Explore tweets tagged as #Savepune
@rattler_uno
Rajsingh Nivruttirao Nimbalkar
1 year
The people in power have ill-conceived ideas, either because of incompetence or malicious intent. It’s our responsibility to mark our protest, else the next generation will wake up in a gas chamber & question what were you doing when this was happening? #SaveTekdi #SavePune
1
6
16
@Medha_kulkarni
Dr. Medha Kulkarni
3 years
आत्ता रात्री 11.30 वाजता. आणि हे खूप वेळ चालू होते. #SavePune @PuneCityPolice @CPPuneCity @PMCPune
23
18
187
@DhangekarRavii
Ravindra Dhangekar Official
2 months
पुणेकरांनो तुम्हीच ठरवा..! पुण्यात पब डान्स बार बंद करणारा धंगेकर पाहिजे...? का डांस बारमध्ये पैसे उडविणारा बिडकर पाहिजे..? #नीती_अनीती #savepune
7
37
260
@rattler_uno
Rajsingh Nivruttirao Nimbalkar
2 years
Punekar’s are in love with newton’s law of inertia. We are not moved easily, but once in motion we are equally difficult to stop. One year since this protest March, but the mission is still not complete. We will not surrender, we will #SaveTekdi we will #SavePune ! 🫡🌳🌳🌳🌳
1
18
49
@Medha_kulkarni
Dr. Medha Kulkarni
3 years
#SavePune पुण्याच्या टेकड्या वाचाव्यात, BDP मधील ना विकास क्षेत्र असूनही सर्रास अनाधिकृत बांधकामे चालू असलेली अनाधिकृत बांधकामे पडावीत यासाठी मा. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांची काल मुंबईत विधानभवनात भेट घेतली. निवेदन दिले. चर्चा केली. #EknathShinde
7
36
452
@PuneRivers
Pune River Revival
1 year
This is the reality of Pune's Riverfront 'Development' project. Lush riverside greenery ripped apart, replaced by concrete, while untreated sewage flows alongside. This is ecocide, not progress. Clip shot by a concerned citizen at Bund Garden. #SavePune #RiverfrontTruth
36
98
226
@DhangekarRavii
Ravindra Dhangekar Official
2 months
दिवसा महिला सुरक्षेचे जाहीरनामे द्यायचे आणि रात्री डान्स बार मध्ये कारनामे करायचे...! हे अपेक्षित आहे का सुसंस्कृत पुण्यनगरीमध्ये..? अशा लोकांच्या हाती पुण्यनगरीचे नेतृत्व सोपवणार का...? विचार करा..! आपले पुणे वाचविण्याची हीच ती वेळ..!! #savepune #Ravindradhangekarofficial
16
60
399
@ImAnuraagSharma
#SaveSavarna #SaveMamata
3 years
Clouds on fire in Modi's era #SavePune
1
1
6
@DhangekarRavii
Ravindra Dhangekar Official
2 months
मतदानाला जाताना हे विसरू नका की, आपण त्या व्यक्तीच्या विरोधात मतदान टाकतोय ज्याने कायम संविधानाचा अपमान केलाय. घटना पाण्यात बुडवून टाका अशी भाषा वापरणाऱ्या गणेश बिडकर याला धडा शिकवा. #Pune #SavePune
8
45
283
@sumedh_bp
Sumedh Patil
3 years
1
4
14
@ashwinielephant
Ashwini Deshpande
3 years
Save our city from getting eroded any further! Save our Vetal Tekdi #Pune #savepune
2
6
41
@Medha_kulkarni
Dr. Medha Kulkarni
3 years
राष्ट्रीय पक्षी मोर, इतक्या जवळ, इतक्या संख्येने... खरोखरच दुर्मिळ चित्र. माझ्या घराशेजारील घराच्या टाकीवर 2 मोर आणि 6/7 लांडोर.. टेकड्या वाचवूया.. निसर्ग वाचवूया..! #nature #naturephotography #ecofriendly #ecofriendlyliving #SavePune #pune #punekar #punecity
23
42
528
@prajpanshikar
Prajakta Divekar
1 year
Punekars together call for Saving the hills! आम्हाला शाश्वत विकास हवाय. @VTBKS_Pune #savevetaltekdi #savePune #ScrapBBPP #ScrapHCMTR #ScrapTwinTunnels
4
21
90
@NewsDotz
NewsDotz
1 month
#PuneCrimeAlert #PublicSafety “शांत पुण्याला काय झालं? एकामागोमाग एक धक्कादायक प्रकार” #PuneCrimeAlert #SavePune #PunePolice #SafetyInPune #DrugsFreePune #PuneNews2026 #CrimeCapital #PublicSafety #PuneDiaries
0
0
0
@SpeakUpPune
स्पिकअप Speakup - 📢
3 years
धन्यवाद सर्व पुणेकरांचे आणि पर्यावरण प्रेमीचें । #Pune #Savepune #Punekar #SmartCity #पुणे #SaveVetalTekdi
0
0
15
@LAMMO_7282
Laxman More
2 years
ही स्थिती आहे सिंहगड रस्त्याची... पुण्याचा विकास मर्यादेबाहेर गेलाय. एकेकाळी टुमदार आणि उत्तम हवेसाठी ओळखले जाणारे हे शहर मरणासन्न अवस्थेकडे जाऊ लागले आहे... #पुणेवाचवा #savepune #Pune Photo & Video : Digambar Darade
0
1
4
@naushad_ansari_
_Naushad_Ansari_Official
23 days
🔥 पुणेकरांवर अन्याय सहन नाही! 🔥 प्रस्तावित १०% मालमत्ता कर वाढ त्वरित रद्द करा. 📢 ५०० स्क्वेअर फुटांपर्यंत करमाफी द्या #पुणे #पुणेकर #मालमत्ता_कर #करवाढ_रद्द_करा #जनआंदोलन #नागरिकांचा_आवाज #हक्कासाठी_लढा #AAP #AAPPune #NaushadAnsari #JusticeForPunekars #SavePune #Public
0
0
0
@andharesushama
SushmaTai Andhare
4 months
जैन धर्मियांची जमीन आपल्या बिल्डर मित्राच्या घशात घालण्याचा प्रयत्न करणारे मुरलीधर मोहोळ हे फक्त व्यवसायिक भागीदारच नाही तर गोखलेंच्या व्यवसायाचे ब्रँड अँबेसिडर आहेत का? जाहिरात बघितल्यानंतर आपल्या मनात ही असा प्रश्न निर्माण होईल ...! @DhangekarRavii @PTI_News #SavePune
21
199
1K
@iamrawtion
Roshan Nagekar
2 years
0
1
0