BEST Bus Transport
@myBESTBus
Followers
80K
Following
4K
Media
1K
Statuses
11K
बेस्ट बस वाहतूक सेवा मुंबईचे अधिकृत ट्विटर हँडल Official handle of BEST Bus Transport, Mumbai. For queries or complaints, please call 1800-227-550.
मुंबई, भारत
Joined July 2019
🚍Lost your MOBILE Phone in BEST bus.List of such mobile deposited at our Lost Property section in the month of NOVEMBER 2025 notified on our website https://t.co/ciXmfj16cY for information. #bestupdates Click link for details : https://t.co/qFPAtfDfQA
1
2
7
दादर स्टेशन पश्चिम येथे मो.ची .जावळे मार्गावर फेरीवाल्यांची गर्दी असल्यामुळे बस मार्ग क्र. A 118 कबूतर खाना येथे 14.15 वाजल्यापासून खंडित करण्यात आला आहे. #Dadar #bestupdates
4
4
8
NEW DOCUMENTARY "The Bitcoin Professor" feat @EliBenSasson of @StarkWareLtd Eli's read every whitepaper but hasn't stepped foot in a Bitcoin mine. We hit the road to see the actual face of Bitcoin at a ranch, a mine, and a local bitcoin meetup! Watch the full documentary 👇
9
21
45
चेंबूर विभागातील पि.के.सांडू मार्ग येथे उच्च विद्युत वाहिनी दुरुस्ती करता खोदकाम केल्यामुळे यारस्त्यावरून प्रवर्तन होणाऱ्या बस क्र 375, 383 शिवाजीनगर कडे जाताना 17 वा रस्ता उजवे वळण घेऊन, पिके सांडू मार्गावरून डॉ. आंबेडकर उद्यान नियोजित मार्गाने प्रवर्तन करतील. वेळ 20: 45 hrs.
0
4
5
मार्ग क्र 218 हा मार्ग सखाराम लांजेकर मार्गाने खंडित करून शिवाजीनगर शिवडी येथून दादर कडे प्रवर्तीत.तसेच सखाराम लांजेकर मार्ग व ठोकरसी जीवदास मार्ग शिवडी येथील कामामुळे बसमार्ग क्र 177 प्र.ठाकरे उद्यान ते श्रावण यशवंते चौक काळाचौकी येथे खंडित. वेळ 17.00 वाजल्यापासून. #sewree
0
2
4
सखाराम लांजेकर मार्ग शिवडी येथे सिमेंटीकरणाच्या कामामुळे आज पासून बंद केले आहे त्यामुळे बसमार्ग क्र 69 ज्ञानेश्वरनगर-जेरबाई वाडिया मार्ग-भोईवाडा नाका-जी डी आंबेकर मार्गाने संत गोरा कुंभार चौकापर्यंत व पुढे आचार्य दोंदे मार्गाने प्रबोधन ठाकरे बस स्थानक येथून पुढे चालेल.(1/2)
2
2
4
मागाठाने विभागामध्ये, सीएससी रोड क्रमांक 3 व 4 कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे बंद केल्याने बसमार्ग क्रमांक 208 व 209 च्या बसगाड्या दोन्ही दिशेमध्ये सीएससी रोड क्रमांक 6 येथून 17.00 वाजल्यापासून परावर्तित करण्यात आले आहेत.
0
3
8
मरोळ विभागामध्ये मॅरेथॉन असल्यामुळे विजय नगर ते आरे मार्ग पोलिसांनी हा मार्ग बंद केला आहे . त्यामुळे बसमार्ग क्र 326 ,341 ,398 ,405, 478, 489 या बसगाड्या अप/डाऊन जे व्ही एल आर मार्गाने चालतील तसेच बसमार्ग क्रमांक 186 साकीनाका मार्गे विहार तलाव कडे जातील . वेळ 6:45 पासून.
3
1
7
स्वामी दयानंद सरस्वती रोड वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (चेंबूर ) येथे अनुयायी संख्या जास्त असल्यामुळे बस मार्ग क्रमांक 375,19,8,364,362 डाऊन दिशेने शरद भाऊ आचार्य मार्गाने सांडू गार्डन पर्यंत परावर्तित करण्यात आले आहेत . वेळ 11.05 वाजल्यापासून.#bestupdates #MahaparinirvanDin
0
2
11
(2/2)तसेच पोर्तुगीज चर्च ते सिद्धिविनायक मंदिर एस .के.बोले मार्ग डाऊन दिशेमध्ये बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक 172,169 ,354 ,385 ,351 ,92 ,85 ,28 ,86 ,87 ,37 हे गोखले मार्गाने झाकादेवी चौक येथे उजवे वळण घेऊन प्रभादेवीकडे जातील. #mahaparinirvan #bestupdates
0
1
6
Train smarter, store freely - no egress fees on Cloudflare's R2 object storage.
4
14
174
महापरिनिर्वाण दिना निमित्त सिद्धिविनायक मंदिर ते माहीम ,वीर सावरकर मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे बसमार्ग 83,84 हे गोखले मार्गाने पारावर्तीत (1/2) #bestupdates #MahaparinirvanDin #mumbai
1
1
9
दादर विभागामध्ये, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी बसमार्ग 217,216,218,64 हे बस मार्ग मुंबई पोलीस व ट्राफिक पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार दादर स्टेशन ऐवजी खोदादाद सर्कल पासून चालवण्यात येत आहेत.वेळ 9.00 वाजल्यापासून. #Dadar
2
2
12
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 च्या महपरिनिर्वाण दिनांनिमित्त चैत्याभूमी करीता बेस्ट कडून विशेष सेवा. #bestupdates #mahaparinirvan #mumbai
1
4
20
बस मार्ग ए सी 10 च्या प्रवर्तनात व बॅकबे ऐवजी कुलाबा आगार असे गंताव्यास्थानात दिनांक 1 डिसेंबर 2025 पासून बदल. #bestupdates
3
3
26
In view of "Malad Walkathon" been organised on 30/11/2025 where an estimated 5000 to 6000 participants will be taking part in various categories, following traffic arrangements will be in place from 5.00 hrs to 8.00 hrs. #MTPTrafficUpdates
2
4
27
सांताक्रुज चेंबूर लिंक रोडवर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे बसमार्ग क्र. 507,371,37,313,318 शहीद कौस्तुभ राणे पुलावरून न जाता आज दिनांक 26.11.2025 पासून दुपारी 12.00 वाजल्यापासून पूर्ववत करण्यात आले आहेत. #bestupdates #kurla
0
2
7
RT @MumbaiMetro3: 🚇 Service Update | Commuter Advisory Due to a technical issue in one train at Siddhivinayak station, services were brief…
0
1
0
Bus route A 77 which was operating between Byculla via Breach Candy in AM hrs. and via Jaslok Hospital in PM hrs. has been bifurcated as route A-76 via Jaslok Hospital, Kemps corner, Breach Candy and A77 via Breach Candy-Kemps Corner -Jaslok Hospital from today. #bestupdates
7
3
22
मालवणी विभागामध्ये, म्हाडा वसाहत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू केल्याने बसमार्ग क्र 456 व 273 च्या बसगाड्या गायकवाड नगर बस स्थानक येथे पहिल्या बस गाडीपासून खंडित करण्यात आल्या आहेत. सदर काम अंदाजे दीड महिना चालणार आहे. #bestupdates #malvani
1
2
9
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 🚨 23.11.2025 रोजी मध्य रेल्वे, मुंबई विभागात मुख्य मार्गावर उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर मार्ग व ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नाही. कृपया वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा. #MegaBlock #CentralRailway
3
7
13
In view of "Indian Oil WNC Navy Half Marathon 2025" organised in South Mumbai by Indian Navy on 23rd November, following traffic arrangements will be in place from 0.00 hrs to 14.00 hrs on 23rd November. #MTPTrafficUpdates
3
5
27