htmarathi Profile Banner
Hindustan Times Marathi Profile
Hindustan Times Marathi

@htmarathi

Followers
1K
Following
1
Media
3K
Statuses
54K

महाराष्ट्र, देश-विदेश, राजकारण, क्रीडा, सिनेमा तसेच अर्थ जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूजसाठी @htmarathi ला फॉलो करा आणि रहा अपडेट!

Mumbai
Joined February 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
राज ठाकरे चुलत भाऊ उद्धव यांच्याशी हातमिळवणी करतात की शिंदे-फडणवीस यांच्याशी युती पसंत करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे @OfficeofUT @ShivSenaUBT_ @RajThackeray @mnsadhikrut @Shivsenaofc #bmcelection #MaharashtraPolitics https://t.co/Gwzbo5LqKo
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
 राज ठाकरे चुलत भाऊ उद्धव यांच्याशी हातमिळवणी करतात की शिंदे-फडणवीस यांच्याशी युती पसंत करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
बलुचिस्तान हिंदूंसाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण येथे असलेले हिंगलाज मातेचे मंदिर ५१ पवित्र शक्तीपीठांपैकी एक आहे. #Balochistan #BalochistanLiberationArmy #hinglajmatamandir #pakistanihindu https://t.co/44wJWbn3KE
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
बलुच समाजही या तीर्थक्षेत्राला आदराने 'नानी मंदिर' म्हणून संबोधतो, हे विविध समुदायांमधील सामायिक वारसा आणि परस्पर श्रद्धेचे दुर्मिळ उदाहरण आहे.
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यासाठी विराट कोहलीच्या चाहत्यांनी एक मजबूत प्लॅन तयार केला आहे, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. #ViratKohli #ViratKohliretirement #IPL2025 #Rcb https://t.co/NqHTk1xGDh
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यासाठी विराट कोहलीच्या चाहत्यांनी एक मजबूत प्लॅन तयार केला आहे, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली...
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
पीओकेवर भूमिका स्पष्ट करत भारताने म्हटले की, पाकिस्तानला पीओके खाली करावचं लागेल. तर, जम्मू काश्मीर हा फक्त भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्रांचा प्रश्न आहे. #PakistanIndianWar #PakistanBehindPahalgam #POK #JammuAndKashmir https://t.co/GSlxcu7tNC
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
काश्मीर प्रश्नी कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत सांगितले. काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय पद्धतीने सोडवला...
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांत निर्धारित वेळेच्या किमान एक आठवडा आधीच दाखल झाले आहेत. #Monsoon2025 #Monsoon #MonsoonUpdate #weatherforecast #Weathernews https://t.co/eurefxbO25
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
Monsoon Update : नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांत निर्धारित वेळेच्या किमान एक आठवडा आधीच दाखल झाले आहेत गेल्या २४ तासात हवामान...
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कराच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमक असून सुरूच आहे. #indianarmy #JammuAndKashmir #encounter #shopianencounter https://t.co/Ng8WILL3qP
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
Jammu and Kashmir News  : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कराच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कराकडून अजूनही शोधमोहीम राबवली जात आहे. या भागात...
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
इस्रो अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देशावर लक्ष ठेवून आहेत. #ISRO #VNarayanan #Satellites https://t.co/VmDKWGqYgj
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
इस्रो प्रमुख नारायणन म्हणाले की, भारत २०४० पर्यंत स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करेल आणि स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर बनेल.
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
एअर मार्शल भारती म्हणाले, आम्ही केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. पाकिस्तानी लष्करी कारवाईमुळे आम्हाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले. #IndiaPakistanWar2025 #IndiaPakistanTensions #AirForce https://t.co/sDaK60hI5G
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
India Pakistan ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर लष्कराकडून सोमवारी आणखी एक पत्रकार परिषद घेण्यात आली. आम्ही केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. पाकिस्तानी लष्करी...
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. #ViratKohli #ViratKohli𓃵 #ViratKohliretirement #ViratKohliRetires #TestCricket https://t.co/mVLAiJUYiU
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत...
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
पाकिस्तानने १५ शहरांमधील लष्करी तळांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले #PakistanArmy #Israel #s400 #IndianArmy #IndiaPakistanTensions https://t.co/zHP5VaofMt
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या नापाक कारवाया अव्याहतपणे सुरू आहेत. गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून भारताच्या अनेक लष्करी तळांवर भ्याड हल्ले झाले, जे भारताने हाणून पाडले आहेत. यावेळी भारताच्या आरमार एस...
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर रडू लागलेल्या एका महिला चाहतीचा व्हिडिओ समोर आला आहे. या मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. #RohitSharma𓃵 #rohitsharmaretirement https://t.co/Uz7Mf5ruUr
Tweet card summary image
marathi.hindustantimes.com
Rohit Sharma Test Retirement- : रोहित शर्माच्या या चाहतीचे नाव जिनिया देवनाथ असे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, 'आई रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मला आता काहीच...
0
0
0
@htmarathi
Hindustan Times Marathi
5 months
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय मुस्लिमांना केवळ १५ मिनिटांसाठी सत्ता देण्यात यावी, अशी मागणी एमआयएम नेत्याने केली आहे. #mim #AIMIM #pakistan #IndiaPakistanWar #IndiaPakistanTensions #OperationSindoor https://t.co/qGkhDyvcKk
0
0
0