Pankaj Rajesh Bhoyar
@DRPANKAJBHOYAR
Followers
2K
Following
52
Media
2K
Statuses
3K
MoS, Government of Maharashtra - (गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म) and Guardian Minister, Wardha District
Wardha
Joined September 2017
आयडॉल शिक्षक एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा, छत्रपती संभाजीनगर..! #IdolTeacherWorkshop #StateLevelWorkshop #TappadiyaNatyamandir #ChhatrapatiSambhajinagar #NiralaBazaar #SchoolEducation #DadajiBhuse #EducationalEvent #TeacherTraining #InnovativeTeaching #DigitalLearning
0
0
0
आज गृहनिर्माण भवन, छत्रपती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे म्हाडा, छत्रपती संभाजीनगर मंडळ संदर्भातील आढावा बैठक संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत सुरू असलेल्या तसेच प्रलंबित प्रकल्पांची प्रगती, नागरिकांना मिळणाऱ्या घरबांधणी सेवांची
0
0
0
आज श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे मा.ना.श्री. दादाजी भुसे शिक्षण मंत्री यांच्या समवेत भेट दिली व संवाद साधला.
0
0
0
आज तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे आयडॉल शिक्षकांची एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा अतिशय उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडली. या कार्यशाळेला मा. ना. श्री. दादाजी भुसे, मंत्री, शालेय शिक्षण यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला विशेष
0
0
0
आपल्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या जवानांना भारतीय नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #NavyDay #IndianNavyDay #Maharashtra
0
0
0
दिगंबरा दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आजच्या 'श्री दत्त जयंती'च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
0
0
0
प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो... सस्नेह नमस्कार काल झालेल्या लोकशाहीच्या उत्सवात आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत आपले मतदान केले. सर्वांचे खूप खूप अभिनंदन.... पूर्ण प्रचारादरम्यान आपल्याकडून आम्हाला जो जिव्हाळा, विश्वास आणि प्रेरणा मिळाली त्यामुळे या संपूर्ण काळामध्ये एक
0
0
0
श्री बालाजी देवस्थान, सावंगी (मेघे) वर्धा येथे आजचा दिवस अत्यंत मंगलमय ठरला. श्री बालाजी यांच्या पवित्र मूर्तीचा अभिषेक विधिवत पार पडला आणि परिसर भक्तिभावाने भारून गेला. अभिषेकानंतर करण्यात आलेल्या महाआरतीने वातावरण अधिकच दिव्य आणि समाधानदायी झाले. याच शुभ प्रसंगी येथे
0
0
0
आज वर्धा येथे अनुष्का आणि स्वप्निल यांच्या विवाह सोहळ्याच्या शुभप्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्यास मनःपूर्वक आशीर्वाद दिले. देवगिरकर व पिंपळे परिवाराला हार्दिक शुभेच्छा! #Congratulations
0
0
0
आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी कमलेशभाऊ आकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व संवाद साधला.
0
0
1
आज नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा पवित्र हक्क बजावला. सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती, आज तुमच्या हक्काचा आणि कर्तव्याचा दिवस... मतदानाचे कर्तव्य बजावा आणि आपल्या हक्काचे सरकार आपल्या शहरात निवडून आणा.
0
0
0
वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र विनंती..! नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या सर्वांना तुमच्या मतस्वरूपी आशीर्वाद 2 तारखेला मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा हीच नम्र विनंती..!
0
0
0
वर्धा नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या ��नुषंगाने आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचार दौरा पार पडला यावेळी येथील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक घरातून व्यक्त होत असलेला विश्वास, अपेक्षा आणि आशीर्वाद हाच मागील काही काळात झालेला विकास सांगतो.
0
0
1
वर्धा नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये प्रचार दौरा निमित्त कोपरा सभा पार पडली यावेळी तेथील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक घरातून व्यक्त होत असलेला विश्वास, अपेक्षा आणि आशीर्वाद हाच मागील काही काळात
0
0
0
वर्धा नगरपरिषदेच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेन्द्रजी सोबतीला..! तर मग आता कसला विचार... भाजपाचा विजय हाच आमचा निर्धार... #bjp #DevendraFadnavis #वर्धा
0
0
0
आज वर्धेला संस्कृतभारतीच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांची भेट झाली यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. याच दरम्यान माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्रजी मोदी साहेब यांनी २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत आपल���या "मनकी बात" या शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कार्यक्रमात व संसदेत केलेल्या
0
0
0
आज सिंदी नगर परिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित विजय संकल्प सभा पार पडली. भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ राणी स्नेहल कलोडे तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली यावेळी शहरातील विविध
0
0
1
दिनांक ७ डिसेंबर २०२५, नागपूर येथे आयोजित होणाऱ्या भव्य गुरु तेग बहादुर शहीदी दिवस कार्यक्रमाच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या "गुरु-महिमा प्रचार रथ" चे आज वर्धा येथे आगमन झाले. या निमित्ताने गुरुद्वारा येथे भेट देऊन रथाचे दर्शन घेतले व आगामी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
0
0
0
वर्धा नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रचार दौरा निमित्त कोपरा सभा पार पडली यावेळी तेथील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक घरातून व्यक्त होत असलेला विश्वास, अपेक्षा आणि आशीर्वाद हाच मागील काही काळात
0
0
0