Aniket Patil Profile Banner
Aniket Patil Profile
Aniket Patil

@nice2cyo

Followers
3,188
Following
1,428
Media
392
Statuses
7,728

Video Production-Filming and Editing, Location- Mumbai MMR. I Support @AUThackeray 🚩

Mumbai, India
Joined March 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@nice2cyo
Aniket Patil
2 years
मा. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला का मुख्यमंत्री केल नसेल याच उत्तर आज महाराष्ट्राला भेटल असेल. 'तो वेदांता वाला आला होता'. #सुशिक्षितमुख्यमंत्री
29
117
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
पुणे तुंबल की @mohol_murlidhar घुशी सारखे लपून बसतात, आणि मुंबई तुंबली की बेडका सारखे बाहेर पडतात. ही अशी माणस महापौर काय त्यांचा ड्रायवर होण्याचा लायकीचे पण नाहीत. येणार्‍या निवडणुकीत यांना यांची जागा दाखवून द्या पुणेकरांनो.
63
223
2K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
आता पर्यंत मी शिवसेनेचा अधिकृत पणे सदस्य नव्हतो, पण आता होणार.... मरे पर्यन्त मी शिवसैनिक...🚩🔥 @AUThackeray #UdhavThackerayWins
37
152
2K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
शिंदे तुझा पडता काळ केव्हाच सुरू झालाय, आज पासून तो अधिक तीव्र झालाय. ३३ कोटी देवांना जरी हाक घातली तरी तुझी आणि तुझ्या परिवाराची यातून सुटका नाही. तळतळाट खूप वाईट असतो, आणि तो एका दोघाचा नाही, करोडो शिवसैनिकांचा आहे. @mieknathshinde @DrSEShinde
73
255
2K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
उद्धव ठाकरेंची तुम्ही अजून एकाच रूप बघितलाय, दुसरं आत्ता बघाल. वादळ येतय...🔥 @AUThackeray
67
99
2K
@nice2cyo
Aniket Patil
1 year
बायकोच्या जीवावर जगणाऱ्यांनी कानाखाली मारायची भाषा करू नये 😅. ५० वर्षाचा घोडा झाला तरी कमवायची याला अक्कल नाही. बायको मंत्रालयात काम करते आणि हा छपरी फूट पाथ वर टवाळक्या करतो. अशी निर्लज्ज लोक राजकारणात आहेत म्हणूनच राजकारण खराब झालय.
Tweet media one
82
160
2K
@nice2cyo
Aniket Patil
1 year
'राज ठाकरे' हे नाव येणार्‍या काळात रामदास आठवलेंच्या बरोबरीने घेतल जाईल. महाराष्ट्राला अश्या टाइमपास नेत्यांची मुळीच गरज नाही.
46
93
1K
@nice2cyo
Aniket Patil
4 years
मुंबई पोलिस आणि मुंबईच्या आदित्यला बदनाम करता करता यूपी पोलिस आणि यूपी चा आदित्यनाथ कधी बदनाम झाला कळलच नाही.🙄 "INSTANT KARMA"
23
133
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
एक काळ होता जेव्हा मी राज ठाकरेंच एक एक भाषण, मुलाखत न चुकता बघायचो.. आता जाणीव होत आहे की तेव्हा किती फालतु वेळ असायचा माझ्याकडे...😅
46
105
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
धन्यवाद मा. @OfficeofUT साहेब आणि माविआ सरकार, गेली २ वर्ष तुम्ही निर्बंध लावून कोरोनाचा नाश केलात, म्हणूनच आज आम्ही जगलो आणि उत्साहाने गणेश उत्सव साजरी करू शकलो. असा दूरदृष्टी असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
33
148
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
एकेकाळी शिवसेनेला गुंडगिरी करणारा पक्ष म्हणून ओळखले जायचे, पण आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला एक सुसंस्कृतपणाची नवीन ओळख मिळाली. फक्त मराठी माणूसच नाही तर इतर जाती धर्माची लोक सुद्धा शिवसेनेच कौतुक करू लागले. आणि हीच विरोधकांची खरी पोटदुखी ठरली.
30
93
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
जेव्हा आदित्य ठाकरे दावोस ला जाऊन महाराष्ट्रासाठी गुंतवणूक आणत होते तेव्हा शेलारांसारखे रिकामटेकडे लोक मंदिर, मस्जिदी च्या नावाने आपले भसाडे भोंगे वाजवत होते. कधी कधी तर प्रश्न पडतो की या अक्कल शून्य माणसाकडे खरच वकिली ची डिग्री आहे की मोदीं प्रमाणे खोटी बनवून घेतली आहे.
45
137
1K
@nice2cyo
Aniket Patil
6 months
एंटील��या बॉम्ब प्रकरणावरून आरोप ठाकरेंवर १०० कोटी वसुली चे आरोप ठाकरेंवर मनसुक हिरेन प्रकरणावरून आरोप ठाकरेंवर सुशांत सिंह प्रकरणावरून आरोप ठाकरेंवर दिशा सालियन प्रकरणावरून आरोप ठाकरेंवर बीएमसी मध्ये काही घोटाळे झाले की आरोप ठाकरेंवर.. आता ललित पाटील प्रकरणात पुन्हा आरोप…
34
198
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या vacation bench आणि निवडणूक आयोगाच्या भरोश्यावर राहून केलेला बंड(माज) चांगलाच फसलाय. शेवटी वाईट हेतूने केलेली काम कधीच यशस्वी होत नाहीत. ज्या वेगाने शिंदे वर गेलेत त्याचा दुप्पट वेगाने खाली आपटणार म्हणजे आपटणार.
22
95
1K
@nice2cyo
Aniket Patil
3 years
मामी चा makeup पाहिला की मला तात्या विंचू चा बाहुला आठवतो.😂
Tweet media one
Tweet media two
90
93
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
मातोश्री वर चिखलफेक होत असताना, आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप होत असताना शिंदे गप्प होते... मला तर संशय आहे की या मागे पण शिंदेंच होते...
20
100
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
'चित्रा किशोर वाघ' या नावाची हल्ली किळस यायला लागलीये. कुठे दिसलं तरी लगेच ओकारी येते. 😖
27
53
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
आज फडणवीस, शेलारांसारखे स्वतःला मोठे समजणारे नेते ३२ वर्षाचा आदित्य बरोबर मुकाबला करायचा प्रयत्न करत आहेत, ते ही एका सणाच्या अडून.. @ShelarAshish मामा तुम्ही वयाने मोठे झालात पण ���िचाराने कधी होणार?
51
78
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
जो पर्यन्त नवनीत राणा, गजानन काळे, चित्रा वाघ, अतुल भातखळकर सारखी लोक राजकारणात आहेत तो पर्यन्त या देशातील जनतेच भल होणा शक्य नाही. #नासकेकांदे
64
87
1K
@nice2cyo
Aniket Patil
2 years
ते मुंबई काबीज करण्यासाठी एवढे हपापलेत की पुणे हातातून जाताय याची त्यांना कल्पनाही नाही. दगा फटका केल्याशिवाय आज पर्यन्त हे कुठेच सत्तेत येऊ शकले नाहीत, यांचा इतिहासच तो आहे. मुंबई मिळवायची यांची लायकी तर नाहीच, पण यंदा पुणेकर पण यांना ढुंगणावर लात मारून सत्तेतून उतरवतील.
36
51
972
@nice2cyo
Aniket Patil
2 years
अर्ध्या तासाच्या पावसाने पुण्यात पाणी भरले पण यावर माविआच्या किती नेत्यांनी पुणे महानगरपालिकेला प्रश्न विचारले? हेच मुंबईत घडले असते तर अख्खी भाजप तुटून पडली असती. हाच फरक आहे, आणि हाच फरक तुम्हाला नेहमी अडचणीत आणतो. @AUThackeray @BhaiJagtap1 @amolmitkari22
41
112
942
@nice2cyo
Aniket Patil
5 months
अयोध्या तुमचा बापाची नाही… आम्हाला जायचंय तेव्हा आम्ही स्वतः जाऊ. एकदा नाही तर हजार वेळा जाऊ. तुम्ही मकाऊ ला नेत असाल तर बोला…
Tweet media one
88
91
926
@nice2cyo
Aniket Patil
2 years
अख्या मीडिया वर एकच बातमी.. शिवसेनेचे आमदार फुटले, शिवसेनेचे आमदार फुटले... अरे बाबांनो, अजून फुटले नाहीत, त्यांना महाराष्ट्रात तर येउद्या आधी... मग त्यांना चांगलाच फोडू..😆💪.
16
80
883
@nice2cyo
Aniket Patil
2 years
फडणवीसांनी शिंदे ला बंडखोरी करण्यासाठी सगळा प्लॅन आखून दिला, कायद्याच्या सगळ्या बाबी समजावल्या, पैसा मिळवून दिला, सुरक्षा दिली आणि कायद्याने तुमचीच शिवसेना खरी हे पटवून दिल, पण शिवसेनेची घटना सांगायला ते कदाचित विसरले. 😆 अंधारात उडी मारलेल्या शिंदे चा डाव इथेच फसला.
17
76
898
@nice2cyo
Aniket Patil
2 years
समीर वानखेडे कुठे आहे? परंबीर सिंह कुठे आहे? हे प्रश्न मीडिया ला पडत नाहीत का?
13
84
896
@nice2cyo
Aniket Patil
2 years
Kejriwal दर वेळीस PM ला फाट्यावर मारतो... 😆
Tweet media one
45
77
868
@nice2cyo
Aniket Patil
1 year
खुर्ची मिळवली पण होती नव्हती ती इज्जत गमावली. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र जितक्या शिव्या खातात तितक्या कोणी खात नसेल. काही वर्षात तुमचा नारायण राणे होईल (कुत्रं विचारणार नाही तुम्हाला).
Tweet media one
75
109
853
@nice2cyo
Aniket Patil
2 years
मुंबईत एकट्या उद्धव ठाकरें विरुद्ध लढ��्यासाठी या तिघांना एकत्र याव लागतय. म्हणजे शिवसेनेची ताकद काय असेल समजून जा.. @AUThackeray @ShivsenaComms
Tweet media one
50
87
825
@nice2cyo
Aniket Patil
1 year
डाओसला जाऊन पुणे, जालनामधील कंपनीसोबत करार करणारा हा पहिला आणि शेवटचा मुख्यमंत्री(घटनाबाह्य) असेल. अश्या हुशार माणसांची दखल फक्त ३३ नाही १९५ देशांनी घेतली असेल. 😆
23
85
809
@nice2cyo
Aniket Patil
2 years
दोनच गोष्टी घडतील.. एकतर शिवसेनेच चिन्ह ठाकरें कडेच राहील, नाहीतर ते फ्रीझ होईल. जर ठाकरें कडे राहील तर महाराष्ट्रात शिवसेनेची लाट आल्याशिवाय राहणार नाही. जर चिन्ह फ्रीझ झाल तर एकनाथ शिंदे ची वाट लागल्याशिवाय राहणार नाही.
19
77
816
@nice2cyo
Aniket Patil
2 years
पक्ष फुटला म्हणून काही शिवसैनिकांना दुःख होत असल तरी मला आनंद आहे, कारण शिवसेना होती तीच आहे, फक्त चोर पळालेत. या चोरांचे आर्थिक व्यवहार इतके गुंतागुंतीचे होते की भाजपच्या पायाशी जाण्यापलीकडे त्यांना पर्याय उरला नाही. आणि अश्या चोरांची जबाबदारी मा. उद्धव ठाकरे कधीच घेणार नाहीत.
8
72
802
@nice2cyo
Aniket Patil
2 years
Believe it or not.... He is the most powerful person in India...🔥 #UddhavThackeray #Shivsena
Tweet media one
143
76
763
@nice2cyo
Aniket Patil
7 months
जर विधानसभा अध्यक्षांना कायदा समजत नसेल तर एडव्होकेट जनरल यांनी त्यांचा सोबत बसाव आणि अध्यक्षांना कायदा समजवावा- सुप्रीम कोर्ट कोर्टाने अध्यक्षांना इतक बेकार नव्हत झोडायला हव होत😅. खुर्ची वर नार्वेकर बसले असले तरी या मागचा अर्धवट मास्टरमाईंड हा लाकूडतोड्या आहे. जगात मी एकटाच…
6
58
759
@nice2cyo
Aniket Patil
2 years
आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच नाव न लावता महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून निवडणूक लढवली तरी ते सहज जिंकून येतील. शेवटी शिक्षण, संस्कार आणि विचार आहेत त्यांचा कडे. बाकी खाजपच्या टोणग्यांनी मोदींचा फोटो न लावता निवडणूक लढवली तर स्वतः त्याचा घरचे पण या चोरटय़ांना मत देणार नाहीत.
50
55
731
@nice2cyo
Aniket Patil
2 years
सेनेत असताना शिंदे तोंड बंद ठेवून दिलेली काम करायचे तेव्हा लोकांना ते आवडायचे, त्यांना किम्मत होती. पण सेनेतून बाहेर पडल्यावर जेव्हा यांना तोंड फुटलं, लोकांना कळलं की हा तर निव्वळ मूर्ख आहे. ते म्हणतात ना, बिनडोक माणूस शांत बसतो तेव्हा तो हुशार वाटतो, तसाच काहीस होता शिंदेच.
20
77
717
@nice2cyo
Aniket Patil
1 year
आदित्य ठाकरे हे हुशार, अभ्यासू आणि चांगले संवादक असल्यामुळे येणार्‍या काळात ते आपल्यापेक्षा वरचढ ठरतील या भीतीने फडणवीस त्यांना पूर्वीपासून या ना त्या मार्गाने बदनाम करत होते. याच कारणामुळे युती तुटली आणि फडणवीसांसाठी मातोश्री चे दरवाजे बंद झाले. @AUThackeray @ShivSena
57
80
709
@nice2cyo
Aniket Patil
2 years
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याचा घडीला या दोघांपेक्षा नीच आणि हरामखोर माणस कुणीच नाही. स्वतःच काही कर्तुत्व नाही पण ज्याच आहे त्याची बदनामी कशी करायची ते या भडव्यांना चांगल माहीत आहे. स्वतःला भाई समजणार्‍या या २ हरामखोरांना चांगलीच अद्दल घडणार. तो दिवस लांब नाही. @rautsanjay61
Tweet media one
55
71
686
@nice2cyo
Aniket Patil
2 years
असं पहिल्यांदाच होत असेल की राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस समर्थक सुद्धा आज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत. पण अस करत असताना त्यांना कुठेच आपल्या पक्षाशी गद्दारी करावी लागली नाही. आपली निष्ठा आपल्या पक्षा सोबत ठेवून फक्त माणुसकीच्या नात्याने सेने सोबत उभे राहिले याचा मला आनंद आहे.
6
53
690
@nice2cyo
Aniket Patil
1 year
सुषमा ताई, भास्करराव, विनायक राऊत... आणि आता पुन्हा एकदा संजय राऊत...🚩 खाजप आणि मिंधे गटाच्या नेत्यांनो, मलम लावूनच बसा....
11
60
687
@nice2cyo
Aniket Patil
2 years
जिथे जाईल तिथे आपली इज्जत घालून येणारा हा महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री आहे. 😆 #बुजगावणं
4
39
678
@nice2cyo
Aniket Patil
2 years
आदित्य ठाकरेंनी आता लोकांना पटवून दिले आहे की जे गेलेत ते भ्रष्ट्राचारी होते, त्यांचे उलट सुलट धंदे त्यांचा अंगाशी आले म्हणून त्यांना हे पाउल उचलावे लागले. आता यापुढे शिवसेनेत सामान्य आणि स्वच्छ कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी करून नव्याने शिवसेना उभी राहील. 🔥🏹
3
70
678
@nice2cyo
Aniket Patil
2 years
Tweet of the day...😆 एकच लावली, पण सणसणीत लावली... @GajananKaleMNS
Tweet media one
26
53
661
@nice2cyo
Aniket Patil
2 years
पटेल यांचा पराभव निश्चित आहे, आता स्वतः मोदी आले तरी परिस्तिथी बदलणार नाही. कारण राणे परिवाराचा पायगुण कसाय माहीत असताना सुद्धा अर्ज भरताना नित्याला बोलावणे म्हणजे स्वतःच्या नशिबावर धोंडा मारून घेण्या सारख आहे.
11
63
668
@nice2cyo
Aniket Patil
1 year
२०२४ ला भाजप चे ४० आमदार जरी निवडून आले तरी त्यांनी jackpot लागला असा समजाव. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणार्‍यांना मतदार फक्त लक्षात ठेवणार नाही तर चपलेने झोडून काढेल. आता मोदी लाट बीट तर लांबची गोष्ट आहे, 'मोदी' नावानेच आता लोक पेटून उठतात.
26
72
661
@nice2cyo
Aniket Patil
2 years
रिक्षा वाल्याला दिल्ली च भाड भेटलय, पण ते भाड काय अजून OTP द्यायला तयार नाही. नुसताच ताटकळत ठेवलाय...😆
9
39
664
@nice2cyo
Aniket Patil
6 months
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजप बरोबर का जाव लागलं याच कारण बारक्या बारक्या पोरांना पण माहीत आहे. अजित पवार विकासासाठी गेले.. आणि एकनाथ शिंदे हिंदुत्त्वासाठी… आणि हेच खरं आहे, भ्रष्ट्राचाराच्या इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.🙄
23
57
659
@nice2cyo
Aniket Patil
2 years
एकनाथ शिंदे ज्या वेगाने वर गेलाय त्याचा दुप्पट वेगाने खाली आपटणार.
14
32
644
@nice2cyo
Aniket Patil
2 years
चिंदेच्या दसरा मेळाव्याला खाजप आणि मंदसे चे प्रमुख पाहुणे बोलवावे तर लागतीलच, त्या शिवाय गर्दी कशी जमणार. 😆 कुठे वन मॅन आर्मी उद्धव ठाकरे आणि कुठे हे सर्कशीतले तीन जोकर.
49
45
630
@nice2cyo
Aniket Patil
2 years
कोल्हापूरच्या निकालानंतर @Dev_Fadnavis यांनी आता तरी मान्य केले पाहिजे की आपण किती ही रेटून खोटं बोललो, सरकारची बदनामी केली, मतांसाठी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तरी लोक आपण समजतो तितकी मूर्ख नाहीत, तुम्ही अश्या मुद्द्यावर उत्तरप्रदेश ची निवडणूक जिंकू शकता महाराष्ट्राची नाही.
15
52
640
@nice2cyo
Aniket Patil
2 years
ज्या पोलिसांच्या जीवावर @Dev_Fadnavis यांनी ५ वर्ष राज्य केल, ज्या पोलिसांच्या जीवावर आपल्या बायको चे बालिश हट्ट पूर्ण केले, त्याच पोलिसांवर आज देवेंद्र फडणवीस एवढा अविश्वास कसा दा��वू शकतात? महाराष्ट्रात या पुढे इतक्या नीच मानसिकतेचा विरोधी पक्ष नेता होणे शक्य नाही.
11
77
624
@nice2cyo
Aniket Patil
2 years
जसा बाप उद्धव ठाकरेंशी बरोबरी करायला निघालाय तसा बेटा आदित्य ठाकरेंशी बरोबरी करायला निघालाय.. पण दोघ पण ठाकरेंचा कृपेनेच मोठे झालेत हे विसरलेत. राज ठाकरेंनी निदान आपला पक्ष तरी काढला, या चोरांना ते ही जमले नाही. कारण या बाप बेट्यांची तेवढी लायकीच नाही.
9
60
613
@nice2cyo
Aniket Patil
2 years
रेपो रेट वाढल्यानंतर २५ वर्षासाठी घेतलेलं होम अजून १० वर्षानी वाढून ३५ वर्षा साठी झालंय. EMI न वाढवता सुमडीत tenure वाढून लोकांना मस्त टोप्या लावायच काम सुरू आहे. चांगलेच अच्छे दिन आणले आहेत साहेबांनी. बिनडोक भक्तांना कधी अक्कल येणार कुणास ठाऊक.
21
87
591
@nice2cyo
Aniket Patil
3 years
घरात ढेकणं झाली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जवाबदार धरतील असे दोन अतिशहाणे.
Tweet media one
Tweet media two
20
40
566
@nice2cyo
Aniket Patil
2 years
नवऱ्याला लाच घेताना पकडल म्हणून भीती पोटी भाजप मध्ये प्रवेश करणार्‍यांची संजय राऊतां बद्दल बोलण्याची लायकी तरी आहे का? जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज ठेवा. देवाने चांगल थोबाड दिलय ते चांगल बोलण्यासाठी की फक्त रंगरंगोटी करण्यासाठी?
10
47
583
@nice2cyo
Aniket Patil
2 years
पुढचा मुख्यमंत्री 'प्रहार'चा असेल..😂 - डच्चू कडू बडबडी बाते....
11
26
575
@nice2cyo
Aniket Patil
2 years
मुंबई पोलिसांनी या कर्कश्य भोंग्याची व्यवस्थित सर्व्हिसिंग करूनच या भोंग्याला बाहेर काढावे..जनतेला या भोंग्याचा भरपूर त्रास होतोय..
Tweet media one
24
33
564
@nice2cyo
Aniket Patil
2 years
गज्या... आमदारांच काय घेऊन बसलायस.. गेलेली बायको आली का? सांग ना आली का? अरे बोल ना बोल.. गप्प का? 😃 @GajananKaleMNS
19
50
556
@nice2cyo
Aniket Patil
2 years
सध्याच वातावरण पाहता हे स्पष्ट होत आहे की मुंबईत शिवसेनेची एक हाती सत्ता येणार🚩. कोणी किती ही आदळआपट करू दे, खोटे आरोप लाऊदे, लोकांना या सगळ्याचा काही फरक पडणार नाही. आज फक्त मराठी माणूस नाही तर सगळ्या जाती धर्माची लोक मा. @OfficeofUT साहेबांसोबत आहेत. आणि हीच यांची पोटदुखी आहे.
6
60
562
@nice2cyo
Aniket Patil
2 years
अहो निवडणुकीच तिकीट जाऊदे ओ... मी मर मर करून तुमची धुणी भांडी करतो.. एकदा ताज हॉटेल ला तरी घेऊन जा मला.. @keshavupadhye
Tweet media one
26
49
555
@nice2cyo
Aniket Patil
4 years
मी एक मोठा निर्णय घेतोय. जेव्हा पासून MVA सरकार अस्तित्वात आल आहे, मी समर्थन केल. पण मोदीच्या turbine idea नी खरच माझे डोळे उघडले. आज आपण त्यावर हसत असलो तरी हे उद्याच भविष्य आहे. आणि म्हणूनच मी आज पासून मोदी समर्थक व्हायच ठरवल आहे. अस मी कधी म्हणालो तर मला कुत्र्या सारख हाणा.
39
23
505
@nice2cyo
Aniket Patil
1 year
आर्यन खान केसमुळे NCB expose झाली, संजय राऊत केसमुळे ED expose झाली, आणि अनिल देशमुख केसमुळे CBI सुद्धा expose होईल, आता मीडिया सुद्धा भाजप नेत्यांना झोडत आहे, तरी सुद्धा हे निर्लज्ज पणे तोंड वर करून सारवासारव करत आहेत. खरच ही जमात गेंड्याच्या कातडीची आहे.
9
98
542
@nice2cyo
Aniket Patil
2 years
निलंबीत घरबश्या आमदार कसा काय positive होऊ शकतो?😅 नक्की कोव्हीड आहे की रेबीज हे नीट तपासले पाहिजे. @BhatkhalkarA
30
40
525
@nice2cyo
Aniket Patil
2 years
हातात खुळखुळा आणि तोंडात लॉलीपॉप दिल असत तर परफेक्ट आला असता फोटो.. 🍭😆
Tweet media one
29
34
530
@nice2cyo
Aniket Patil
2 years
उद्धव ठाकरेंची संपत्ती एवढी कशी विचारणाऱ्यांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, मंगळप्रभात लोढा यांना कधी हा प्रश्न विचारला का? म्हणजे धंदा करायचा तो यांनी मग तो कोणत्याही मार्गाने का होईना आणि आपण मात्र आयुष्यभर मध्यमवर्गीय म्हणून समाजात वावरायच का? थोडी तरी शरम वाटू द्यारे गाढवांनो.
24
65
526
@nice2cyo
Aniket Patil
2 years
चांगलाच बसलाय दादराचा हादरा… बघा कुठ लपलाय कांदिवलीचा पादरा..😂
30
28
503
@nice2cyo
Aniket Patil
2 years
५२ पळवले ते वाघाच कातड चढवलेले कुत्रे आहेत समजताच शेवटी खऱ्या वाघाला कैद कराव लागल.
4
48
514
@nice2cyo
Aniket Patil
2 years
राणा पती पत्नी ला जामीन मिळाला असला तरी उद्धव ठाकरेंनी त्यांचा भोंगा बंद केला आहे. मिडिया ला कोणतीही प्रतिक्रिया ना देता राणा राणी हाथ जोडून आपल्या घरी रवाना....😄 अश्या अजून ५ ६ भोंग्यांना बंद केले तर राज्यात शांती च वातावरण राहील...
16
29
507
@nice2cyo
Aniket Patil
2 years
महाराष्ट्रातली खरी घाण म्हणजे ठाण्याचा गद्दार. ज्या ताटात खात होता त्यातच थुंकला. चिक्कार पैसा लाटला, मग प्रकरण अंगाशी यायला लागल, तेव्हा स्वतःच्या पक्षातल्या गोष्टी हा भाजप च्या कानात पोहोचवायला लागला ठाकरेंनी याला वेळेतच ओळखल म्हणून नंतर च्या काळात याला विश्वासात घेणे बंद केले.
13
61
506
@nice2cyo
Aniket Patil
1 year
शिवसेना (ऋतुजा लटके) - ६६०००+ भाजप (मुरजी पटेल) - १२०००+ कारस्थानी फडणवीस चे चेले @ShelarAshish तोंडावर आपटले. आता मोठा आवाज काढून कधी घेताय पत्रकार परिषद?
9
67
498
@nice2cyo
Aniket Patil
2 years
उद्धव ठाकरे स्वतः ला मर्द म्हणून संबोधतात पण ते नपूसंक आहेत- नितेश चाराणे या टोणग्याचा आणि चंपासिंह थापाचा DNA चेक केला तर अख्या देशाला कळेल कोण काय आहे ते. 😆
10
41
493
@nice2cyo
Aniket Patil
2 years
ऐकण्यात आलय गद्दारनाथ शिंदेची सगळी हवा निघून गेली आहे. आजारपणाच कारण देऊन भाई कडी लाऊन घरी बसले आहेत आपल्या भविष्याचा विचार करत.
15
35
487
@nice2cyo
Aniket Patil
3 years
अश्या काही गोष्टी ज्या स्वीकारायला जड जातात १- हर्षवर्धन डॉक्टर आहेत २- सीतारमण economist आहेत ३- मामी singer आहेत ४- भातखळकर आमदार आहेत . . . अजून काही असतील तर सांगा.
67
48
466
@nice2cyo
Aniket Patil
3 years
Air Strike झाला!!!!! Air Strike झाला!!!!! पण PoK मध्ये नाही, भक्तांच्या बोच्यावर झाला..😂
15
16
447
@nice2cyo
Aniket Patil
2 years
उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने मोठा झालेला @mieknathshinde पक्ष सोडल्या नंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी निवडलेल्या नवी चिन्हां वर डोळा ठेवून पुन्हा मोठ व्हायची स्वप्न बघतोय. उद्धव ठाकरे आहेत म्हणून तो आणि त्याचा परिवार आहे हे त्यानी सुद्धा मान्य केलेला दिसतय. 😄
7
52
487
@nice2cyo
Aniket Patil
2 years
SRK ची लिगल टिम तर तुम्ही पाहिलीच असेल… आता भाजप ची कुचकामी टिम बघा…😆😆
Tweet media one
21
59
448
@nice2cyo
Aniket Patil
2 years
तुझे जेवढे बाप असतील त्या सगळ्यांना जाऊन सांग आमची टरकली म्हणून माघार घेतली... 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' फक्त नाव पुरेसं आहे.🚩
Tweet media one
14
42
477
@nice2cyo
Aniket Patil
2 years
फक्त चार नेते अशे आहेत जे अजून पण न विसरता मास्क चा वापर करतात. ❤ राहुल गांधी. उद्धव ठाकरे. अजित पवार. आदित्य ठाकरे.
6
14
472
@nice2cyo
Aniket Patil
3 years
Breaking News: अर्नब गोस्वामी यांचा २० लाखाचा दंड भरण्यासाठी भाजप च्या १०५ आमदारांनी प्रत्येकी १९,०४८ रूपयांची वर्गणी काढली. 👏👏
16
16
429
@nice2cyo
Aniket Patil
2 years
एक @News18lokmat सोडल तर सगळ्या मेडिया चॅनेल ने शिंदे गटाच्या बोगस कारभाराची पोलखोल केलेली आहे. खोके इथे पण वाटले असतील का?
13
41
470
@nice2cyo
Aniket Patil
1 year
काय होतास तू ... काय झालास तू @Dev_Fadnavis जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा अभ्यास करून खोटं बोलत होतात. जेव्हा विरोधीपक्ष नेता होतात तेव्हा बेंबीच्या देठापासून बोंबलून खोटं बोलत होतात.. आणि आता तर कहरच केलाय, मागचा पुढचा कसलाच विचार न करता धडाधड खोटं बोलत सुटलेत.
12
59
467
@nice2cyo
Aniket Patil
6 months
मी आयुष्यात कधी एखादा सिनेमा काढायचं ठरवलं तर मला तो @rautsanjay61 साहेबांवर काढायला आवडेल. अँडरवर्ल्ड असो, तेव्हाचे गैंग वॉर असो, या सगळ्याचा जवळून अनुभव घेणारा कोणी पत्रकार असेल तर ते राऊत साहेब आहेत. तेवढच नाही तर राज्यात आणि देशात आज चाललेले ड्रग व्यापार असो, किव्हा सरकारचे…
11
57
475
@nice2cyo
Aniket Patil
2 years
भाजप च म्हणजे कस झालाय.. इथे तिथे मुतायच, मग स्वतःच घसरून पडायच.😆
9
25
446
@nice2cyo
Aniket Patil
2 years
सगळ्या बिनकामाच्या लोकांना एकत्र येऊन उद्धव ठाकरें विरुद्ध मुकाबला करावा लागतोय, यातच उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक जिंकले आहेत. स्वतः मोदी शाह सुद्धा उद्धव ठाकरेंना त्यांचे स्पर्धक म्हणून पाहतात म्हणूनच ठाकरेंच अस्तित्व संपवण्यासाठी मिळेल तो मार्ग वापरला जातोय. 😆
11
56
450
@nice2cyo
Aniket Patil
2 years
'चा'राणे आज तुझ्या बापाचा वाढदिवस आहे. तोच बाप ज्याने तुला आणि तुझ्या कार्ट्यांना कायम चा अस्वस्थ करून ठेवलाय. तोच बाप ज्याच नाव ऐकून पण तुझी BP, शुगर वाढते. तोच बाप ज्याने तुला पक्षातून हाकललं.. मुजरा कर चल वाकून...😆
3
35
436
@nice2cyo
Aniket Patil
2 years
कालच्या मेळाव्या नंतर उद्धव ठाकरें सोबत असलेल्या आमदार खासदारांना एकप्रकारे आपण मातोश्री सोबत राहून योग्यच केल याची खात्री झाली असेल. एकट्या ठाकरे आडनावात काय ताकद आहे हे काल फक्त गद्दारांनीच नाही तर दिल्लीत बसलेल्या चंगु - मंगुनी सुद्धा बघितल असेल.
4
37
426
@nice2cyo
Aniket Patil
1 year
आजचा दिवस इतिहासात लिहिला जाईल. आईच दूध विकणारा नराधम आजच्याच दिवशी जन्माला आला होता. विसरू नका.
6
36
433
@nice2cyo
Aniket Patil
1 year
ज्या दिवशी केंद्रात सत्ता बदल होईल, त्याच दिवशी मोहित कमोड आणि बोबड्या किरीट देश सोडून पळून जातील. लिहून ठेवा.
17
39
434
@nice2cyo
Aniket Patil
1 year
फडणवीस सारखा निर्लज्ज माणूस या पृथ्वी वर शोधून सापडणार नाही. गिरे तो भी यांची टांग उपरच.
18
63
427
@nice2cyo
Aniket Patil
6 months
भक्तांच्या जिव्हारी लागणारा तो एक प्रश्न म्हणजे, स्वातंत्र्याच्या लढ्यात संघ कुठे होता?😅
9
39
434
@nice2cyo
Aniket Patil
2 years
इतक्या वर्षानंतर ही मंदसेच्या प्रवक्त्यांना आपल्या पक्षानी केलेली काम सांगता येत नाहियेत. अख्खा दिवस फक्त शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे च्या नावाने भुंकण्याचे एवढेच काम ते चोखपणे करत आहेत. आता त्यांची तरी काय चूक म्हणायची, मालकच रिकामटेकडा बसलाय, प्रवक्ते तरी काय करणार.
13
42
424
@nice2cyo
Aniket Patil
2 years
महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंना रोखायला निघालेले दळभद्री राजकारणी आता त्यांना दिल्लीलाच पोहोचवून शांत बसतील. ही शेवट नाही सुरुवात आहे... 🚩
2
20
418
@nice2cyo
Aniket Patil
1 year
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे परिवार दर्शन घेत असताना जो कोणी व्यक्ति 'नीम का पत्ता कडवा है, एकनाथ शिंदे भडवा है' बोलला.. त्याचा निषेध...🙂
12
26
416
@nice2cyo
Aniket Patil
2 years
माझ्या बिल्डिंग खालच्या कुत्र्याच नाव मी नित्या ठेवलय. त्याच कारण म्हणजे १- त्याची उंची काय वाढत नाही २- कारण नसताना भुंकतो ३- दुसर्‍या गल्लीतले कुत्रे आले की हा शेपूट दाबून पळतो मला आश्चर्या वाटतं की कुणा मध्ये एवढ साम्य कस असू शकत...God is Great....
20
27
406
@nice2cyo
Aniket Patil
1 year
आता पर्यन्त मला हेच वाटत होत की मानवाची उत्क्रांती माकडातून झाली आहे, पण @BhatkhalkarA यांना बघून कळलय की काहींची उत्क्रांती कुत्र्यातून सुद्धा झाली असावी.
20
44
414
@nice2cyo
Aniket Patil
2 years
एक पिक्चर काय काढला गद्दारनाथ स्वतःला हीरो समजू लागलाय. Vanity Van काय, ५१ फुटाची तलवार काय, स्वतःच्या image building साठी केलेला अफाट खर्च काय.. पण कार्यकर्ते कोण? ज्यांना माहितीसुद्धा नाही आपण कोणाच भाषण ऐकायला चाललोय. 😆
8
50
400
@nice2cyo
Aniket Patil
2 years
उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश ऐकतो... फडणवीस बोलतात तेवढा रस्त्यावरचा कुत्राही त्यांचा आवाज ऐकून दुसरीकडे निघुन जातो. 😆
15
15
397
@nice2cyo
Aniket Patil
2 years
बंडखोर आमदारांच्या पोस्ट खाली लईक्स पेक्षा त्यांची लायकी दाखवणारे कॉमेंट्स जास्त असतात.
6
14
403
@nice2cyo
Aniket Patil
2 years
ना बुलेट प्रूफ गाडी, ना कोणती अंग सुरक्षा, तरी ही रस्त्यावर निडर पणे चालणे छोटी गोष्ट नाही.. खरच मानल पहिले राहुलजी गांधींना. फकीर ने चालणे सोडा, २ शब्द फक्त मीडियाशी बोलून दाखवले तरी खूप आहे.
12
46
400
@nice2cyo
Aniket Patil
1 year
काही महिन्या पूर्वी शिवसेनेचे २ गट झाले, एक उद्धव ठाकरे गट म्हणजे शिवसेना आणि दुसरा बोगस मिंधे गट. निवडणूक निकाल दाखवत असताना मीडिया दोन्ही नाव वेगवेगळी दाखवते. पण इतक्या वर्षानंतर ही मनसे ची नोंद अजून 'इतर' मध्येच होते. 😂
13
28
398
@nice2cyo
Aniket Patil
1 year
उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी ED चा वापर झाला, पण काही उपयोग नाही. CBI चा वापर झाला, पण उपयोग नाही. NCB कडून पण प्रयत्न सुरू होते, पण त्यांना ही जमल नाही. आता शेवटी EC चा वापर करावा लागलाय. पण त्याने सुद्धा 🔔 फरक पडत नाहिये. उलट झालाय तो फायदाच. मोजलेले बोके पळून गेले.
5
53
393