
Rajesh Vitekar
@rajeshvitekar_
Followers
5K
Following
1K
Media
2K
Statuses
3K
आमदार- ९८ पाथरी विधानसभा , महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , जिल्हाध्यक्षः राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, परभणी
Sonpeth, India
Joined March 2018
देशातील खेळाडूंचे प्रेरणास्थान, हॉकीचे जगविख्यात जादूगार आणि महान खेळाडू मेजर ध्यानचंद जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! तमाम खेळाडू आणि क्रीडा प्रेमींना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !. #MajorDhyanChand #जयंती #विनम्रअभिवादन #sportsday #मेजर #ध्यानचंद
0
0
5
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,निरोगी आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. #गणपती_बाप्पा_मोरया #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #GaneshChaturthi #GaneshFestival
1
1
14
आपले संपूर्ण आयुष्य निस्वार्थपणे उपेक्षितांसाठी आणि निराधारांसाठी समर्पित करणाऱ्या मदर तेरेसा या दया, प्रेम, करुणेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्या�� आणि सेवेचे विश्वरूप भारतरत्न मदर तेरेसा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!. #motherteresa
0
0
2
संकल्प शक्तीचे प्रतिक हरितालिका तृतीया निमित्त सर्व माता भगिनींना मंगलमय शुभेच्छा. !. #हरितालिका #haritalika
0
0
6
अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचत चांद्रयान - 3 च्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल साजरा होणाऱ्या देशाच्या "राष्ट्रीय अंतराळ दिन" निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!. #NationalSpaceDay
0
0
4
📍लंडन . भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान संग्रहालय लंडन…!. #Mla #Rajesh_vitekar #London #DrBabasaheb_Ambedkar #Museum #UK #India #reels #insta #facebook #video #instamood #instagram #instalike #viralreels #viralvideos
0
1
10
परभणी जिल्ह्यासह पाथरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा…!. #आमदार #राजेश_विटेकर #पाथरी_विधानसभा #परभणी #न्युज_पेपर #बातम्या #अतिवृष्टी #पंचनामे #नुकसान_भरपाई #शेतकरी_संकट. @AjitPawarSpeaks @SunilTatkare @mahancpspeaks
1
2
13
भारतरत्न स्व.राजीव गांधी यांनी तंत्रज्ञानाद्वारे देशाचा विकास साधत आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली.राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत उच्च शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणारे देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!. #RajivGandhi
0
1
10
वारकरी संप्रदायातील थोर संत, भगवंतभक्त संत सेना महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र वंदन! “कर्मकांडापेक्षा निःस्वार्थ सेवा व हरिनाम हाच खरा धर्म” हा सेना महाराज यांचा संदेश आजही समाजाला दिशा दाखवतो. #santsenamaharaj .#संत_सेना_महाराज
1
1
16