
Devesh Thakre
@medeveshthakre
Followers
2K
Following
58K
Media
1K
Statuses
25K
आपल्या प्रतीसादाणे खूप भारावून गेलो एक शिवसैनिकला अजून यापेक्षा काय हवं 😊 आपण लढणार आणि जिंकनारच !!
@medeveshthakre धन्यवाद @medeveshthakre ☺️🙏🏻team work
5
9
144
इसके लिए कौन जिम्मेदार? जय भाई! जय भाई! जय भाई को भारत रत्न मिलना ही चाहिये, भारत पाकिस्तान वॉर रूकवाने के लिये प्रे.ट्रम्प को नोबेल प्राईज और भारत के शहीदोंके अपमान के लिए जय भाई को भारत रत्न की मांग राष्ट्र भक्तो ने जोरसे उठानी चाहिये! @BJP4India @RSSorg
355
1K
4K
आज पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन येथे ध्वजारोहण करून, राष्ट्रध्वजाला सलामी दिली. तसेच उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या!
11
175
2K
हॅपी फ्रेंडशिप डे @CMOMaharashtra असे दोस्त असताना… बरं, आता रम्मी खेळणाऱ्यांना क्रीडा खाते मिळतं, युती धर्माच्या हतबलतेमुळे, तर ह्यांना अर्थ खाते मिळणारच!
17
201
1K
I hope today it is made clear to the world by the Govt of India that Kashmir is not a part of any discussions. Kashmir is an integral part of 🇮🇳 and will always be. It is NOT an international issue, not even a bilateral issue. The only thing bilateral about it is the area
79
234
1K
नरेंद्र मोदी २०३४ पर्यंत पंतप्रधान असतील अखेर निश्चित संघाला आता ७५ वय वाल आपलं धोरण बदलाव लागेल समजे कुछ समजे 🙏🏻 जय हिंद
0
0
1
हळूहळू लोकांचे व्हिडिओ पुढे येतात स्थानिकांनी किती मदत केली हे तिथे गेलेले लोक सांगतात धर्माचा राजकारण करणारी आयटी सेल नागडी झाली आहे
144
440
3K
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एक जैन देरासर पाडल्याच्या विरोधात जैन बांधवांनी @mybmc विरुद्ध आंदोलन केलं आहे. सध्या बीएमसी ही पूर्णपणे मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्री ह्यांच्या नियंत्रणात आहे. • मुख्यमंत्री - भाजप • उपमुख्यमंत्री - एसंशि • दोन सहपालकमंत्री - भाजप •
32
301
1K
देवेंद्र जी, वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा , त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला ।
वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत ! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? #WaqfAmendmentBill
751
839
4K
The reciprocal tariffs. Most countries are debating their way forward with the kind of impact it will have on their economy and country. Our country’s union government has kept everyone busy on another issue altogether. Seems like the coping mechanism of the bjp’s government
220
457
2K
शिवस्तु वैष्णवं तेजोऽवतीर्य क्षोणिमण्डलम्। समस्तभूभृतां नेता विनेता प्रतिभूभृताम्॥ प्रजाहितदक्ष, लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंती दिनी मानाचा मुजरा!
2
63
309
सरकार पाडले पक्ष फोडला आमदार फोडले खासदार फोडले चिन्ह चोरले पक्षाचे नाव चोरलं तरीपण अजून आदित्य ठाकरे या नावाची भीती त्यांना वाटते @AUThackeray म्हणून अजून एक घाणेरडा प्रयत्न
79
352
3K
हुतात्म्यांच्या बलिदानाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही ही मुंब��� तुटू देणार नाही!
20
172
877
या ट्विट खालील कमेंट वाचा.. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःचा डंका वाजवणाऱ्या भाजपला आपल्या फसव्या योजनेच्या प्रसारासाठी चक्क Bot वापरावं लागत आहे.. नकली अकाऊंट.. स्वयंस्तूती.. बढिया है गुरू.. #FakeNarrative
@AUThackeray @rautsanjay61
2
28
64
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची जी फुंकर आपल्या महाराष्ट्रावर घातली. तोच स्वाभिमान जपणं, हे आपलं कर्तव्य आहे!
9
80
295
सुनो…कान खोलकर सुनो..
346
825
4K
This appointment- not free and fair. Just like the elections conducted in our country. The most important post in our electoral process, determining the voice of the people remaining free from fear, is appointed by the ruling party. How can the elections be free and fair?
Election Commissioner Shri Gyanesh Kumar appointed as the Chief Election Commissioner of India with effect from 19.02.25 #ECI #CEC
319
1K
4K
What a shameful act by a minister, elected as MP by Mumbai. The man betraying Mumbai that elected him. Every act of the bjp has even to insult Mumbai, and then rub salt on our wounds. The same minister feels that our states shouldn’t ask for our fair share of funds from the
105
342
1K