KulkarniRL Profile Banner
Dr Ravindra L. Kulkarni MD Profile
Dr Ravindra L. Kulkarni MD

@KulkarniRL

Followers
5K
Following
12K
Media
916
Statuses
8K

MD DNB FSCAI Cardiology , Sr Consultant Physician & Cardiologist , 25 years in Clinical Practice. #MedTwitter #JustForHearts , Founder @JustForHearts

Pune Satara
Joined April 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
10 hours
“सकाळी डिस्चार्ज दिला… पण रात्र झाल्यावरही आजोबा हॉस्पिटलमध्येच होते!”. ९० वर्षांचे आजोबा – २ दिवसांपूर्वीच यशस्वी angioplasty झाली होती. सकाळी discharge प्रोसेस सुरू केली… पण इन्शुरन्स, कागदपत्रं, हॉस्पिटल फॉर्मॅलिटीजने दिवस गेला. रात्री उशिरा राउंड घेताना ते अजूनही
Tweet media one
11
14
246
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
12 hours
“डॉक्टर सांगतात, पण रुग्ण विसरतात – Sorbitrate वेळेवर न घेतल्याची किंमत फार मोठी असते!”. 1.छातीत दुखतंय? – तात्काळ सॉर्बिट्रेट जिभेखाली ठेवा. 2.गोळी गिळू नका – जिभेखाली ठेवल्यानेच लवकर काम करते. 3.रक्तवाहिन्या relax करते – हृदयावरचा ताण कमी करते. 4.२–५ मिनिटांत आराम , पण.
13
53
250
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
17 hours
एक पायावर उभं राहता येतं का? – तुमचं शरीर किती तंदुरुस्त आहे ते लगेच कळेल! ( Single-Leg Stance Test ) . शरीराचा बॅलन्स, स्नायूंची ताकद, आणि मेंदू–शरीर समन्वय तपासण्यासाठी वापरली जाणारी साधी पण प्रभावी चाचणी. ⏱️ डोळे उघडे, हात कंबरेवर , चांगली हवा सुर्यप्रकाश : . 👉 Ideal बॅलन्स
Tweet media one
12
60
384
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
20 hours
सकाळी बदाम खाता ? .आज रात्री खाऊन बघा . बहुतेक लोक बदाम फक्त सकाळी आठवणीने खातात — स्मरणशक्तीसाठी, उर्जेसाठी. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर झोप सुधारण्यासाठी बदाम रात्री खाणे जास्त उपयुक्त ठरतं. कारण काय?. •बदामांमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि मेलाटोनिन असतात — हे घटक झोप.
7
50
353
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
1 day
“डॉक्टर… कदाचित ही शेवटची भेट असेल…”. ७० वर्षांची आजीबाई ओपीडीमध्ये आल्या होत्या. अलीकडे angioplasty झाली होती. सगळे reports ठीक, कोणतीही तक्रार नाही. चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता. पण निघताना म्हणाल्या,.“कदाचित ही शेवटची वेळ असेल डॉक्टर… म्हणून भेटायला आले.”. त्या क्षणी माझं.
4
13
149
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
1 day
ढोल वाजवणे म्हणजे संपूर्ण शरीराचं वर्कआउट. ✔️ 30–40 मिनिटं उभं राहणं + सतत हालचाल.✔️ हात, खांदे, पाठ, पोटाच्या मसल्स – सगळ्यांची फिजिकल ट्रेनिंग.✔️ हृदयाची गती वाढते – कॅलोरीज बर्न होतात.✔️ घाम गाळला जातो – स्टॅमिना आणि मेंटल स्ट्रेस कमी होतो. ढोल पथक हेच कार्डिओ + स्ट्रेंथ.
3
9
112
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
2 days
डेंग्यूचं निदान झालं की लगेच हॉस्पिटल? नाही!. पुढे काय केले पाहीजे समजून घ्या:. • ताप आहे ? → हायड्रेशन + तापाचं नियंत्रण.• ताप उतरला → आता 48 तास लक्ष ठेवा.• उलटी, थकवा, confusion, bleeding → डॉक्टरकडे तातडीने.• platelets कमी पण लक्षणं नाही → काळजीपूर्वक निरीक्षण. 🎯.
0
16
115
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
2 days
Wall Sit – खुर्ची नको, ताकद लागते!. ✅ फायदे . 1️⃣ जांघ, गुडघे, कंबर यांना ताकद मिळते.2️⃣ स्नायू स्टॅमिना वाढतो – थकवा कमी होतो.3️⃣ पोस्टर सुधारतो, कोअर कंट्रोल वाढतो.4️⃣ गुडघे वाचवण्यासाठी उत्तम व्यायाम.5️⃣ वजन न हलवता बॉडी टोनिंगचा उपाय.6️⃣ स्मार्ट लूकसाठी थाय + ग्लूट्स टार्गेट करतो
Tweet media one
2
45
252
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
2 days
“दारू 🥃 हृदयासाठी चांगली की वाईट? – एकदाचे स्पष्ट करूया!”.(कारण सध्या दारू सामान्य झालीय, आणि चुकीचं ज्ञान अजून सामान्य…). 1️⃣ दारू ही औषध नाही – ती एक सवय आहे. → ‘थोडी दारू हृदयासाठी चांगली’ हे वाक्य अर्धवट आहे, आणि बर्‍याचदा चुकीचंही ठरतं. 2️⃣ ‘थोडी दारू उपयुक्त’ हे फक्त.
4
37
133
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
3 days
Dengue Test चे प्रकार आणि सामान्य चुका. 1. Dengue NS1 Antigen Test:.• पहिल्या 5 दिवसांत करायचा.• व्हायरसच्या अँटीजनची उपस्थिती तपासतो.• पॉझिटिव्ह आल्यास, Dengue निश्चित. 🛑 काय चूकते ? : 6 दिवसानंतरही NS1 करतात → फॉल्स निगेटिव्ह येतो. 2. IgM Antibody Test:.• 6-7 दिवसांनंतर
Tweet media one
1
8
35
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
3 days
Dead Hang – ताकद वाढवायचं सोपं शस्त्र!. Dead hang म्हणजे दोन्ही हातांनी बारला लटकून राहणं — कोणतीही हालचाल न करता, फक्त शरीराचं वजन हातांवर झेलत राहणं. ✅ फायदे . 1️⃣ पाठीचा ताण कमी होतो.2️⃣ कंबरदुखी आणि मानदुखी कमी होते.3️⃣ हाताची ग्रिप ताकद वाढते.4️⃣ कोर स्ट्रेंथ आणि बॅलन्स
Tweet media one
5
43
316
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
3 days
मंदिरात का जावे ?.विज्ञान सांगतंय त्याचं महत्व. 1 मंत्र, घंटा, ओम , जप – मनावर परिणाम.मंदिरातील ध्वनी तरंग (घंटा, ओम, मंत्र) मस्तिष्कात अल्फा वेव्ह्स निर्माण करतात. यामुळे मन शांत होतं, चिंता कमी होते, आणि निर्णयक्षमता सुधारते. 2 देवळात चालणं – सौम्य व्यायाम.दर्शनासाठी वेटिंग,.
5
48
196
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
4 days
Dengue Fever – Critical Phase म्हणजे नेमकं काय?. • ताप उतरल्यानंतरचे 2–3 दिवस म्हणजे ‘Critical Phase’.• याला defervescence phase म्हणतात.• दाखवायला ताप नाही, पण धोका जास्त!.• रक्तात प्लाझ्मा लीकेज, platelets घट, आणि सतत पाणी कमी होण्याचा धोका असतो. या टप्प्यात घ्यायची काळजी:.
1
18
127
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
4 days
Guilt पश्चात्ताप / अपराधीपणा– ICU मध्ये दिसणारी ‘न बोललेली वेदना’. “Doctor… काहीतरी चुकलं का आमचं?”. हा प्रश्न अनेकदा शब्दांत नसतो —.पण ICU मध्ये तो चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. रुग्ण श्वास घेत असतो – पण त्याच्या जवळ बसलेले नातेवाईक एका वेगळ्या त्रासात असतात:. गिल्ट – अपराधीपणा,.
5
15
108
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
5 days
🦟 डेंग्यू ताप वाढतोय…घाबरायचं नाही, समजून घ्यायचं!”. ✅ डेंग्यूची खरी ओळख:.1.डेंग्यू म्हणजे सगळ्यांनाच admit करायचं असं नाही. •80% रुग्णांमध्ये हा ताप स्वतःहून बरा होतो. 2.फक्त ताप आणि platelets कमी = Hospital नाही. •रिपोर्ट्सपेक्षा पेशंटचा “क्लिनिकल लक्षणं” महत्त्वाची.
2
34
161
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
5 days
“Gut आणि Gut feeling – दोघंही वेळेवर इशारा देतात, ऐकलं तर वाचता.”. 1️⃣ Gut म्हणजे केवळ पचन नाही – तो ‘दुसरा मेंदू’ आहे. तुमचं पोट रोज फक्त अन्न पचवत नाही, तर भावना, निर्णय, आणि ऊर्जा ह्यांचंही नियंत्रण करतं. 2️⃣ Gut feeling म्हणजे मेंदू नव्हे, ‘मनातून’ आलेली सगळी जाणीव. “कळत.
3
24
167
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
5 days
🎥 “रील” क्षण… पण “रिअल” आयुष्य उद्ध्वस्त!. साताऱ्यात एका गाडीचा खोल दरीत पडतानाचा व्हिडिओ पाहिला… क्षणात गाडी गायब झाली. कदाचित ड्रायव्हिंग करतानाचा थोडासा अविचार, थोडासा अति आत्मविश्वास… पण परिणाम?. माझ्या २५ वर्षांच्या वैद्यकीय प्रवासात अपघातातील असंख्य patients बघितले.
0
12
51
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
6 days
ब्लोटिंग Bloating = फक्त गॅस नव्हे, तर ‘शरीर नीट काम करत नाही’ याचा पहिला इशारा!. पोट फुगल्यासारखं वाटणं, पोट कडक होणं, आणि हलकं न वाटणं – यालाच ब्लोटिंग म्हणतात. ब्लोटिंगसाठी 6 पचन-सुधारणारे उपाय (Why it works):. 1️⃣ सकाळी कोमट पाणी + सुंठ किंवा ओवा.→ यामुळे रात्रभर साचलेले.
16
101
581
@KulkarniRL
Dr Ravindra L. Kulkarni MD
6 days
“गाईचे दूध की म्हशीचे ?. 1️⃣ गाईचे दूध: पातळ, फिकट पांढरं, फॅट कमी (3–4%) , पचायला हलकं. लहान मुलं, वृद्ध, वजन कमी करणारे, अ‍ॅसिडिटी असणारे यांच्यासाठी योग्य. 2️⃣ म्हशीचे दूध:.– जाडसर, दाट, फॅट जास्त (6–8%).– ताकद देतं, पण पचायला जड. मेहनती लोक, वजन वाढवायचं असलेल्यांसाठी उपयुक्त.
5
35
262