Ashish
@error040290
Followers
13K
Following
1M
Media
18K
Statuses
197K
I can afford death but I can't afford to quit.... RT's ≠ endorsement
०
Joined January 2013
नाशिककरांना आता कळले असेल तुम्हाला स्थानिक पालकमंत्री का भेटत नाही.. जे मंत्री आहेत ते मंत्री नसून सरकारने बसवलेले पुतळे आहेत ते नाशिक साठी कोणतेही निर्णय ते घेऊ शकत नाहीत.. नाशिककरांनी गिरीश महाजन सारख्या मंत्र्यांना नाशिक जिल्हा बंदीच केली पाहिजेल.. तपोवन वाचवा-नाशिक वाचवा
0
3
17
तपोवन... आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली! पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती भाजपला अगदी ‘साफ’ करून टाकायची आहे. तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम? एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने शेअर काही दिवसांपूर्वी केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की
5
123
606
संविधानाचा पार चोथा करणाऱ्यांना आणि नीतिमत्ता पायदळी तुडवणाऱ्या एकाही राजकीय असो किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा कोणताही अधिकार नाही किंबहुना तुमची लायकी नाही भडव्यांनो खासकरून तो लाचार चुना लगाव आयोग #BRAmbedkar #BabasahebAmbedkar #India
0
5
9
Same concern, same challenges, same disastrous consequences . From exactly a year ago. Maybe ministry should shut down or change its name to Ministry in The Service of Ogliarchs of Indian Skies.
45
261
1K
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्यासमवेत चैत्यभूमी, दादर येथे भेट देऊन विनम्र अभिवादन केले.
10
78
711
भारतीय संविधानाचे जनक,विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन.या देशाला खऱ्या अर्थाने समतेची देणगी देणाऱ्या या मानवतेच्या दिपस्तंभा�� मानाचा जय भीम..!
32
59
317
वलसाड हापूस नावाने जागतिक भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी सुरु असलेले जोरदार प्रयत्न साधे नाहीत. कोकणातील हापूसवर आता गुजरातने दावा केलाय इतकीच यामागील बातमी नाही. कोकणातील रत्नागिरीत सरकारला मिलिटरी इंडरस्ट्रीअल कॉम्प्लेक्स करायचा आहे व त्यासाठी कोकणातच हापूस होतो हे वास्तव
14
188
586
ब्रिटीश राजवटीविरुध्द जनतेची पर्यायी सत्ता ‘प्रतिसरकार’ स्थापन करणारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतिसिंह नाना पाटील ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
0
11
47
महापरिनिर्वाणदिनानिमित्त युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी वरळीतील आंबेडकर भवन ट्रस्ट येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले तसेच तथागत गौतम बुध्दांचे दर्शन घेतले. ह्यावेळी शिवसेना
1
37
166
शोषित-वंचितांचा आवाज बनून समतेची क्रांती घडवत; समता, बंधुता, आणि न्यायाचा मार्ग समाजाला दाखवणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!
2
19
51
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन 💐🙏 @ShivSenaUBT_ @AUThackeray
0
3
18
कुठल्यातरी सर्वे मध्ये फडणवीस यांना क्रमांक एक दाखवणाऱ्या लोकांना फक्त हा फोटो दाखवा... !!!
64
146
1K
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!
5
95
522