
Shekhar P
@Godfath52464383
Followers
22K
Following
100K
Media
2K
Statuses
21K
जे मनात तेच ओठावर आणि जे ओठावर ते बोलणारच तुम्हाला आवडो की न आवडो मी असा आहे असाच राहील 🙏.
Joined January 2018
हा यडझवा अक्षय कुमार पंतप्रधानांना विचारतो आंबे कसे खाता ? मुख्यमंत्र्यांना विचारतो संत्री कस खाता ? समोर कोण बसलाय याचे तर भान ठेव म्हणा? मोदी जी आणि देवेंद्र जी यांना या असल्या सडक छाप माणसाला मुलाखत का दयावी वाटते ? किळसवाणा प्रकार आहे हा सगळा हांडगाकुमार
Akshay Kumar to Fadnavis : Aap Santre cheel ke khaate ya Juicer me daalke pite hai? 🍊 This is the kind of questions are politicians get in 2025 when there are literally thousands of problems lying around.🤡
12
16
119
अरे वा 👌 ते सगळे ठीक आहे पण याची बायको याला रात्री 3 वाजता का उठवते 🤔 झेपते का याला या वयात .... ? जागरण म्हणतोय मी 🏃🏃🏃. 🤦 तिकडे 82 वर्षांचे प्रभावळकर 30 कोटी चा गल्ला जमा करून हिट चित्रपट देत आहेत.इकडे हे म्हाताऱ् बरळतय 🤦.
14
12
144
शिवसेनेचे दोन तुकडे करुन 2 वर्ष झालीत सेनेचे चिन्ह कोणाचे याचा घोळ चंद्रचूड असताना सुटला असता पण त्यांनी�� घोळात घोळ घातला चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या कडेच राहणार न्यायालया कडून अपेक्षा ठेऊ नका . 🙏
19
47
548
लहान मुलांच्या कफसिरप बनवणाऱ्या औषध कँपन्यांनी द्रवरूप औषध घशातून नीट जाण्याकरता ग्लिसरीन वापरले ते जहाल इंडस्ट्रीयल स्वरूपाचे आणि स्वस्त भावाचे होते 🤔 ज्या कंपन्या चे परवाने मागे रद्द झाले होते त्यांनाच परत दिलेत त्यांनीच परत भेसळ केली. संगनमताने घडवून आणलेले हत्याकांड आहे
13
77
415
थोडेसे अवांतर वाचन आणि बातम्या वाचणे बघणे जमत नाहीये म्हणून विचारतोय की हा काय ट्रेंड चालू आहे समाजमाध्यमावर? Netflix चे सबक्रिप्शन बंद करा हा काय विषय आहे 🤔.
7
4
62
Apparently, Keith Olbermann thinks Moms For Liberty are a bunch of witches🧙♀️ Newsflash Keith: We don’t cast spells. We read curriculum, budget reports, board policy, and test scores. So Keith, you can keep throwing your tantrums, and we will keep brewing the truth.
5
30
176
मी लिहून देतो की असा नालायक नीचपणा दारू बनवणारा विजू भाऊ तसेच पिणारे आम्ही सगळे दारुडे लोक्स कधीच करणार नाहीत.आम्ही दारुडे कधीच धार्मिक ठिकाणी कांड करत नाही .आमच्या विजू दादा ने 1998 मध्ये दान केलेल्या 30 किलो सोन्या मध्ये 5 किलो कॉपर निघाले 🤦. हे 5 किलो पुजारी खाऊन गेलेत .
SHOCKING NEWS 🚨 Gold plates donated to Sabrimala by Vijay Mallya in 1998 were reportedly replaced with copper plates 🤯 The gold-plated copper items, meant for temple idols, showed a 4.5 kg reduction during refurbishing 😳 Travancore Devaswom Board has approached the Kerala
2
1
20
मी मध्यमवर्गीय असल्याचा सबळ पुरावा 💃🏿 पुख्ता सबुत 💃🏿 Original evidence 💃🏿 कोणालाही विचारले हे कोणी ठेवले ही काय जागा आहे का ? एक सुरात एकच उत्तर मी नाही ठेवत फ्रिजवर 🤦 #भानामती ,
4
2
72
ट्विटर वरच्या सर्व मित्रांना दसरा सणाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹 माफ करा शुभेच्छा आता देतोय मी प्रवासात होतो दिवसभर . सगळ्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा 🙏.
3
0
26
कोणाच्याही दसरा मेळाव्याला जाऊ नका आपल्या कुटुंबा सोबत मित्र मंडळी नातेवाईक यांच्या सोबत दसरा साजरा करा . राजकारणी दसरा सोडून तुमच्या घरी येतील का ? नाही मग तुम्ही का जाता सणवार घरदार आई बाप बायका पोर सोडून हुजरेगिरी करायला 😡.
तुम्ही कोणत्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी उत्सुक आहात? #dasaramelava #Beed #PankajaMunde #MonojJarange #DasaraFestival
8
21
206
Here’s 3 minutes of Ronald Reagan roasting socialism. Enjoy!
55
337
1K
बोटांचे ठसे ,फॉरेन्सिक एक्स्पर्ट ,त्यांची भूरळ आज ही आहे .दक्षता आज ही समरणात आहे .मोबाईल चे व्यसन लागलेल्या मला तुम्ही आज दक्षता ची आठ्व�� करून दिलीत आभारी महाराष्ट्र पोलीस . @DGPMaharashtra
@MumbaiPolice
0
0
1
आणि मग सुरू व्हायचा धड नसलेल्या खुनाच्या शोध मी वाचता वाचता गुंग होऊन पोलिसच होऊन जायचो .मी दक्षता अथ पासून तर इती पर्यन्त वाचूनच संपवत असे .शोधकथा ,डिटेक्टिव्ह कथा ,मर्डर मिस्ट्री ,किंवा रहस्यकथा यांची आवड जर कोणी लावली तर ती ' दक्षता ' ने .दर्जेदार आणि उत्कृष्ट कथा ,ते
1
0
0
फुटते 'या सारखे हेडिंग असायचेच.कुंडाने तालुका च्या ग्रामीण पोलीस चौकीत लाकडी खुर्चीवर बसलेल्या इन्स्पेक्टर शेळके यांच्या टेबलावरचा फोन अचानक वाजला ,बोला नेहते ? साहेब नाल्या जवळ एक महिलेचे शव दिसते आहे पण धड गायब आहे साहेब.शेळकेंचा भारदस्त आवाज चौकीत घुमला रावते जीप काढा
1
0
0
प्रश्न असायचा की चित्रातील कोणती व्यक्ती गुन्हेगार किंवा खून आहे की नाही असेल ते खुनी कोण ते ओळखा इन्स्पेक्टर सावंतांनी खुनी ओळखला आहे ,विजेत्यांची नावे पुढील अंकात ,आणि माझे नाव 2/3 वेळ विजेत्यांचा यादीत आले होते .खूप छान आणि उत्कंठा वर्धक कथा असायच्या .'आणि खुनाला जेव्हा वाचा
1
0
0
ते राष्ट्र प्रथम आणि काय पाकिस्तान ला घरात घुसून मारू आणि गुढग्यावर टेकायला लावू आणि अजून काय काय ते सगळं नंतर आधी आज मॅच आहे ती बघा .60/70 वर्षांपासून पाकिस्तान आहे तसच आहे आपण पण आहोत तसेच आहोत.सरकार कोणत्याही पक्षाचे असो . काही होत नाही आज रस्ते सामसूम I ❤️🏏 मॅच प्रथम ❤️
2
4
26
पावसाच्या डोक्यात पाणी झालय का ? भरली शेत,धनधान्य,वस्त्या पार वाटेला लावल्यात अविरत पडतोय पावसाच्या नाही राजकारण्याच्या डोक्यात पाणी झालय विकासाच्या नावाखाली आरे डेअरी पासून तर चंद्रपूर च्या जंगलातले लाखो झाडे एका रात्रीत जमीनदोस्त केलीत महाराष्ट्र त्याचे भोग भोगतोय खरय ना ?
0
6
94
आज आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस माझे आवडते टॉप फाईव्ह महाराष्ट्र पर्यटन स्थळे वेरूळ पांचगणी चे काही पॉईंट भर पावसातले गौताळा अभयारण्य गर्द पन्हाळा किल्ला तोरणमाळ ❤️🙏.
0
0
37
रवा आंबट ताक इनो बाकी काही नाही अर्धा तास भिजवून ढोकळा रेडी 😋
3
0
7
Cortensor: Pioneering Decentralized AI Inference, Democratizing Universal Access Cortensor is not just an AI inference platform — it’s mineable AI, powered by a decentralized network of nodes that contribute computing power and get rewarded.
0
1
23
मदतीचा हात देताना तांदूळ गहु इतर खाद्यपदार्थ किंवा मदतीच्या पॅकेट वर कोणत्याही राजकारणी चा फोटो छापू नका तुमच्या घरातून देत नाहीत हे ध्यानात ठेवा हंडग्यानो
6
29
233
शेतात जाऊन खाटेवर बसून जेवण करण्याचे तमाशे राजकीय पुढार्यांनी थाम्बवा ,किंबहुना असे जर कोणी करून व्हिडीओ फोटो टाकत असेल तर तिथेच काशी करा त्या सगळ्या नाटकी पुढाऱ्यांची .
2
9
107
लोकमत म्हणजे कालिगंगा पेपर च्या पंगतीत बसलाय काय यमक आहे शिल्पाच्या खात्यात अभिनेत्री गोत्यात 🤦. @News18lokmat
2
1
24