Maharashtra_First
@sasmit_v
Followers
70
Following
15K
Media
66
Statuses
1K
रायगडाचे इंजिनिअर हिरोजी इंदुलकरांनी सुद्धा जगदीश्वराच्या पायरीवर स्वतःचे नाव कोरण्याअगोदर राजांची परवानगी घेतली होती. त्या गडावर इतर कोणाचेही नाव कदापि मान्य नाही.
1
11
18
भाजपने सेल्फ गोल केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष म्हणत होते राज्यात मतदार यादीत घोळ आहेत, लाखो दुबार मतदार आहेत. आज भाजपच्या वतीने आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले “राज्यात अनेक मुस्लिम दुबार मतदार आहेत.” झालं तर मग! कालपर्यंत भाजपचेच लोक याद्यांना
14
126
829
Mumbai doesn’t host finals… Mumbai delivers trophies. 2 World Cup Finals hosted. 2 Finals won. CWC 2011 & WCWC 2025 If In Future India hosts the World Cup, Finals Should Be In Wankhede rather than some random stadium. City of Champions ! #Mumbai
3
6
42
२०२३ च्या जखमा थोड्या भरून निघाल्या. भारतीय महिला संघाचा खुप अभिमान आहे. @amolmuzumdar11 आणि #AvishkarSalvi ह्यांचे खूप मोठे योगदान आहे. #IndiaWorldChampion २०२३ २०२५
0
0
0
राज ठाकरेंचे शून्य आमदार आहेत, त्यांचा प्रभाव राहिलेला नाही अशी कितीही आवई भाजप आयटी सेलने कालपासून उठवली तरी अगदी ४-५ च महिन्यांपूर्वी तुमच्या सरकारला हिंदी सक्तीचा शासन निर्णय (जीआर) याच राज ठाकरेंच्या रेट्यामुळे २-२ वेळा मागे घ्यावा लागला होता हे सत्य तुम्हाला छळत राहणार. 💪🏻
8
38
165
भूमिपुत्रांसाठी भैय्यांचा मुजोरपणा मोडून काढणारे ठाकरे आणि बिहारला जाऊन भैय्यांना मुंबईत गर्दी करण्याचे आमंत्रण देणारे देबाभैय्या...
7
51
228
उत्तर भारतीय जनता पक्षाचे पगारी आयटी सेल वाले आज राज ठाकरेंवर बेधुंद दिशाहीन टीका करण्यात सकाळपासून सुरू झाले आहेत. भाजपी प्रवक्ते आणि पगारी आयटीसेल वाले यापैकी कोणाकडेच मतदार यादीतील घोटाळ्याची समाधानकारक उत्तरं नाहीये. भाजपला लोकशाही नकोशी झाली आहे का ? #सत्याचा_मोर्चा
3
39
132
We proudly call India the world’s largest democracy n have embraced technology thru EVMs to strengthen electoral process. If technology can help electronic voting, why can’t we ensure a transparent, accurate and error-free voter list? Democracy deserves precision, not negligence.
1
0
0
राज ठाकरेंनी म्हटलं होतं दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे... भाजपाने पुर्ण देशभरातील आयटी सेल कामाला लावली. हिंदी इंग्रजी मिडीयातही सत्याच्या मोर्चाची चर्चा... Mission accomplished This is @RajThackeray
0
0
1
मोर्चा निवडणूक आयोगा विरोधात. मग भाजपला मोर्चा विरोधात मूक मोर्चा काढायची काय गरज?? काही लॉजिक आहे का 😂😂
17
86
603
प्रश्न विचारलेत निवडणूक आयोगाला... आग लागलीय भक्तांच्या बुडाला... #सत्याचा_मोर्चा
0
0
0
एक मोर्चा सत्याचा... आणि एक मोर्चा सत्यावर बुरखा घालण्याचा... #Mumbai
#VoiceForTransperantElections
0
0
2
ज्या माणसाने ते किल्ले मोठमोठ्या शत्रूंविरोधात लढले, बांधले, जिंकले त्या महान राजाने कोणत्याही किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही लिहिलं आणि यांना स्वतःचं नाव लावायचंय. नमो टुरिझम सेंटर म्हणे!
5
53
276
मा. गृहमंत्रीजी, महाराष्ट्रात कायद्याचा काही धाक राहिला आहे का? #beed
बीड नाही तालीबान आहे...भर रस्त्यात युवकाचा खून होतोय कोणी सोडवीत नाही भांडण पोलीसांची गुन्हेगारावर वचक नाही जाहीर निषेध यश ढाका खून प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे😡 बीड ❌ बिहार/तालीबान ✅
0
0
2
Mumbai is becoming just tougher to live in every passing day. Have literally seen the deterioration of this city in the past few years. Never thought I'd say this but even thought I'm a Delhi'ite I actually miss the days when 'Dilli se aaya hai kya' used to be an insult on Mumbai
239
547
4K
प्रत्येक वेळी एकाच गाजराला कसे काय भुलतात हे लोकं? प्रत्येक निवडणुकीअगोदर सारखाच स्टंट? हा ह्यांचा पुरोगामी महाराष्ट्र?
"हे आरक्षण भेटू शकत नाही, ते टिकू शकत नाही. सरकार तुम्हाला फसवतय.." That's the tweet !! #MarathaReservation
0
0
0
मनोज जरांगे यांनी कान साफ करून ऐकावे राज साहेब काय बोलले आहेत ते एकदा ऐका. #मराठा_आरक्षण
4
50
254