सामुदायिक विकासाला भर देणाऱ्यांच्या प्रती सिडकोचे सकारात्मक पाऊल!
आपल्या राज्यभाषा मराठीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना सिडकोतर्फे विविध प्रकारच्या वसाहत शुल्कामध्ये ५०% सवलत देण्यात येईल.
#CIDCOUpdates
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन संधींचा शुभारंभ करत मा. नगर विकास मंत्री आणि पालकमंत्री, ठाणे मा. श्री. एकनाथ शिंदे
@mieknathshinde
यांनी सिडकोची योजना जाहीर केली
नवी मुंबईतील विविध ठिकाणी वाणिज्यिक,निवासी भूखंड, अत्यंत दर्जेदार सदनिका, वाणिज्यिक गाळे व सामाजिक सुविधा उपलब्ध
#MetroOnTrack
The Navi-Mumbai Metro trial run from Station no. 1 Belapur to Station no. 7 Central Park was conducted successfully on 30/12/2022.
A step closer to a transit-oriented Navi-Mumbai!
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवनाचे उपकेंद्र नवी मुंबईतील ऐरोली येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोतर्फे दिनांक 13 जुलै 2021 रोजी ऐरोली येथील अंदाजे 3000 चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाचा ताबा व संबंधित कागदपत्रांचे हस्तांतरण शासनास करण्यात आले.
(१/३)
Shri. Rajesh Patil accepted the charge as Joint Managing Director, CIDCO.
श्री. राजेश पाटील यांनी सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको या पदाचा पदभार स्वीकारला.
CIDCO successfully clears entire Navi Mumbai International Airport site.
CIDCO has achieved a significant milestone in the Navi Mumbai International Airport project.
#CIDCOUpdates
नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १ वरील प्रवासी सेवा आज पासून सुरु
Commencement of Navi Mumbai Metro Line 1 Services Starting Today
#CIDCOUpdates
#NaviMumbaiMetro
#Metro
Navi Mumbai Metro Line 1: A 'station' ahead!
CIDCO has recently given Letter of Acceptance to Maha Metro for the Operation and Maintenance services of Navi Mumbai Metro Line no. 1.
(1/2)
CIDCO has taken a monumental decision to transfer 219ha of Mangrove land at Mauje Kamothe and Mauje Panvel to the State Forest Department.
It will contribute towards the protection and conservation of our green covers as well as facilitate eco-friendly development.
#CIDCOUpdates
To reduce the travel time from Navi Mumbai to Mumbai and to reduce the stress on the road and railway transportation, a passenger water taxi service was proposed.
The project will soon be in public service.
#ConnectingNaviMumbai
The CIDCO launched Navi-Mumbai Metro (Belapur - Pendhar route) will enable easier commute and connectivity in Navi-Mumbai.
It will be open to passengers soon.
#CIDCOUpdates
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार
@AjitPawarSpeaks
यांनी सिडको भवनला भेट देऊन विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली.
या प्रसंगी मा. उपमुख्यमंत्र्यांसह मा. ना. श्री. जितेंद्र आव्हाड
@Awhadspeaks
, गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.
(१/५)
The pitches of Football Maharashtra
#CentreOfExcellence
, a state of the art facility, aimed at strengthening and developing the game, will be inaugurated virtually by Hon'ble
@CMOMaharashtra
Shri Uddhav Balasaheb Thackeray.
#WatchLive
| Official Facebook and YouTube of CIDCO
सिडकोतर्फे साकारण्यात आलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १ वरील प्रवासी सेवा आजपासून सुरू!
नागरीकांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनीदेखील आपले नवी मुंबई मेट्रो प्रवासाचे अनुभव
#jabwemetro
या हॅशटॅग वर शेअर करावेत!
नागरिकांचे हित लक्षात घेता मा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार १७ नोव्हेंबरपासून मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत!
मार्ग क्र. १ बेलापूर ते पेणधर मार्गावर सुरू होणार मेट्रो सेवा.
In the News: Media coverage of CIDCO's big step towards Marathi medium institutions.
मराठी शाळांना सवलत देण्याच्या सिडको महामंडळाच्या निर्णयाचे बातमीपत्रांमधील वृत्तांकन.
#CIDCOUpdates
नवा अध्याय परिवहनाचा, नवी मुंबईच्या प्रगतीचा!
Writing saga of development in Navi Mumbai with state of the art Metro Services!
#CIDCOUpdates
#NaviMumbaiMetro
आपले स्वप्नातले घर आपल्या कळंबोली, नवी मुंबईमध्ये!
सिडकोच्या सर्वात मोठ्या महागृहनिर्माण योजने अंतर्गत सदनिकांचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्यास सुरुवात झाली आहे.
उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून आपल्या स्वप्नातल्या घरात गृहप्रवेश करा!
#CIDCOBuildingPossibilities
In The News: Media coverage on CIDCO's announcement to provide possession to 2018-19 lottery winners.
सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजना २०१८-१९ च्या विजेत्यांना सदनिकांचा ताबा देण्याच्या निर्णयाचे बातमीपत्रांद्वरे स्वागत
#CIDCOUpdates
The displaced joint near Sapoli Village on Pen-Khopoli road has been repaired. The water supply has been restored and has reached all areas of Ulwe and Kharghar.
#CIDCOUpdates
Commencement of Navi Mumbai Metro Line 1 Services - 1 Day to go
नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १ वरील प्रवासी सेवा सुरू होणार - १ दिवस बाकी
#CIDCOUpdates
#NaviMumbaiMetro
Good Tidings for 2018-19 Lottery Winners!
Possessions to your precious homes will be handed over to you from July 1st in phases (to those who have paid full installments).
Our engineers & officials have worked long & hard despite the pandemic to give you what's rightfully yours.
नवी मुंबईच्या प्रगतीचे प्रतीक: मेट्रो!
११ जून, २०२१ रोजी मेट्रोच्या मुख्य ट्रॅकवर घेण्यात आलेल्या पहिल्या चाचणीचा व्हिडिओ.
#MetroOnTrack
@DrSanMukherjee
Your safety, our priority!
Navi-Mumbai Metro is in final stage to be functional for public use.
CMRS will be conducting the safety inspection for Metro line 1 on 17th & 18th January!
#NaviMumbaiMetro
#RunningSoon
आपली सुरक्षा आमची हमी!
या रविवारी खारघर टेकडीवर अडकलेल्या १३६ नागरिकांना सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी व
@Navimumpolice
जवानांनी वाचवले.
हे बचाव कार्य दोन तासांहून अधिक काळ चालू होते व सर्व पर्यटकांना कोणतीही इजा न होता सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले.
नवी मुंबई मेट्रोच्या सेवा वेळेत 8 एप्रिल 2024 पासून वाढ
बेलापूरहून 1 तास तर पेंधरहून अर्ध्या तासाची वाढवण्यात येणार सेवा.
CIDCO has decides to extend operational timings of Metro service from 8th April, 2024 by one hour from Belapur and half an hour from Pendhar .
#Cidcoupdates
The Navi-Mumbai International Airport is expected to be operational by December 2024. Transport connectivity between Mumbai and NMIA is of utmost importance, as is the interaction b/w the 2 airports.
नागरिकांचे हित लक्षात घेता मा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार १७ नोव्हेंबरपासून मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत!
मार्ग क्र. १ बेलापूर ते पेणधर मार्गावर सुरू होणार मेट्रो सेवा.
सिडको महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे श्री. गणेश देशमुख यांनी १९ जून २०२४ पासून स्वीकारली.
Shri. Ganesh Deshmukh joins CIDCO on 19th June 2024 as the new Joint Managing Director.
#cidcoupdates
Both these metro lines will establish seamless connectivity to NMIA, with terminal within the airport, providing easy access and boost economic development.
Navi-Mumbai Metro's successful test run - Media Coverage.
नवी मुंबई मेट्रो लाईन १ ची चाचणी यशस्वीरित्या पार पडली- विविध वर्तमानपत्रांमधील वृत्तांकन.
#CIDCODevelopments
तुम्ही करत असलेल्या स्तुत्य कामाचा आम्ही आदर करतो आणि त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत!
कोविड योद्धे आणि गणवेशधारी जवानांसाठी लवकरच मोठी घोषणा.
#CIDCOUpdates
#DidYouKnow
:
CIDCO has constructed 96 tenements in
#just
96 days. The project was started on April 4. The tower was completed on July 9th. It is part of CIDCO's Mass Housing Scheme under Prime Minister's Awas Yojana.
मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी - 2022 मधील बामणडोंगरी घरांच्या किंमती 6 लाखांनी करण्यात आल्या कमी
यशस्वी अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या लाभासह अंदाजे रु. 27 लाखांत मिळणार सिडकोची घरे.
एक झलक घणसोलीमधील सिडकोच्या सर्वात मोठ्या महागृहनिर्माण योजनेवर!
घराचा ताबा मिळवण्याच्या प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्लॉट बुकिंग २२ जुलै २०२१ पासून सुरू करण्यात येईल.
उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून आपल्या स्वप्नातल्या घरात गृहप्रवेश करा!
#CIDCOBuildingPossibilities
Maiden Run On The Main-Track!
Some videos from the first-ever trial run of the Navi-Mumbai metro on the main track conducted on 11th of June, 2021.
#MetroOnTrack
@DrSanMukherjee
२८ ऑगस्टपासून मेट्रो मार्ग क्र. १ वरील पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानकादरम्यान आरडीएसओकडून ऑसिलेशन चाचणी घेण्यात येणार.
सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहेत ज्याने सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ होईल.
#CIDCOUpdates
सिडकोतर्फे नवी मुंबईमध्ये बेलापूर, खारघर, नेरुळ, घणसोली, , कोपरखैरणे , कळंबोली , पनवेल ए आणि व आणि पुष्पक नगर नोडसमध्ये इ - निविदा - तथा इ- लिलाव प्रक्रियेद्वारे बंगला, निवासी तथा वाणिज्यिक , निवासी, वाणिज्यिक सर्व्हिस इंडस्ट्री आणि स्टार हॉटेलसाठी
सिडकोच्या मेट्रो मार्ग क्र. १ ला सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त
बेलापूर ते पेंधर दरम्यान लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणार
CIDCO Metro Line no. 1 receives CMRS Certification
Commercial operation between Belapur to Pendhar will start soon
#CIDCOUpdates
सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ च्या परिचालन आणि देखभाल सेवांकरिता, सिडकोकडून नुकतेच महामेट्रोला स्वीकारपत्र (एलओए) देण्यात आले.
(१/२)
मौजे कामोठे व मौजे पनवेल येथील २१९ हेक्टर कांदळवन क्षेत्र राज्य वन विभागाकडे सुपूर्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे या कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन होईल तसेच पर्यावरणपूरक विका��ास मदत होईल.
#CIDCOUpdates
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर व बामणडोंगरी येथे ७८४९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!
#YourCIDCOHome
CIDCO Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai is lit up in the colours of the Indian flag ahead of
#RepublicDay
, in an homage to the tricolour.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे तिरंगी रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
आज झालेल्या लोकार्पण सोहळ्यात सिडको महामंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालय स्थानिक प्रशासनास हस्तांतरित करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यास, सोहळ्याचे अध्यक्ष
@ajitpawarspeaks
उपस्थित होते.
#ProgressivePalghar
#CIDCONewTownPalghar
(१/३)
गृहनिर्माण योजना २०१८-१९ च्या विजेत्यांचे घराचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार!!
सिडको महागृहनिर्माण योजना २०१८-१९ मधील ज्या अर्जदारांनी सर्व हफ्ते भरले आहेत त्यांना १ जुलै, २०२१ पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे.
(१/३)
नवी मुंबई मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खास अनुभव!!
आई कुठे काय करते! या सुप्रसिद्ध मालिकेतील स्टारकास्टने केला नवी मुंबई मेट्रोतून आरामदायी प्रवास! शेअर केले त्यांचे अनुभव!
A New Town In The Making!
CIDCO will be undertaking the development of Palghar New Town.
CIDCO has floated an EOI for gaining valuable insights from industry experts for efficient strategies for the development of this 377ha of land between Palghar & Boisar.
#CIDCODevelopments
आज खारघर येथील भारती विद्यापीठ व मेडिकवर हॉस्पिटलचे मा. उपमुख्यमंत्री
@dev_fadnavis
यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक
@DrSanMukherjee
उपस्थित होते.
(१/३)
नवी मुंबई मेट्रो ही नवी मुंबईच्या जलद परिवहन व्यवस्थेचा भाग आहे. ११.१ किलोमीटरच्या लाईन क्रमांक १ मधे बेलापूर ते पेंधरपर्यंत एकूण ११ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. नवी मुंबई मेट्रोमुळे जलद, आरामदायक आणि सुखकर प्रवास निश्चित आहे.
#CIDCO
#Township
#AffordableHousing
सिडकोतर्फे साकारण्यात आलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १ वरील प्रवासी सेवा आजपासून सुरू!
नागरीकांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनीदेखील आपले नवी मुंबई मेट्रो प्रवासाचे अनुभव
#jabwemetro
या हॅशटॅग वर शेअर करावेत!
सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी २०२२ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता ७८४९ घरे नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सहभागी होण्यासाठी ६.०१.२०२३ पूर्वी ला भेट द्या.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@DrSanMukherjee
नवी मुंबई मेट्रो आता आपल्या सेवेत कार्यरत झालेली आहे.
नवी मुंबई मेट्रोच्या सोबतीने बेलापूर ते पेणधरचा प्रवास झाला सोप्पा!
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनीदेखील आपले नवी मुंबई मेट्रो प्रवासाचे अनुभव
#jabwemetro
या हॅशटॅग वर शेअर करावेत!
Due to maintenance and repairs of Hetawane main line, water supply will be stopped from 9 am on 22nd February, 2023 (Wednesday) to 9 am on 23rd February, 2023 (Thursday). During this period there will be no water supply to Kharghar, Ulwe and Dronagiri nodes.
On road to connecting Navi-Mumbai!
CIDCO has decided to contribute 50% of the cost in the extension of Palm Beach road from Ghansoli to Airoli undertaken by
@NMMCOnline
.
This project aims to increase regional connectivity and reduce traffic congestion.
#CIDCODevelopments
The NMIA will allow Navi Mumbai to be connected on an international level and open up many opportunities here. The airport boasts of 2 runways and will give tourism and foreign exchange activities a significant boost.
#ConnectingNaviMumbai
मार्ग प्रगतीचा!
सिडको व महा- मेट्रो च्या अधिकाऱ्यांनी मेट्रो लाईन १ (बेलापूर-पेंधर) ची पाहणी केली.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी २० तज्ञ अभियंत्यांची नेमणूक केली गेली आहे.
प्रकल्प पुरस्कर्ता म्हणून सिडको कायम राहणार असून अभियंता म्हणून महा मेट्रो काम पाहणार आहे.
#MahaMetro
नवी मुंबई मेट्रो आता आपल्या सेवेत कार्यरत झालेली आहे. नवी मुंबई मेट्रोच्या सोबतीने बेलापूर ते पेणधरचा प्रवास झाला सोप्पा!
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनीदेखील आपले नवी मुंबई मेट्रो प्रवासाचे अनुभव
#jabwemetro
या हॅशटॅग वर शेअर करावेत!
Rolling stock of Navi Mumbai Metro approved by the Railway Board of Government of India An important step towards starting passenger traffic.
#CIDCOUpdates
#DidYouKnow
:
सिडकोने रचला नवा इतिहास!
केवळ ९६ दिवसांत ९६ सदनिकांची इमारत बांधली. या बांधकामाची सुरुवात ४ एप्रिल रोजी झाली होती, हे बांधकाम ९ जुलै रोजी पूर्ण झाले. प्रधानमंत्री आवास योजनेतील सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत हे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लि. (NMIAL) भारतीय विमानतळ प्राधिकरणा (AAI) च्या सहयोगाने दि. 12 आणि 13 ऑगस्ट 2024 रोजी धावपट्टी क्रमांक 26/08 साठी त्यांच्या इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) चे फ्लाइट कॅलिब्रेशन आयोजित करण्यात आले आहे.
Cidco's ongoing projects have but one aim: to turn Navi-Mumbai into a pinnacle of development.
सिडकोच्या सर्व प्रकल्पांचे एकच लक्ष्य आहे: नवी मुंबईला विकासाच्या शिखरावर नेणे.
#CIDCOProjects
#CIDCOBuildingPossibilities
CIDCO VC & MD
@DrSanMukherjee
wishes all a very hearty and happy New Year.
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यातर्फे आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyNewYear
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
In The News: CIDCO's decision to waive off late lease fees for Marathi educational institutions.
मराठी शाळांना विलंब शुल्क माफ करण्याचा सिडकोचा निर्णय: विविध वर्तमानपत्रांमधील वृत्तांकन.
#CIDCOUpdates
आपल्या प्रतिक्षेचा कालावधी आता संपला आहे!
सिडकोच्या ह्या इमारतींमध्येच आहे आपले हक्काचे घर. लवकरात लवकर उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून आपल्या स्वप्नाच्या घराचा ताबा मिळवा.
#CIDCODevelopments
After the execution of this line, the citizens of Navi Mumbai will experience the environment friendly modern mode of transport and their life will become convenient.
#NaviMumbaiMetro
(2/2)
In the News: Media coverage of CIDCO's future planning for the development of Navi Mumbai.
नवी मुंबईच्या विकासाकरिता सिडको महामंडळाने घेतलेल्या निर्णयाचे बातमीपत्रांमधील वृत्तांकन.
#CIDCOUpdates