
WARD GN BMC
@mybmcWardGN
Followers
19K
Following
4K
Media
5K
Statuses
25K
Official account of Ward-GN of Brihanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-24397788. App- MCGM 24X7
Joined June 2019
🌉बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन (महारेल) यांच्या वतीने अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. रेल्वेमार्गावर उभारण्यात येणा-या या पूलाचे काम 'महारेल' करत असून बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्य करत
2
23
26
जागतिक दृष्टी दिन लॅपटॉप - मोबाईलवर काम करताय ? डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्याचा २० – २० – २० फॉर्म्युला वापरा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुरली देवरा नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना उपचार देण्यात येतात. रुग्णालयाच्या कार्यपद्धतीची माहिती देणारी चित्रफीत...
1
24
23
🛣️मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प टप्पा ३ (ब) मधील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील जुळे बोगदे प्रकल्प स्थळ तसेच मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्प स्थळास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री.
8
14
28
💧पिसे, पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत मीटर अद्ययावतीकरण कामामुळे, मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शहर व पूर्व उपनगरातील काही विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात #MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
5
26
33
BMC launches the Fit Mumbai Movement ! 🏃♂️ The movement has been initiated under the guidance of DMC Zone 3, Shri. Vishwas Mote and Assistant Commissioner, H/East Ward, Smt. Mrudula Ande.
1
9
11
📢 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 👨💼 उप आयुक्त (परिमंडळ ३) श्री. विश्वास मोटे 👩💼 सहायक आयुक्त (एच पूर्व) श्रीमती मृदुला अंडे यांच्या मार्गदर्शनात ’फिट मुंबई’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. 💪 या मोहिमेत नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी 🚴♂️ सायकल चालविणे 🏃♂️ धावणे 🚶♀️ चालणे
1
9
9
🌿 पर्यावरणपूरक नवरात्रौत्सव! 🌸 सांताक्रूझ (पूर्व) येथील नवरंग नवरात्र मंडळाने टिश्यू पेपरपासून साकारली राजमाता देवीची सुंदर मूर्ती 💚 कापड तसेच पुनर्प्रक्रिया (रिसायकल) होणाऱ्या साहित्यापासून केली सजावट ✨ भक्ती आणि पर्यावरणाचा सुंदर मेळ #Navaratri2025 #नवरात्रोत्सव
4
27
35
या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कामगार तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. #Cleanmumbai
#CleanlinessDrive
#MyBMCUpdates
1
1
1
नाल्यांमधील तरंगत्या कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘जी उत्तर ’ विभागातील शेटवाडी येथील नाल्याची स्वच्छता करण्यात आली.
5
1
4
"शिक्षण देते उंच भरारी, ज्ञानातून होते प्रगती!" #Navaratri2025 #नवरात्रोत्सव #नवरात्री #navratrifestival
#happynavratri
#ecofriendly
#mybmc
#mybmcupdates
0
11
16
भारतातील स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार ठरलेले हे मुंबईतील ठिकाण ओळखा पाहू... या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess
5
13
18
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains
#MyBMCUpdates
2
22
48
सदर पाहणीदरम्यान माहीम कॅाजवे येथील पुलाच्या पुनर्बांधणी मध्ये अडथळा ठरणाऱ्या बांधकामाचा आढावाही सहाय्यक आयुक्त यांनी घेतला.
0
0
0
५. सायन पुलाची पाहणी ६. धारावी ट्रान्झिट कॅम्प येथील शाळेच्या पुनर्विकासाचे काम ७. दादर धारावी नाला येथील काम ८. दादर धारावी नाल्यावरील माहीम फाटक रोडवर असलेल्या पुलाचे काम ९. सनाउल्लाह परिसरातील HE विभागाच्या जागेबाबतची पाहणी
1
0
0
या पाहणीदरम्यान खालील गोंष्टीचा आढावा घेतला: १. T Junction येथील मिनी पंपिंग स्टेशन २. रजाब अली चाळ येथील अनधिकृत बांधकामे ३. संत चन्नय्या मार्ग, धारावी येथील बेकायदेशीर पार्किंग ४. MSDP मार्फत सुरू असलेला धारावी येथील Waste Water Treatment Plant चा सखोल आढावा
1
0
0
जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. विनायक विसपुते यांनी २४ सप्टेंबर २०२५ रोजी धारावी परिसरात विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील सद्यस्थितीचा आढावा घेतला. विभागात प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या आणि पाठपुरावा करण्यास सांगितले.
1
0
0
मुंबईच्या पर्यटन स्थळांपैकी एक आणि इतिहासासोबतच भावनिक नाते असणारे स्थळ ओळखले का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका
15
17
23
जी उत्तर व जी दक्षिण विभागांमध्ये आज सायंकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. तथापि नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
0
0
0
"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘पवई तलाव’ "Guessकर मुंबईकर!" मध्ये @0511prashant यांनी सगळ्यात आधी आणि अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! "Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! भेटूया पुढच्या शनिवारी नव्या
1
19
29
🧹मुंबईतील श्रीगणरायाच्या विसर्जनानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका, दिव्याज फाउंडेशन आणि भामला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुहू चौपाटी येथे आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 🔹राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सहपालकमंत्री श्री.
2
23
31