Explore tweets tagged as #SwachhPCMC
अश्याच प्रकारे फूटपाथ वर अतिक्रमण होत राहिलं तर सामान्य माणूस रस्त्यावर चालेल? @PCcityPolice @pcmcindiagovin
@PCMCSarathi #wakad #वाकड #स्मार्टसिटी #SwachhSurvekshan2023
#SwachhPCMC
#G20 #SwachhSurvekshan
#SwachhataHiSeva #म #मराठी @PimChiShahar स्थळ - वाकड युरो शाळा
6
8
53
@PCMCSarathi @SwachhBharatGov @SwachSurvekshan @AmritMahotsav #SwachhSurvekshan2023 #SwachhBharatMission #SwachhPCMC #SwachhBharat #CleanAndGreenCity #PCMCSmartSarathi
@brizpatil @pcmcindiagovin ठिकाण - दत्त मंदिर रोड, वाकड येथे असलेली आधीची वृक्ष तोडण्यात का आली? व्यावसायिक फायद्यासाठी?
2
0
1
@pcmcindiagovin @PCMCSarathi @smartecocity @Smartcitypune
#SwachhSurvekshan2023
#SwachhBharatMission
#SwachhPCMC #SwachhBharat
#SwachhSurvekshan
#SwachhataHiSeva #SwachhBharat #CleanAndGreenCity असेच रत्यावर स्टॉल लागेल तर काय स्वच्छता आणि काय स्मार्ट सिटी? स्थळ - सर्व वाकड
1
0
1
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड शहरात दि. 20 जानेवारी २०२४ रोजी भक्ती शक्ती चौक निगडी येथे (deep Cleaning Drive) सखोल स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असून सर्वांनी मोहिमेत सहभागी व्हावे. #SwachhPCMC
1
0
1
@pcmcindiagovin Under Swachh Survekshan 2023, A Focused Group Discussion held with Self Help Group to know the facility improvement in community toilets of PCMC For Toilet 2.0 Campaign. #PeopleForToilet #SwachhSurvekshan2023
#SwachhBharatMission #SwachhPCMC
#SwachhSurvekshan
0
3
4
नव वर्षाची सुरुवात करू नव संकल्पांनी ना कचरा करू, ना करू देऊ. #SwachhBharatGov #PCMCSmartSarathi #SwachhPCMC #Citizens #participation #awarness #MissionLiFE #MajhiVasundharaAbhiyan
0
0
0
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये "स्वच्छ शौचालय अभियानाबाबत" जनजागृती करण्यात आली. तसेच शहरातील शौचालय व त्याचा परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले. #CleanToiletCampaign #SwachhPCMC #awarness #Citizens
0
0
1
On World Cancer Day, the Pimpri Chinchwad Municipal Corporation launched a compelling anti-tobacco campaign. #SwachhBharatGov #MissionLiFE #MajhiVasundharaAbhiyan4
#MaharashtraDGIPR #SwachhBharatMissionUrban #PCMCSmartSarathi #SwachhPCMC
1
0
2
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत कावेरी नगर येथे होम कंपोस्टिंग बाबत जनजागृती करण्यात आली. घराघरातून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याविषयी माहिती देण्यात आली. #SwachhPCMC #awarness #homecomposting
0
0
2
On behalf of Pimpri Chinchwad Municipal Corporation, a Plogathon was conducted on 26th January 2024 by Sky Skipper Society in Tathavade area under Swachh Survekshan 2024 and Majhi Vasundhara Mission 4.0. #SwachhBharatGov #MissionLiFE #SwachhPCMC #citizens #participation
0
0
1
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत दि.२७ जानेवारी २०२४ रोजी के एस बी चौक ते टाटा मोटर्स या परिसरात #प्लॉगेथॉन घेण्यात आली. #MissionLiFE #SwachhPCMC #citizens #plogothon #participation
1
0
0
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत मनपा शाळा, पिंपळे सौदागर येथे १००० विद्यार्थी आणि २५ शिक्षकांच्या उपस्थितीत माझी वसुंधरेची सामूहिक हरित शपथ घेण्यात आली. #MajhiVasundharaAbhiyan4 #MissionLiFE #PCMCSmartSarathi #SwachhPCMC #Students #schools
0
0
0
On World Wetland Day, the Pimpri Chinchwad Municipal Corporation conducted a cleanliness initiative near the SmashanBhumi Ghat in Pimple Saudagar, emphasizing responsible waste disposal and the protection of aquatic life. #MissionLiFE #SwachhPCMC #PCMCSmartSarathi
0
0
1
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराला वॉटर प्लस शहराचा दर्जा आणि कचरा मुक्त शहराचे ५ स्टार मानांकन प्राप्त झाले असून यामध्ये योगदान देणारे सर्व महापालिका कर्मचारी वृंद आणि समस्त पिंपरी चिंचवडकरांचे अभिनंदन आणि आभार! #SwachhBharatGov #MissionLiFE #SwachhPCMC
1
0
1
काय आहेत याचे नागरिकांना फायदा जाणून घेण्यासाठी- ● Play Store: https://t.co/X0LN5kil99 ● IOS: https://t.co/w2RkHpUe00
#PCMCSmartSarathi #updates #inaugration #toilet #Locations #pune #services #SwachhPCMC #senior #Citizens
0
0
0
स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत, PCMC प्रभाग 23 थेरगाव, पिंपरी चिंचवड येथे टीम दिवाईन द्वारे शौचालय 2.0 मोहिमेसाठी जनजागृती मोहीम आयोजित केली आहे. #PeopleForToilet #SwachhSurvekshan2023 #SwachhBharatMission #SwachhPCMC @the_sky_1997 @bharatpawar1697
0
4
6
या अभियानात तब्बल ५० टन माती, कचरा गोळा करण्यात आला. अधिक माहितीसाठी- ● Play Store: https://t.co/X0LN5kiSYH ● IOS: https://t.co/w2RkHpULPy
#PCMCSmartSarathi #Update #SwachhPCMC
1
0
0
पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला. अधिक माहितीसाठी- ● Play Store: https://t.co/X0LN5kiSYH ● IOS: https://t.co/w2RkHpULPy
#PCMCSmartSarathi #updates #SwachhPCMC #SwachhBharat #awards #Citizens #greencity #cleancity
0
0
1
तुम्ही सुद्धा तुमच्या भागात असा काही उपक्रम राबवत आहेत का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. अधिक माहितीसाठी- ● Play Store: https://t.co/X0LN5kiSYH ● IOS: https://t.co/w2RkHpULPy
#PCMCSmartSarathi #updates #SwachhPCMC #mandir #Swachhata
0
0
0