
Lata Gawande
@lata_gawande
Followers
92
Following
3K
Media
762
Statuses
4K
Maharashtra state mahila secretary,Ex.Corporater Akola MNP BJP President Akola District Mahila Morcha, Nagpur Gramin Mahila Samanvayak,Prabhari
Akola, India
Joined November 2022
*अमरावती जिल्ह्य महीला मोर्चा बैठक संपन्न,अमरावती जिल्हा शहर अध्यक्�� लताताई देशमुख,ग्रामीण अध्यक्ष प्रियंका मालठाने यांनी बैठक आयोजित केली,या बैठकीत प्रदेशच्या रश्मी नावंदर,अभियान प्रमुख पल्लवी कुलकर्णी,लता गावंडे,आरती लढ्ढा अकोला,शोभना नायक वाशिम,उपस्थित होत्या लता गावंडे अकोला
0
4
18
प्रखर राष्ट्रभक्त सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्व विकास पुरुष, त्रिकालदर्शी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा... @narendramodi @BJP4India
@BJP4Maharashtra
0
0
0
जेव्हा पहलगाम हल्ल्यात आपल्या राज्यातल्या ६ जणांनी जीव गमवला पाकड्यांनी धर्म विचारून मारलं यावर तुम्ही ठाम भूमिका मांडली नव्हती. उलट भारतीय सैन्याच्या शौर्यावर शंका उपस्थित केली आणि आज भारतीय क्रिकेटसंघावर दबाव आणून पाकिस्तान संघाची मदत करत आहात. हेच का बेगडी हिंदुत्व...
0
0
0
हाच जनसामान्यांचा आवाज हीच जनसामान्यांची मागणी आईचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसच्या पप्पुच्या सणसणीत कानाखाली… #काँग्रेसचा_निचपणा #काँग्रेसवालो_शर्म_करो #मोदी_जी_देश_आपके_साथ_है @ChitraKWagh
@BJPMahilaMorcha @BJPMahilaMorcha
0
0
0
0
0
0
"#देवभाऊ धन्यवाद" कायम हा मराठा समाज आपला ऋणी राहील... हे पुण्य कार्य आपल्याच हातुन व्हायचे होते म्हणुन आजपर्यंत कोणालाही जमले नाही. जय जिजाऊ 🙏 #मराठा @Dev_Fadnavis #मराठाआरक्षण #MarathaReservation #मनोज_जरांगे_पाटील
0
0
0
राहुल-तेजस्वी की राजनीति अब अपशब्दों तक पहुंच गई है, देश के प्रधानमंत्री की माताजी का अपमान… भारत कभी माफ नहीं करेगा। #माँ_का_अपमान_कॉंग्रेस_की_पहचान
1
7
15
महिला ��क्षमीकरणाचे पर्व... #bahinthanksmahacm
#CmFadnavis4NariShakti #LadkiBahinTxDevabhau #DevendraForSisters #WomenThxMahaCM #MahilaSanmanYojna
0
0
0
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ, अभ्यासपूर्ण नेत्या, कुशल संघटक, ओजस्वी वक्त्या, पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री, पद्मविभूषण स्व. सुषमाजी स्वराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन ! #SushmaSwaraj #BJPLeader #BJPIndia
0
0
0
विकासासाठी महिलांचे आर्थिक स्वावलंबन आवश्यक. विकास के लिए महिलाओं आर्थिक स्वावलंबन आवश्यक। (न्यूज18 Sheशक्ति 2025 | मुंबई | 31-7-2025) News18 @Dev_Fadnavis
@Devendra_Office #Maharashtra #Mumbai #SheShakti2025
0
0
0
9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान प्रदेशाकडून दिल्या गेलेल्या कार्यक्रमाची माहिती व नियोजन या अनुषंगाने आमच्या नेत्या आमदार @ChitraKWagh ताईंनी @BJPMahilaMorcha पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. @Dev_Fadnavis
@Ravindarchavan1 @BJP4Maharashtra @BJPMahilaMorcha
#highlight
0
0
1
भर संसदेत भारतीय सैन्याच्या शौर्याला ‘तमाशा’ म्हणताना प्रणीती शिंदेंना लाज वाटली नाही का? आमदार चित्रा किशोर वाघ* भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष @ChitraKWagh
#chitrawagh
0
0
0
महाराष्ट्राचे कर्तुत्ववान मुख्यमंत्री आदरणीय #देवेंद्रजी फडणवीस साहेब लाडक्या बहिणींचे #देवाभाऊ आपनाला उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.... @highlight
@Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4Maharashtra
#DevendraFadnavisBirthdayWeek
0
0
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली... #डॉकेशवबळीरामहेडगेवार #DrKeshavBaliramHedgewar #राष्ट्रीयस्वयंसेवक_संघ #RSS #Maharashtra
0
0
0
राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीषजी महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #birthday @girishdmahajan लता गावंडे महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव
0
0
0
#भव्य_तिरंगा_यात्रा . ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याचा गौरव भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमधील पराक्रमाच्या सन्मानार्थ अकोला येथे भव्य तिरंगा यात्रा वीर जवानांना अभिवादन करत संपन्न झाली. भारत माता की जय! वंदे मातरम् #OperationSindoor #ऑपरेशनसिंदूर @ChitraKWagh
0
0
0