
Bhushan Digrase
@BhushanDigrase
Followers
0
Following
14
Media
0
Statuses
357
Joined November 2019
आज सिद्ध झालं हे सरकार बोगस आहे आणि बोगस लोकांना पाठिंबा देत आहे. मृदा आणि जलसंधार भरती मध्ये विद्यार्थ्यांना हा बोगस सरकारी अभियंता प्रशांत आवंदकर हा चिठ्ठी द्वारे उत्तर पुरवत होता आणि त्या कामा निमीत्त की काय सरकारने त्या बोगस अधिकाऱ्याला पुरस्कार दिला आहे. धन्य आहे देवा भाऊ
19
241
289
@CIDCO_Ltd ची अभियांत्रिकी संवर्गाची परीक्षा होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे अद्याप निकाल लागेलला नाही. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊन देखील निकाल लावण्यास दिरंगाई का होत आहे? कृपया लवकरात लवकर निकाल प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती 🙏 #CIDCO_Result
@mieknathshinde
@CIDCO_Ltd ची अभियांत्रिकी संवर्गाची परीक्षा होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अद्याप निकाल लागेलला नाही. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊन देखील निकाल लावण्यास दिरंगाई का होत आहे...? कृपया लवकरात लवकर निकाल प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती 🙏
10
223
127
📍 नांदेड आज नांदेड येथे आदरणीय जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेब आले असता त्यांना भेटून मृद व जलसंधारण पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन निवेदन दिले. #WCD #जलसंधारण_पदभरती @SanjayDRathods
@naikindranil
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
30
491
296
मागील काही दिवस मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पुढील पाच दिवसांत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी ही नम्र विनंती 🙏 @mpsc_office
9
385
312
अतिवृष्टीमुळे मराठवाडा उध्वस्त झाला आहे. जनजीवन विस्कळीत झाल्याने शेतकरी, सामान्य नागरिक आणि हजारो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. येत्या 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होत असून पूरपरिस्थिती आणि रेड अलर्टमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. @mpsc_office यांनी या
23
283
454
जलसंपदा विभागात मेगाभरती ची घोषणा खुद्द मंत्री @girishdmahajan यांनी केली होती परंतु अद्याप ना आकृतीबंध प्रसिद्ध झाला ना मेगाभरती जाहिरात. एकीकडे राज्याचा कारभार गतिमान सुरू असताना दोन दोन कॅबिनेट मंत्री असलेल्या जलसंपदा विभागाचा कारभार अत्यंत कासवगतीने सुरू आहे. @Dev_Fadnavis
35
591
361
माननीय कॅबिनेट मंत्री @SanjayDRathods साहेब यांनी दिनांक २९ जुलै रोजी सदरील ट्विट करून आकृतीबंध शासन निर्णय तत्काळ प्रसिद्ध करून नोकरभरती करण्यात यावी सांगितले आहे, आज २२ सप्टेंबर आहे अद्याप ना जाहिरात प्रसिद्ध झाली ना आकृतीबंध. @naikindranil
@SanjayDRathods
@CMOMaharashtra
42
666
394
@RVikhePatil जलसंपदा आणि जलसंवर्धन विभागाची पडीक भरती संदर्भात सर्व आवश्यक प्रक्रिया होऊन सुद्धा शासनाच्या निष्काळजीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे,विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची काळजीने सरकारमधील मंत्र्यांना निवेदन देऊन ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे #WRD #WCD @RVikhePatil
0
13
7
पुण्यात फेलोशिपसाठी आंदोलन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा पाठिंबा. पुण्यात बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आणि अमृत या शासकीय संस्थांनी मागील तीन वर्षांपासून फेलोशिपची जाहिरात काढलेली नाही. या अन्यायाविरोधात संशोधक विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आज
0
68
52
📍रिक्त 3 लाख पदे आचारसंहितेपूर्वी भरण्याची गरज तर आहेच परंतु रिक्त पदांमुळे प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे रिक्त पदांची पदभरती लवकरात लवकर सुरू करावी ही नम्र विनंती 🙏. @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
10
444
280
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष @PawarSpeaks साहेब यांना प्रलंबित असलेल्या जलसंपदा ( कनिष्ठ अभियंता) आणि जलसंधारण विभाग पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. @Dev_Fadnavis
@girishdmahajan
@RVikhePatil
44
730
446
जलसंधारण पदभरतीबाबत मृद व जलसंधारण मंत्री मा. संजय राठोड यांनी आतापर्यंत ९ वेळा घोषणा केल्या आहेत. पहिल्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होत आले असले तरीही पदभरतीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. High Power Committee तसेच वित्त विभागाची परवानगी मिळालेली असतानाही विभाग कोणत्या
20
490
334
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच विधानपरिषद आमदार संदीप जोशी यांना नागपूर येथे प्रलंबित पदभरती बाबत नागपूर येथील विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.
26
587
328
जलसंधारण विभाग पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. #WCD_Recruitment
@supriya_sule
@SanjayDRathods
@CMOMaharashtra
27
513
323
जलसंधारण खात्यातील सुमारे ८ हजार ६६७ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री महोदयांनी वर्षभरापुर्वी केली होती. या भरतीसाठी 'इंजिनिअरींग असोसिएशन' ही अभियंत्यांची संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या मागणीसाठी सदर संघटनेच्या वतीने आंदोलन देखील
71
775
801
माजी वनमंत्री तथा आमदार @SMungantiwar साहेब यांना प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदभरती बाबत चंद्रपूर मधील विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. विद्यार्थ्यांना वेळ तसेच घड्याळ गिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप आभार @SMungantiwar
8
290
193
कृपया आकृतीबंध तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. @SanjayDRathods
#WCD_recruitment
28
658
317
जळगाव महापालिकेकडून केवळ ३० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ११ महिन्यांच्या नोकरभरतीसाठी लाखो रुपयांचे टेंडर? 🛑 हेच भाजप-शिंदे सरकारचं खरे धोरण आहे, स्थायी नोकरभरती टाळा, तरुणांना गाजर दाखवा, आणि कंत्राटदारांना फायदा करून द्या. @mieknathshinde जी, बेरोजगारांना स्थायी रोजगार हवा आहे,
📍जळगाव महानगरालिका जळगाव पालिकेने फक्त ३० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी आणि तेही फक्त ११ महिने यासाठी येवढ्या पैशांचे #Tender काढले आहे. एकीकडे यांना शासनाचे पदभरतीचे सक्त आदेश असताना देखील पदभरती होताना दिसत नाही. नगरविकास मंत्री @mieknathshinde यांनी याकडे लक्ष द्यावे.
6
228
154
🔴 वाल्मी आंदोलन 🔴 📍 वाल्मी,छत्रपती संभाजीनगर आंदोलन..! जलसंधारण पदभरती बाबत उद्या छत्रपती संभाजीनगर येथील बेरोजगार स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आणि आमच्या पदाधिकारी यांची उद्या सकाळी ९:०० वाजता मीटिंग ठेवली आहे. #WCD_Recruitment
@SanjayDRathods
@Dhananjay4INC
17
621
379