Drx. Bharat
@BharatEstudy
Followers
882
Following
165K
Media
1K
Statuses
34K
आनंदाचं गुपित वैचारिक स्वातंत्र्यात आहे, या स्वातंत्र्याचं गुपित धाडसात आहे आणि धाडसाचं गुपित स्वतःला नव्याने ओळखण्यात आहे. #prefessor #biology #maths #science
India
Joined July 2015
२ २०२५ मध्येच बारावी परीक्षा दिली असूनही कॉलेज गैप सर्टिफिकेट का मागते आणि एडमिशन देत नाही कारण ह्यांना ती सीट मैनेजमेंट कोट्यातून विकायची आहे असे दिसते
0
0
0
@CETCELL @Awhadspeaks @dr_prashantsb @sskdeshmukh @CMOMaharashtra त्यामुळे ह्या मुलांचे आणि पालकांचे मानसिक खर्चीकरण करून त्याचा शिकायचा हक्क ह्या कॉलेज कडून हिरावून घेण्यात येत आहे उद्या ह्या मुलांनी काही बरे वाईट करून घेतल्यास जबाबदार कॉलेज राहतील @ThaneCityPolice @DGPMaharashtra @MaheshZagade07 @manishaawhale please do help
0
2
1
@CETCELL @Awhadspeaks @dr_prashantsb @sskdeshmukh @CMOMaharashtra (८) आणि त्याचदिवशी हरणे कॉलेज वा��गणी ह्यांनी एका ओपन परंतु ईबीसी सवलत प्राप्त स्नेहल गायकवाड सोबत केला आहे
1
2
1
@CETCELL @Awhadspeaks @dr_prashantsb @sskdeshmukh @CMOMaharashtra ७) असंच प्रकार बबन पाटील कॉलेज ऑफ फिजियोथेरपी तळोजा ने सार्थक अंकुश नावाच्या विद्यार्थ्यासोबत केला शुक्रवारी
1
2
2
@CETCELL @Awhadspeaks @dr_prashantsb @sskdeshmukh @CMOMaharashtra हे फ़ोन नंबर सुद्धा कुचकामी आहेत (६)
1
2
1
@CETCELL @Awhadspeaks @dr_prashantsb @sskdeshmukh @CMOMaharashtra म्हणून ही कंप्लेंट other मधून टाकण्यात आली तसेच (५)
1
2
2
(४) पालक हताश होऊन संध्याकाळी घरी परतले हा शेवटचा राउंड असल्याने आता त्या मुलीचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे @CETCELL ने सुद्धा तक्रार करायची वेबसाइट गंडवून ठेवले आहे का अशी शंका येते
1
2
3
परंतु काल पालकांकडे कॉलेजने ७०००० रुपयाची फी मागणी केली आणि त्यातील ३५००० रु भरायला सांगितले कॉलेजच्या वेबसाईटवर फी रेग्युलेशन अथॉरिटी ला पाठवलेले प्रपोजल आहे परंतु कोणतीही इतर माहिती नाही (३)
1
2
2
महाराष्ट्र सरकारचा ११ ऑगस्ट २०२५ चा जीआर सांगतो की कॉलेज ने वेबसाइट वर केटेगरी प्रमाणे डिटेल्ड फी उपलब्ध करून द्यावी आणि स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती वजा करूनच उर्वरीत रक्कम घेण्यात यावी (२)
1
2
2
मोजक्या ३० सवर्ण पत्रकार आणि संपादकांना विचारलेले प्रश्न... जे पत्रकार मागासवर्गीय आहेत. असे मागासवर्गीय पत्रकार जे तुमच्या सोबत सध्या काम करत आहेत किंवा स्वतंत्रपणे पत्रकारिता करत आहेत. असे सर्व पत्रकार जे जात जाणींवांच्या बाबत सजग आहेत. थेट बोलतात. अश्या किती मागासवर्गीय
7
23
163
SRA चा घोटाळा हा या वर्षातला मोठा घोटाळा आहे. आज मिडीया सोबतीला आहे म्हणून.. जर एक टक्का पत्रकार जरी स्वतःच्या लाजेला जागले तर एक साधी बातमी देखील फडणवीसांची अख्खी इमेज बर्बाद करू शकते. चूकीचा माणूस जवळ ठेवला आणि मोठा केला. चूकीच्या माणसाच्या हातात सर्व सत्ता, संपत्ती पैसा दिला.
17
274
1K
महाराष्ट्राच्या अनेक भागात रिअल इस्टेट, फ्लॅट्स, एमआयडीसी प्लॅाट्स आणि वाढत्या जमिनीं��्या दराच्या चर्चा, मोठमोठे पुतळे याबद्दल कानाकोपऱ्यातही ऐकायला येतात. परंतू ढासळती शिक्षण व्यवस्था, वाढते शैक्षणिक खर्च, शाळा सोडून देण्याचे वाढते प्रमाण, बेरोजगारी यावर मात्र शांतता…..
17
139
684
KDMC ने कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलामंतर्गत कत्तलखाने १५ ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि त्याचे शास्त्रीय कारण काय? @KDMCOfficial
7
36
234
सरकारने नावाला परीक्षा घेऊ नये तर संचमान्यता परिपत्रक रद्द करून जास्त जागाही भराव्या. शिक्षकभरतीच्या तिसऱ्या TAIT चे नोटिफिकेशन परीक्षा परिषदेने जाहिर केलं असलं तरी प्रथमतः अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप जाहिर करावे @dadajibhuse @EduMinOfIndia @Dev_Fadnavis #पवित्रपोर्टल #tait2025
2
37
36
हे पुणे आहे 💯 नामदेव ढसाळांबाबत वक्तव्यानंतर पुणेकरांनी आंदोलन नाही केलं. त्यांनी ऐन गुडलक चौकात ढसाळांचे लेख आणि कवितांचं संमेलन भरवलं! 'नामदेव तुझा बाप', असं टायटल दिलंय. भर चौकात मैफिल भरलीय! 😍 #विद्रोही_पुणे ❤️
40
340
3K
आज पहिल्यांदा लिहीत आहे ही ओळ... आपण सर्व.. आता... भयंकराच्या दरवाज्यात उभे आहोत. आपण केव्हाही श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेशच्या मार्गाने जाऊ शकतोय. अर्थव्यवस्थेला आलेली सूज समोर आलेलीये. सर्वांनाच घेऊन डुबणार आहे.
62
100
901
नामदेव ढसाळ विचारांची ढाल विद्रोहाची तलवार लेखणीची धार धगधगता अंगार ❤️🔥
1
29
197
This will be the end of USA’s soft power. Trump and Elon Musk have single-handedly made the country look like a joke in the front of the whole world.
4K
6K
61K