59787d80f1fe4ea Profile Banner
Shashank Mahadik Profile
Shashank Mahadik

@59787d80f1fe4ea

Followers
20
Following
1K
Media
210
Statuses
4K

Mumbai
Joined May 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
4 months
अरे त्या कोवळ्या जीवावर किती बोजा टाकणार.....#हिंदीसक्तीविरोधात
0
0
0
@BehizyTweets
George
6 months
BREAKING: Tulsi Gabbard just announced at the Cabinet meeting that her office has obtained evidence of massive vulnerabilities on voting machines that allow hackers to flip votes. WHOAH!!! "We have evidence of how these electronic voting systems have been vulnerable to hackers
3K
19K
61K
@garrywalia_
Gurpreet Garry Walia
11 months
अदानी पर राहुल गांधी . करो रे रीट्वीट ये पूरे देश के पास पहुँचनी चाहिए 🔥
159
3K
7K
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
1 year
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
1 year
#महाराष्ट्र_धर्माचा_वैरी_देवेंद्र_फडणवीस स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची, सामाजिक साळोख्याची राखरांगोळी केली या माणसाने... ही घडी पुन्हा बसवण्यासाठी कित्येक वर्षे खर्च करावी लागतील आपल्याला... इतिहासात त्यांची नोंद ही महाराष्ट्रद्रोही म्हणूनच होणार..
0
1
4
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
1 year
Do you remember when you joined X? I do! #MyXAnniversary
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
कुणी कितीही चमकूगिरी केली तरी आम्ही पुणेकर आहोत.... कुणाची कशी उतरवायची हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती #StartPuneRamwadiMetro
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.. सध्या लागलेलं ग्रहण लवकर सुटावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना...🙏🙏🙏🙏
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
#महुआ... खेल होबे....
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
Ban the EVM bring back Ballot Papers!!! - Sign the Petition! https://t.co/DTIQD2wdDV via @ChangeOrg_India
Tweet card summary image
change.org
Ban the EVM bring back Ballot Papers!!!
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
कल सुबह रोहित और विराट के घर ED पोहच जायेगी... #Panauti
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
एकबार फिरसे ये साबीत हुवा की ये आदमी साहिमे पानोती हें.... #Panauti
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अवजड वाहनांची बेशिस्तपणा हा एक मनस्तापाचा विषय बनला आहे. त्यांना शिस्त लावणं ही काय अवघड गोष्ट नाही, पण यंत्रणा ढिम्म झाली आहे. त्यांना जागे करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा विचार करतोय. जानकरांनी मार्गदर्शन करावे🙏🏼🙏🏼 @Mumbai2PuneEway @nitin_gadkari
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
#JustaCommonMan राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर अंदोलन केले.. टोलचे पैसे वाचले आनंद झाला... पण कार्यकर्ते बाजूला झाले.. आम्ही चुपचाप टोल भरला अन पुढे झालो... चुकीच्या गोष्टीबद्दल आवाज उठवणं आम्ही विसरूनच गेलोय @RajThackeray @abpmajhatv @bbcnewsmarathi
0
4
7
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
#KumarVishwasकार्यक्रम नाशिकमध्ये, प्रवेश फक्त हिंदी भाषिकांना; कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमाला मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला... असं वागणं बरोबर नाही.... Pls. Give the clarification urgently.... It will gives a mejior impact your image
1
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
#BakraEid #Ekadashi #आषाढीएकादशी #बकरीईद देवयानी एकादशी आणि बकरी ईद च्या मंगलमय शुभेच्छा....
0
0
2
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
2 years
#Ask_CP_पसिसिटी पिंपरी चिंचवड हे भारतातील कदाचित एकमेव well planed city आहे परंतु सध्या वाढती भाईगिरी, रस्त्यावरील अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग, बेशिस्त रिक्षा यामुळे बदनाम होत आहे. आपण यात काही मदत करू शकाल तर बरं होईल....
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
3 years
#सुप्रीम_कोर्ट निष्पक्ष निकाला पेक्षा राज्यसभेचे खासदार किंवा राज्यपाल होणे जास्त महत्वाचं....
0
0
0
@59787d80f1fe4ea
Shashank Mahadik
3 years
आत्ता थोडा किराणामाल विकत घेतला... दुकानदाराला दोन हजार रूपयाची नोट दिली... तसा तो दुकानदार नोटेला न्याहाळत म्हणाला, साहेब, तुमचे मतदान कसब्यात होते का?
0
0
0