Asim Sarode
@AsimSarode
Followers
40K
Following
4K
Media
632
Statuses
5K
Constitutional Law practice.Enabling access to justice for all. Dealing with Criminal,Family, Environment cases. Writer, Law-Policy-Constitutionalism Analyst
Maharashtra
Joined June 2009
जीआय मानांकन हे प्रत्येक ठिकाणच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार मिळते. त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण पिकांना भौगोलिक मानांकन मिळणे ही तेथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट आहे. माझ्या पोस्टचा मुख्य उद्देश यानिमित्ताने मिलिटरी इंडरस्ट्रीअल कॉम्प्लेक्स या विध्वसंक प्रकल्पाकडे
1
2
22
संवैधानिक नैतिकता समजून घेणे हे कर्तव्य पाळायचे नाही, कोणत्याही प्रकारचे राजकारण मान्य करायचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल फार प्रेम दाखवायचे ही नाटकं आता बंद झाली पाहिजेत. डॉ. आंबेडकरांचे विचार एक गरुडझेप होती व ती ज्यांना पेलवत नाही .... त्यांना पुतळे आणि दिखाऊपणा हाच मार्ग
7
45
545
वलसाड हापूस नावाने जागतिक भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी सुरु असलेले जोरदार प्रयत्न साधे नाहीत. कोकणातील हापूसवर आता गुजरातने दावा केलाय इतकीच यामागील बातमी नाही. कोकणातील रत्नागिरीत सरकारला मिलिटरी इंडरस्ट्रीअल कॉम्प्लेक्स करायचा आहे व त्यासाठी कोकणातच हापूस होतो हे वास्तव
24
266
924
नगर परिषद व नगरपंचायतीच्या काही निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगित केल्या आहेत. आपोआपच आता या निवडणुकांचा दुसरा मतदान टप्पा 20 डिसेंबर रोजी होणार. यापार्श्वभूमीवर आवश्यक आहे की 2 डिसेंबर ला पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यावर तेथील नगर परिषद व नगरपंचायती चे निकाल लगेच 3
10
53
540
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही हा खूप चांगला निर्णय आहे असे म्हणता येणार नाही. आता निवडणुका घ्या परंतु जेथे आरक्षण मर्यादा 50 टक्के पेक्षा जास्त असेल तेथील निवडणूक निर्णय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन ( subject to decision of the
13
69
460
पक्षफुटी ते सनद रद्द : सुप्रीम कोर्टाची भूमिका? | TOD Podcast With ॲड. अ... https://t.co/RLij43MyO4 via @YouTube
0
12
70
मधल्या काळात असीम सरोदे यांच्यावर कारवाई झाली. निखिल वागळे, रवीश कुमार, अभिसर शर्मा यांच्या युट्यूब चॅनेल माध्यमातून भूमिका मांडतात, त्याची भीती वाटली म्हणून त्या विरोधात विधेयक आणले; त्या माध्यमातून या चॅनेलवर कसे नियंत्रण आणता येईल याचे षड्यंत्र सुरू केले. या सरकारला देशात
0
22
70
न्यायाला विलंब हा कीती मोठा अन्याय असू शकतो जरा हिशोब करा.
20
125
741
वकिली सनद निलंबन प्रकरणानंतर सामान्य माणसे विविध प्रकारे त्यांच्या भावना व्यक्त करीत आहेत व मला पाठिंबा देत आहेत. काहींनी केलेल्या कविता सुद्धा छान आहेत. काही जणांनी कार्टून काढलेले आहेत. ते सुद्धा क्रमाने पोस्ट करेन. न्यायाची जाणीव असलेल्या सर्वांचे आभार.
17
69
671
जवळपास 100 एकर जमीन दान करणारं सरोदे घराणं.माझे आजोबा बाबासाहेब सरोदे, माझे वडील बाळासाहेब सरोदे यांची लोकशाहीवादी शिकवण | TOD Podcast With Adv Asim Sarode https://t.co/ozGWOwvfU0 via @YouTube
20
71
492
सत्याचा विजय होण्याची सुरुवात कधीतरी होत असते. बार कौन्सिल ऑफ इंडिया चे आभार ! मी पुन्हा येतोय.....
144
321
3K
बांग्लादेश च्या फरार पंतप्रधान शेख हसीना यांना मानवता विरोधी कृत्य केल्याबद्दल दोषी धरून त्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. गुन्हेगारी कट रचणे, हत्या घडवून आणणे असेही आरोप त्यांच्यावर आहेत. आता शेख हसीना यांना आश्रय देणे म्हणजे मानवताविरोधी ठरेल का? शेख हसीना यांना
61
73
720
We need to accept that various democratic institutions today are having non transparent functioning which give rise to biases. Let’s make democracy stronger
3
17
104
न्यायालयाचा अवमान करता का? न्यायव्यस्थेवर ताशेरे ओढून संविधानिक संस्थेचा अपमान करता का? असं म्हणून मुख्य मुद्द्याला बगल देणे भारताला परवडणारे नाही. आपल्या व्यवस्थांमधील उणिवा आणि चुका शोधून त्या दुरुस्त करणे अशी प्रक्रिया म्हणजे लोकशाही असते.
5
26
224
अश्या व्यंगचित्रांमधून लोकभावना व्यक्त होतात तेव्हा विलंबित पद्धतीने चालणाऱ्या न्याय प्रक्रियेतील आजारावर उपाय करण्याची निकड घेणे आवश्यक असते. सतत तारखा देऊन केसेसवर सुनावणी न होणे हे न्यायिक गलथानपणाचे व न्यायव्यस्थेवरील सामान्य लोकांचा विश्वास हादरवून टाकणारे ठरते.
38
237
1K