मनपा प्रशासक जी.श्रीकांत तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @save_atul
1
0
1
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
महत्वपूर्ण अशी शहर पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना,संत ज्ञानेश्वर उद्यान अशा अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे.ह्या विकासात्मक कामांना गती देत सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री @SandipanBhumare यांनी दिले
1
0
11
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
#सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्रासाठी शासनाची मंजुरी @SandipanBhumare @AbdulSattar_99 @save_atul
0
1
10
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
या पार्कमधून समृध्दी महामार्गाने जेएनपीटी बंदरातून थेट निर्यात करणे शक्य होणार आहे. @SandipanBhumare @AbdulSattar_99 @save_atul
1
2
21
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
शासनाने जलसिंचनाच्या २८ प्रलंबित योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे ६ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. 'नमो शेतकरी सन्मान योजना' बळीराजाला लाभदायी ठरत आहे, असेही ते म्हणाले. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DrBhagwatKarad @MahaDGIPR @SandipanBhumare
0
0
3
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्य शासनाने सुरु केलेल्या 'शासन आपल्या दारी' अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थ्यांना ५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप होत आहे.
1
0
7
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून #शासनआपल्यादारी हा उपक्रम सुरू केला या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली योजनांचा लाभ मिळत असल्याने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत असल्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde म्हणाले
1
0
12
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
🎥📡📡🎥📡📡 _Watch Live_ *#LIVE | कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा शुभारंभ* https://t.co/TplffvCaLt @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DrBhagwatKarad @MahaDGIPR
4
1
14
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या संकल्पनेतुन साकार #शासनआपल्यादारी अभियानात सहभागी व्हा. शुक्रवार दि 26 मे अंधानेर ता. कन्नड @CMOMaharashtra @DrBhagwatKarad @MahaDGIPR @SandipanBhumare @save_atul @AbdulSattar_99

8
@DMAurangabadMH
Collector & District Magistrate, Aurangabad
2 years
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शुक्रवार २६ मे २०२३ रोजी अंधानेर ता कन्नड येथे #शासनआपल्यादारी या अभियानाबाबत जनतेला केलेले आवाहन @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DrBhagwatKarad @MahaDGIPR @SandipanBhumare @save_atul @AbdulSattar_99
6
1
32