
आपले सरकार (Official)
@Aple_Sarkar
Followers
2K
Following
0
Media
13
Statuses
29
नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार I महाराष्ट्र सरकारचे नागरिकांना मदत करण्यासाठी अधिकृत खाते! ☎️ 18001208040
Maharashtra
Joined August 2025
महत्वाची सूचना… थेट मेसेज करून कोणतीही तक्रार दाखल करताना खालील गोष्टींचा उल्लेख असावा. ◾️नाव ◾️मोबाईल क्रमांक ◾️पत्ता ◾️तक्रार ◾️अर्ज क्रमांक किंवा अर्जाचा फोटो वरील माहिती दिल्यास आपली मदत तातडीने करणे शक्य होईल.
17
53
393
शेतकरी असल्याचा दाखला मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी… दाखला १५ दिवसात मिळतो. #आपले_सरकार
3
6
30
प्रतिज्ञापत्र करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी! #आपले_सरकार
1
4
42
लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार अधिसूचित सेवांची संख्या 1218 असून त्यापैकी 1084 आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध आहेत. नागरिकांना अधिसूचित सेवा निर्धारित वेळेत आणि शुल्कात मिळण्याचा अधिकार आहे! #आपले_सरकार
5
9
22
आपले सरकार पोर्टलवर नागरिकांना उपलब्ध सुविधा… 1. अधिसूचना प्रसिध्द केलेल्या विभागांच्या सेवा, शुल्क आणि कालावधी याची माहिती 2. ऑनलाईन अर्ज 3. अर्जाचा मागोवा 4. प्रमाणपत्र पडताळणी 5. आपले सरकार सेवा केंद्रांचा पत्ता व मोबाईल क्रमांक #आपले_सरकार
2
3
38
आपले सरकार पोर्टल! पोर्टल एक, सेवा अनेक..! https://t.co/H6Zj23y2GS #आपले_सरकार
2
2
30
उत्पन्नाचा दाखला नागरिकांना 15 दिवसात मिळतो. #आपले_सरकार
9
22
109
वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र वसा लोकसेवेचा मुद्दा हक्काचा! #आपले_सरकार
3
8
61
नागरिकांना कोणताही दाखला काढण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आपले सरकार घेईल. पोर्टल एक सेवा अनेक..! #आपले_सरकार
4
12
97
नागरिकांना कोणत्या सेवेसाठी कोणती कागदपत्र, शुल्क आणि कालावधी लागतो याची माहिती होण्यासाठी उद्यापासून रोज एका सेवेची संपूर्ण माहिती दिली जाईल. #आपले_सरकार
6
27
241
ग्रामविकास विभागामार्फत मिळणाऱ्या आपले सरकारवरील ऑनलाईन सेवा! ग्रामीण भागातील नागरिकांना या सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात खेटा मारण्याची गरज नाही. #आपले_सरकार
3
15
92
महसूल विभागातील मिळणाऱ्या ऑनलाईन महसुली सेवा! नागरिकांसाठी सर्वाधिक गरजेच्या सेवा घरबसल्या मिळण्याची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. #आपले_सरकार
8
34
166
आपले सरकार ऑनलाईन तक्रार प्रणाली या संक���तस्थळावर नोंदवलेली तक्रार 21 दिवसात निकाली काढली जाते. https://t.co/dqfRLozwRa
14
32
143
अधिसूचित केलेली सेवा निर्धारित वेळेत न मिळाल्यास ऑनलाईन अपील करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तुमची सेवा आमच�� कर्तव्य!
7
4
26
ग्रामविकास विभागाच्या ग्रामपंचायतीतून मिळणाऱ्या खालील सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. अधिसूचित सेवा निर्धारित वेळेत न मिळाल्यास पंचायत समितीमध्ये अपील करण्याची सुविधा देखील ऑनलाईन उपलब्ध आहे. #आपले_सरकार
3
22
116
थेट मेसेज आणि कमेंट करून केलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठवल्या असून निरसन झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल. #आपले_सरकार
16
18
116
महसूल विभागातील विविध दाखले प्राप्त होण्यास लागणारा कालावधी ▪️उत्पन्न व अधिवास प्रमाणपत्र- 15 दिवस ▪️NCL- 21 दिवस ▪️जात प्रमाणपत्र- 45 दिवस लोकसेवा हक्क कायद्यानुसार सरकारने निर्धारित केलेल्या दिवसांत सेवा मिळणे नागरिकांचा अधिकार आहे. #आपले_सरकार #RTS
8
28
222
आपले सरकार पोर्टलवर केलेल्या अर्जाची सद्य:स्थिती आणि प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची सुविधा ऑनलाईन आहे. #आपले_सरकार
4
2
28
आपले सरकार पोर्टलवर आजअखेर शासनाच्या 1096 अधिसूचित सेवांपैकी 997 सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. #आपलेसरकार
4
12
109