dash_griva Profile Banner
पवन दशग्रीवा Profile
पवन दशग्रीवा

@dash_griva

Followers
390
Following
27K
Media
241
Statuses
3K

#मराठी Building https://t.co/pW5SgLQRL0 📚 | Software Guy💻| snow 🧊| nyctophile | egalitarian | cynical | ❤Scandenevia | https://t.co/EhhrEyyt39

utopia
Joined September 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@dash_griva
पवन दशग्रीवा
5 years
थ्रेड : #गौरी_लंकेश ती नेहमीच मंगळवार देर-रात्री पर्यंत काम करायची, बुधवारी ती प्रेसवर गेली ,आर्टिकल्स फाईनलाईज्ड केलेत.मग ,तो बुधवार आला ता.०५ फेब्रुवारी ,तिने नेहमीपेक्षा जरा अगोदर जवळपास ७.४५ला गाडी काढली,तिला घरी केबल रिपेयर करणाऱ्या सोबत बोलण करायचं होत.सतिश हा अखेरचा (१)
46
140
597
@INCKerala
Congress Kerala
9 months
**Scam Alert** Massive EV Mobility Scam Using Taxpayers' Money! India government's Electric Vehicle policy and schemes are nothing but a huge scam. It's just a heavily subsidized program for the rich that is being marketed as a masterplan to reduce carbon emissions and
241
2K
9K
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡🦅
10 months
गरीब,शोषीत,वंचित समाज जो कित्येक पिढ्या अंधकारात जीवन जगत होता त्या समाजाला तू शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून दिले ज्योतिबा, मी तुला देवाची उपमा देऊन देवाचा अपमान कसा करुण घेऊ..!🙌🏻💙⚜️
1
5
26
@Amockx2022
Amock_
10 months
@kunalkamra88 He is Devesh Dixit, stand up comedian Taking BJP to cleaners 🔥 "Demonetization was done not for common man but to buy MLAs" 😂 Will they vandalize this venue too?
30
314
3K
@revati_shinde21
रेवती
11 months
"मराठी twitter हे स्वतःचे विचार व्यक्त होण्या साठी कमी आणि दुसरा कोण,कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठीच जास्त वापरतात लोकं." -रेवती 🌿
20
4
103
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
11 months
मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत 'अभिजात पुस्तक प्रदर्शन २०२५' कार्यक्रम आयोजित केला. या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घटनानंतर लोकसत्ता वर्तमानपत्राचे संपादक श्री. गिरीश कुबेर यांनी त्यांच्या आवडीची मराठी कविता सादर केली.
3
25
187
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
#शिवपार्वती विवाह हा केवळ पौराणिक घटनेपुरता मर्यादित नाही,तर तो #आंतरजातीय, आंतरसंस्कृतीय आणि समाजाच्या बंधने मोडणाऱ्या प्रत्येक प्रेमकथेचे प्रतीक आहे.इतिहास आणि पुराणांमधील अभ्यासातून स्पष्ट होते की हा विवाह जातिभेद आणि सामाजिक विषमतेच्या विरोधातील एक उदाहरण म्हणून उभा राहतो 12
1
0
0
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
महात्मा फुले यांनी त्यांच्या 'तृतीय रत्न' नाटकात जातीव्यवस्थेतील पितृसत्ताक अत्याचारांवर भाष्य केले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "जातिप्रथा निर्मूलन" ग्रंथात स्पष्ट केले की जात टिकवण्याचे मुख्य साधन म्हणजे विवाहसंस्था! #Mahashivratri #Intercaste #Marriages #hinduism 11/12
1
0
0
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
आजच्या काळातील दृष्टिकोन:आजही आंतरजातीय विवाहांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु शिव-पार्वती विवाहाची कथा आपण समाजाला समानता, प्रेम व स्वातंत्र्यचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते.अनेक समाजसुधारकांनी आंतरजातीय विवाहांना मान्यता देण्यासाठी प्रयत्न केले. 10/12
1
0
0
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
तसेच,डॉ. #ब्राह्मणंददेशमुख यांच्या संशोधनात देखील हेनमूद केले आहे की शिवपार्वती #विवाह हा समाज सुधारकांना प्रेरणा देणारा विषय आहे. इतिहासकार डॉ.गौतम पिंगळे यांनीदेखील जातिव्यवस्थेच्या विकासावर संशोधन करताना पुराणकथांमध्ये लपलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींवर प्रकाश टाकला आहे.9
1
0
0
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
इतिहासकार आणि संशोधकांचे दृष्टिकोन: इतिहासकार कॉम्रेड #शरदपाटील यांनी आपल्या संशोधनात जातिव्यवस्थेच्या मुळांवर भाष्य करताना शिवपार्वती विवाहाचे वेगळे स्वरूप स्पष्ट केले आहे. त्यांच्यामते शिव हे मूलतः #आदिवासी आणि #बहुजन संस्क��तीशी संबंधित होते,तर पार्वती ही आर्य संस्कृतीतील होती.
1
0
0
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
हेच! ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोन: पुराणांमधील कथा आणि तत्कालीन समाजरचना पाहता,शिव आणि पार्वती यांचा विवाह हा आंतरजातीय विवाहाचे प्रतीक मानला जातो. पार्वती ही #क्षत्रिय वंशातील होती, तर शिव हे #संन्यासी जीवनशैली अंगिकारलेले होते. हे समाजाच्या दोन भिन्न स्तरांचे #मिलन होते. 7/12
1
0
0
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
पौराणिक कथेत यज्ञाच्या माध्यमातून सतीला लज्जित करण्यात आले, तर आजच्या समाजात विवाहसंस्थेच्या कडक नियमांचे #उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षेस सामोरे जावे लागते. उत्तर भारतातील #खाप पंचायती किंवा दक्षिण भारतातील काही गावांमध्ये असे प्रकार वारंवार दिसून येतात.वास्तववादी चित्रण 6/12
1
0
0
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
दक्ष प्रजापतीने आपल्या यज्ञात शिवाचा #अवमान केला, यामुळे सतीने स्वतःला यज्ञकुंडात आहुती दिली. हे एका अर्थाने #आधुनिक काळातील ऑनर किलिंगचीच पूर्वरूपासारखे दिसते. कुटुंबाच्या तथाकथित सन्मानासाठी अनेक मुलींची #हत्या आजही त्यांच्या स्वायत्ततेविरुद्ध केली जाते. #sairat 5/12
1
0
0
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
साहित्य आणि पुराणांतील संदर्भ: शिव-पार्वती विवाहाच्या उल्लेख अनेक पुराणांमध्ये आढळतो, त्यात #शिवपुराण, #स्कंदपुराण आणि देवी #भागवत पुराण यांचा समावेश आहे. कालिदासाच्या 'कुमारसंभव' मध्येही पार्वतीच्या तपस्येचे आणि त्यांच्या विवाहाचे सविस्तर वर्णन आहे. #OmNamahShivaya 4/10
1
0
1
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
मुख्य प्रवाहापासून वेगळी होती. शिवांना अनेकांनी समाजबाह्य, #अघोरी आणि 'अलौकिक' असे मानले होते.दक्ष प्रजापतींना शिव पार्वतीसाठी योग्य #वर वाटत नव्हते. त्यांचा विरोध होता,पण पार्वतीने कठोर तपस्या करून शिवांना #पती म्हणून प्राप्त केले. या विवाहात केवळ दोन व्यक्तींचा मिलन नव्हता 3/10
1
0
1
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
पार्वती: ही #हिमालय राजाची (#दक्षप्रजापतीची) कन्या होती. ती अत्यंत सुंदर, शीलवती आणि कुलीन होती. शिव हे समाजातील रूढार्थाने 'विलक्षण' होते. ते हिमालयात राहणारे, साधुसंतांसारखे वावरणारे, ऐहिक सुखांपासून दूर असणारे होते. त्यांचे वागणे, राहणीमान आणि त्यांची विचारसरणी समाजाच्या 2/10
1
0
0
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
शिव-पार्वती विवाह: पहिला आंतरजातीय विवाह #Thread #भारतीय संस्कृतीत पुराणकथा,देव-देवतांचे जीवन आणि त्यांच्या #कथा या महत्त्वाच्या राहिल्या आहेत. या कथांमधून केवळ धार्मिक नाही तर सामाजिक संदेश देखील मिळतात. #शिव आणि #पार्वती यांच्या विवाहाची कथा देखील अशीच एक! #Shivaratri 1/10
1
0
1
@alxfazio
alex fazio
11 months
174
418
6K
@dash_griva
पवन दशग्रीवा
11 months
छुकर मुझे फ़क़ीर बोला, अजीब लाश है, साँस भी लेती है। #शायर #शायरी
0
0
0