ज्ञान🎙️मन
@dnyan_man
Followers
902
Following
8K
Media
137
Statuses
4K
#विद्यार्थी #कार्यकर्ता #शिक्षण #आरोग्य #निवेदक #मुक्तछंद #सूत्रसंचालन #गझल_रसिक #शेतकरी_पुत्र #ज्ञान_मन #महिला_व_बाल_हक्क_संरक्षण_अधिकारी #महाराष्ट्र_शासन
बुलढाणा, विदर्भ, महाराष्ट्र
Joined February 2018
ज्या घरात पिढ्यान् पिढ्या शिक्षण पोहचलं नाही, त्या घरातील एखादा मुलगा जेव्हा शिकून शासकीय सेवेत दाखल होतो, तेव्हा तो आनंद एखाद्या प्रस्थापित कुटुंबात IAS IPS झाल्यावर होणाऱ्या आनंदाइतका किंवा त्या पेक्षा जास्तच असतो. #Selected_as_BMC_Executive_assitant #सरकारी_नोकरी
33
21
313
दिल्ली उच्च न्यायालयाने आंतरजातीय विवाहांबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय देताना म्हटले की....“आंतरजातीय विवाह हे राष्ट्रहिताचे असून त्यांचे संरक्षण झालेच पाहिजे.” एका आंतरजातीय जोडप्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती…
3
12
78
सरकारी कार्यालयात काम करुन वर्षे लोटले तरी काही लोकांना अजून नीट पत्र तयार करता येत नाहीये. आणि त्यावर सही करणारे अधिकारी सुद्धा आंधळे असल्यासारखे सही करून मोकळे होतात...🤦🏻♂️ #सरकारी_नोकरी_कौशल्यांना_टोपली
0
0
11
कोर्ट रूम मध्ये गरजेपेक्षा जास्तच शांतता असते...वकील आणि मा.न्यायाधीश महोदयांनी इतकही हळू आवाजात बोलू नये की फिर्यादी आणि प्रतिवादी यांना नेमक काय चाललं आहे तेच कळू नये. #कोर्टातील_पहिला_अनुभव #न्यायव्यवस्था
0
2
32
माणसाचं जीवन म्हणजे समस्याचा पुंजका असतो. .. पण असं असलं तरी प्रत्येक समस्येवर पाच उपाय आहेत. .. स्वीकारणे, बदलणे, सोडून देणे, समजून घेणे आणि विसरणे. .. समस्येचा विचार केला कारणं मिळतात. ..आणि समाधानाचा विचार केला की मार्ग मिळतात. ..! #शुभ_रविवार
5
23
163
तुम्हाला खूप सुंदर बायको असेल !गोंडस मुल असतील.तुमच्या मागे हजारो कामे असतील.पण ह्या सर्व गोष्टीतून रोज थोडा वेळ काढून आई-वडीलांना विचारतं जा. जेवलात ? काळजी करू नका मी आहे! तुमच्या दोन गोड शब्दाने त्याचं आयुष्य वाढत.त्यांना दुसरं कशाची अपेक्षा नसते म्हातारपणात ते निरोगी राहतात.
4
10
79
I repeat हॉस्पिटल व्यवसाय आजपण कमाई बाबतीत दोन नंबरला आहे.💸 एक नंबरला आधी पासूनच राजकारण आहे.🙏🏻 #हॉस्पिटल #राजकारण
7
17
235
हे राजकारणी आणि त्यांचे पोरं कोट्यवधींचा घोटाळा करून आलिशान आयुष्य जगत आहते...आणि आज माझ्या एका मित्राला आईच्या ऑपरेशन साठी आता दीड दोन लाख खर्च आहे म्हणून अभ्यास सोडून जॉब करावा लागतोय. 🙏🏻🥹 #विषमता #हतबलता
3
3
31
नसेल येत माझ्या कवितेतल्या प्रियकराला प्रेयसीसाठी चंद्र तारे तोडून आणण्याच्या वल्गना करणं, पण त्याला प्रेयसीच्या वेणीमध्ये माळता येतात अलगद वेचल��ली बागेतली फुलं, न्याहाळता येतात तिच्या कानातली डूलं, जपता येतं तिच्या आतलं लहानगं बाळ आणि आणि अजून सांगू....?? #कपाली
2
2
23
कलियुगात ह्या पेक्षा सत्य काहीच नाही, कोण कधी बदलेल सांगू शकत नाही.😌🙏🏻 स्वार्थापोटी नाती प्रॅक्टिकल झालेत आणि मैत्री मतलबी.💯💰 #सत्य
2
44
336
पुरुषाला सौंदर्याचा आन स्त्रीला श्रींमतीचा मोह टाळता आला की रोजचं जगणं अधिक सोपंं आन माणसाच आयुष्य अधिक सुखकर होत असतं..
4
20
156
शीवाशिवी,गोट्या,लपाछपी, चिनी दांडा, डोंगर का पाणी,झीबल्या, सुरपाट , छप्पी चा खेळ,चोर पोलीस,आणि खड्याचा डाव हे सगळे खेळ तुम्ही खेळला असाल तर तुमच्या माझ्याच पंगतीतले आहात.... #आठवणी
5
3
28
डॉक्टर कुलकर्णी म्हणजे निधड्या छातीचा कारडीओलॉजिस्ट 👌 तुम्ही कोणाचा मुलाहिजा न ठेवता व्यक्त झालात ट्विटर परिवाराकडून तुंमचे मनःपूर्वक आभार.इथे स्वतःच्या स्वार्थाकरता शेण खाणारे बुद्धिजीवी हजारो च्या संख्येने आहेत सर .तुम्ही वेगळे आहात . व्यक्त व्हा रे सशक्त व्हा रे
“ती फक्त डॉक्टर नव्हती…” राजकीय वरदहस्त असलेले स्थानिक गुंड, दबावाखाली वागणारे पोलीस, आणि सगळं माहित असूनही शांत राहणारी वरिष्ठ यंत्रणा या सगळ्यांच्या बेफिकीरीचा बळी ठरली ती फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आपली डॉक्टर बहीण. ही फक्त एका डॉक्टरवर झालेली दुर्घटना नाही, हे एका
6
69
742