Ashishjaisw3Adv Profile Banner
Adv.Ashish jaiswal Profile
Adv.Ashish jaiswal

@Ashishjaisw3Adv

Followers
539
Following
36
Media
3K
Statuses
3K

वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य | आमदार, रामटेक विधानसभा मतदारसंघ

Joined February 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
9 months
आशीर्वाद जनतेचा.. वसा जनकल्याणाचा!🚩 #Ashish_Jaiswal
7
2
16
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
15 hours
महान समाजसुधारक श्री संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #संत_गाडगे_महाराज #GadgeMaharaj
1
0
4
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
1 day
📍 मनसर, रामटेक प्रॉव्हिडन्स स्कूल येथे आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण होता. #रामटेक #आशिष_जयस्वाल
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
1 day
नगर परिषद रामटेकच्या प्रभाग क्रमांक ६ अ मधून धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून श्रीमती दुर्गा बनसोड यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, ही नम्र विनंती.🚩 मतदानाची तारीख - २० डिसेंबर २०२५
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
1 day
जय अंबे नगर, कामठी येथे शिव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून दर्शन घेतले आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. 🙏🏻
0
0
1
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
1 day
📍संपर्क कार्यालय, रामटेक पारशिवनी शिवसेना तालुका प्रमुख श्री राजु भोस्कर यांनी वाढदिवसानिमित्त माझी भेट घेतली. यावेळी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.💐
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
1 day
पारशिवनी शिवसेना तालुका प्रमुख श्री. राजु भोस्कर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
2 days
गडचिरोलीची लेक जागतिक व्यासपीठावर झळकताना पाहणे हे मनापासून आनंद देणारे आहे. दुबई येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्वेता कोवे हिने पॅरा आर्चरी स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदकांची कमाई करत जिल्ह्याचा आणि देशाचा
0
0
1
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
2 days
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी साहेब यांना संत श्री एकनाथ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पैठण तसेच संत श्री एकनाथ महाराज पालखी सोहळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा 'शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
2 days
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मा.श्री. @MPLodha जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
1
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
3 days
ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण डॉ. राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. जिवंतपणा लाभलेली शिल्पकला हीच त्यांची खरी ओळख होती. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, वीर सावरकर यांचा पुतळा, संसद भवन परिसरातील शिल्पे तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
3 days
जनहिताच्या निर्णयाचे, सरकार शिवसेना महायुतीचे ! ● मंत्रिमंडळ निर्णय 🗓️बुधवार, १७ डिसेंबर २०२५ #महाराष्ट्र #महायुती #Maharashtra #CabinetDecisions @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
3 days
खरीप पणन हंगाम २०२५/२६ मध्ये धान /भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणी करण्यास ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. #कृषी_विभाग #आशिष_जयस्वाल
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
4 days
विधिमंडळ सहकारी, आमदार श्री. किशोर जोरगेवार जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
4 days
मानवतेची शिकवण देणारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांना पुण्यतिथी विनम्र अभिवादन ! #संत_श्री_संताजी_महाराज_जगनाडे
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
4 days
लोकमतच्या नागपूर आवृत्तीचा ५४वा वर्धापन दिन सोहळा - काही खास क्षण... #लोकमत #नागपूर #आशिष_जयस्वाल
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
4 days
सुसज्ज सोलर बोट लवकरच पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे.🛶 काल पाहणी दरम्यान ड्रोनद्वारे टिपलेली काही मनोहारी दृश्ये… (पेंच नदी, पारशिवनी) #पारशिवनी #पेंच_व्याघ्रप्रकल्प #विदर्भ #नागपूर #पर्यटन #जलपर्यटन #आशिष_जयस्वाल
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
4 days
विधिमंडळ सहकारी आमदार श्री. @kumarailanibjp जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
4 days
विधिमंडळ सहकारी आमदार श्री. चैनसुख संचेती जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
4 days
विधिमंडळ सहकारी आमदार श्री. प्रवीण दटके जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! @mlcpravindatke
0
0
0
@Ashishjaisw3Adv
Adv.Ashish jaiswal
5 days
लोकमतच्या नागपूर आवृत्तीचा ५४वा वर्धापन दिन काल उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून लोकमतचे चेअरमन श्री @vijayjdarda जी यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. याप्रसंगी माझ्यासमवेत राज्यमंत्री श्री @DRPANKAJBHOYAR जी, आमदार श्री कृपाल तुमाणेजी, श्री चरणसिंग ठाकूरजी आदींसह
0
0
0