Explore tweets tagged as #LetsUpp
नोकरीसाठी दुबईला गेलेल्या श्याम अंगरवारचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीपासून-दुबईपर्यंत सूत्रे हलवली. त्यामुळे शेतमजूर दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले. - #DevendraFadnavis #ShyamAngarwar #NandedNews #KinwatTaluka #ApparaoPeth #MaharashtraUpdate
0
0
0
दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू कोर्टाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आयआरसीटीसी घोटाळा आणि नोकरीसाठी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात तिघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिला आहे. . #IRCTCScam #LandScam #JobScam #LaluPrasadYadav #TejashwiYadav #RabriDevi @laluprasadrjd @yadavtejashwi
0
0
0
"श्वास माझा, ध्यास माझा, नसानसांत महाराष्ट्र माझा.!🔥 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गर्जना पुन्हा अनुभवा!" #TrailerOutNow #31October
#PunhaShivajirajeBhosale ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ याजसाठी केला होता अट्टहास ३१ ऑक्टोबरपासून जवळच्या चित्रपटगृहात.
0
1
2
करवाचौथच्या रात्री अलीगडमधील सासनी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली. या सर्व नववधू बिहार आणि झारखंड राज्यांतून आणल्या गेल्या होत्या. - #karwachauth #briderunway #Bihar #jharkhand #biharnews #KarwaChauth2025 #LetsUppNews #LetsUppMarathi
0
0
1
अभिनेत्री छाया कदम यांना लापता लेडीज़ या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. - #marathiactress #chhayakadam #ChhayaKadamFilmfareAwards #FilmfareAwards #FilmfareAwards2025 #redcarpet #LetsUppMarathi #entertainment
0
0
0
मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता! दिल्लीपासून दुबईपर्यंत सूत्रे हलवली... नांदेडच्या शेतमजूर दांपत्याला घडविले मुलाचे अंत्यदर्शन https://t.co/E6Z5kIRkA8
#CMDevendraFadnavis #Nanded #Farmer
0
0
0
झेडपीच्या शाळेला जगाच्या पाठीवर नेणाऱ्या गुरुजी म्हणजेच दत्तात्रय वारे. संपूर्ण स्टोरी वाचा लेट्सअपच्या दिवाळी अंकातील लक्षवेधी महाराष्ट्रीयमध्ये. @HemantNRasane | @lokmanyasociety | @GravittusF | @MalpaniGroup
1
0
1
अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार हेमंत ओगले यांच्याविषयी लेट्सअपच्या दिवाळी अंकात जाणून घ्या... - #ahilyanagar #hemantogale #LetsUppNews #LetsUppMarathi #DiwaliAnk #DiwaliAnk2025 #Diwali #Diwali2025 #DiwaliAnk #diwalispecial #Diwali #diwaliank2025
0
1
2
फलटण येथील प्रसिद्ध यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. - #YashwantBank #yashwantbankupdate #BankFraud #yashwantbankscam #shekharcharegaonkar #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
0
0
0
मकरंद अनासपुरे यांनी जर स्त्री जर टिकली नाही तर, समाज कसा टिकेल? असा सवाल उपस्थित केला. - #MakarandAnaspure #WomenEmpowerments #WomenRights #actorslife #womenempowered #marathiactor #marathientertainment #LetsUppNews #LetsUppMarathi
0
0
0
भावनांनी भारावलेले प्रेक्षक, आणि मनाला भिडणाऱ्या प्रतिक्रिया ❤️ सकाळ तर होऊ द्याने जिंकलंय सगळ्यांचं मन 🌸 #SakaalTarHouDya आज चित्रपटगृहात. तिकीट बुक करा आत्ताच 🎟️
1
0
0
जेव्हा एक संवेदनशील कलाकार तुमच्या कलेशी जोडला जातो… तेव्हाच उगवते खरी सकाळ 🌅 धन्यवाद, @prachee_shah_paandya मॅडम ❤ #SakaalTarHouDya In Cinemas Now Book Your Tickets Now.
1
1
1
करवाचौथच्या रात्री भयंकर घडलं! एकाच वेळी 12 नववधू गायब; घरचे बेशुद्ध, दारं-कपाटं उघडी... https://t.co/NNdaJ1CQ4t
#UttarPradesh #Crime #BrideRunAway #KarvaChauth #Aligarh
0
1
1
घायवळ आणि भाजपची मिडिया! रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत थेट नावंचं घेतले... https://t.co/7SzIUflf04
#RavindraDhangekar #NileshGhaywal #BJP #Pune #Eknathshinde
@RAVINDRADHANGE2 @mieknathshinde
0
0
0
यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार २०२५ सोहळा अहमदाबाद येथे पार पडला. या सोहळ्यात अभिषेक बच्चनला ‘I Want To Talk’साठी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. - #filmfare #FilmfareAwards2025 #AbhishekBachchan #FilmfareAwards #iwanttotalk #entertainment #LetsUppNews #LetsUppMarathi
0
0
0
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा.!✨ दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण कलाकारांसह अनेक मान्यवरांची सोहळ्याला हजेरी!❤️ ट्रेलर पाहून तुमची पहिली Reaction' काय होती? Comment करा! 👇 #TrailerOutNow #31October
#PunhaShivajirajeBhosale
1
0
0
आम्ही लोकसभेला पायाला भिंगरी लावून पक्षासाठी काम केले. परंतु विधानसभेला पंकजाताईंनी माझ्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवार उभा करून त्याला पाठिंबा दिला. यासंदर्भात 'LetsUpp Marathi' या वाहिनीशी संवाद साधला. #LetsUppMarathi #NewsUpdate #news #संवाद #बातमी #SureshDhas #संवाद
19
75
715
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कुणीही झाले तर त्यांचे स्वागतच असेल. मात्र त्यांचं स्वागत हे त्यांच्या मागे धावत-पळत न जाता सरकारी रेस्ट हाऊसवर करेल. असे 'LetsUpp Marathi' या वाहिनीशी बोलताना म्हणालो. #LetsUppMarathi #NewsUpdate #news #संवाद #बातमी #SureshDhas #संवाद
7
42
432