Siddhesh Shirsat
@sidtalk27
Followers
930
Following
17K
Media
255
Statuses
12K
ह्या निवडणूकीत जे विरोधाचं राजकारण करुन सत्ताधारी लोकांसोबत तडजोडी करतात त्यांना जमिनीवर आणले पण त्यानादात नको ती शक्ती फोफावली पण येताच माज दाखवायला लागली ह्यातून तरी हे तडजोडी करणारे व करु पाहणारे काही शिकले तर शिकले #निवडणूक
0
0
1
#मानसिक #महाराष्ट्र #मराठी #म
6
32
312
Indian stock exchanges are closed today for Mumbai's municipal elections. The fact that our exchanges, which have international linkages, are shut down for a local municipal election shows poor planning and a serious lack of appreciation for second-order effects. As Munger
1K
3K
26K
All Shinde
Let's comment. 1. Whome did you vote for? 2. Who is winning in your ward? 3. Who is winning in your city? #Maharashtra #BMC
0
0
1
आशिया कपमधून कुणाची किती कमाई (अंदाजे) पाकिस्तान क्रिकेट बोर्ड: ₹116 कोटी विजेता भारतीय संघ ₹24 कोटी. उपविजेता पाकिस्तान संघ: ₹1.25 कोटी भारताच्या सहभागामुळे 70-80% महसूल (व्ह्यूअरशिप,स्पॉन्सरशिप व प्रसारण हक्क) भारत खेळला नसता तर ते सायलेंट ऑपरेशन सिन्दुर ठरलं असतं.
9
82
485
विरोधी पक्ष आहे कुठे? शप गट सत्ताधारी पूरक भूमिकेत आहे त्यांच्या लोकांना पण तेथेच जायचंय कांग्रेसी नेते त्यांचेही एक पाय तेथेच गेलेलेत दिसत आहे कधी हे भाजपचा झेंडा उचलतील याचा नेम नाही खरंतर विरोधात राहण्यात दोघांना पण रस नाहीये
ज्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त पक्षच भाजपसोबत गेलाय आणि उरला सुरला पक्ष सत्तेला पुरक भूमिका घेण्यात व्यस्त आहे त्यांनी आम्हाला अक्कल शिकवायच्या आधी आत्मपरीक्षण करावं..
0
0
1
#Stop_Hindi_Imposition Welcome Change by @TheOfficialSBI in Karnataka!👇👌 When can we expect similar customer-centric changes in other states , sp. Maharashtra ? Also , Strongly urge you to incorporate ethics , manners and soft skills to below training . There seems to be an
9
44
146
#pahalgam येथील हल्ल्यामुळे २७ लोकांचे प्राण गेलेत हे माननीय मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहाजी ह्या दहशतवाद्यांची आपल्या हद्दीत ही गोष्ट करण्याची हिम्मतच कशी झाली? याचं उत्तर हवंय @BJP4India @amitshah @BJP4Maharashtra @narendramodi
0
0
1
तृतीय भाषा ही ऐच्छिक व पर्यायी असावी ज्याला जी शिकावी त्याला ती शिकू द्यावी ह्याला हिंदी नावाचे बंधन नसावे ह्या प्रकरणात कुंपणच शेत खातंय म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार #मराठी #हिंदी
0
0
3
माननीय योगीजी म्हणाले ३ वर्षात गरीबी घालवली जाईल चांगली गोष्ट फक्त जे युपीवाले इथे रोजगारासाठी आलेत त्यांना बोलवून त्यांचीही गरीबी मिटवून त्यांचेही भले करा म्हणजे इथला भार तरी हटेल #योगी #भाजप #महाराष्ट्र
0
0
0
TEAM INDIA IS WORLD CHAMPIONS 🏆 - Men's Regu Team defeated Japan in Final WELL DONE BOYS 🇮🇳🥹
80
2K
14K
महाराष्ट्राचं नाव असूनही एकाही मराठी खेळाडूला संधी न देणारे अन् जखमेवर मीठ म्हणजे गुजराती माणसाला कर्णधार बनवूनही त्यांचेच समर्थन करणारी टाळकी 👇🏿
0
1
2
📌गलिच्छ व ओंगळवाणे वेब सिरीज, सिनेमे बघत हिंसेचा व संशयाचा किडा डोक्यात शिरतो. 📌आजूबाजूची सर्व लोक आपली दुश्मन आहे व आपण त्या हिंसक कथेतील एक पात्र आहोत असे वाटायला लागते. 📌 रात्रीची जागरण सोबतीला अनेक व्यसन आणते. 📌 मेंदूची अश्या प्रकारे वाट लागलेली व्यक्ति संशयी व
1
10
69
अहोरात्र पाकिस्तान कधीकधी चीन वर देशभक्ती झाडणारे अमेरिकेच्या मनमानी इतके मूग गिळून बसलेत की हे कुठे ह्यावर ब्र पण काढत नाहीयेत देशभक्तीची इतकीच हौस तर अमेरिकेलाही जरा देशभक्ती दाखवा म्हणावं उघडा तोंड यावर #अमेरिका #भारत #मनमानी
0
0
1
जे आमच्या कोकणाचा कॅलिफोर्निया करायची भाषा करत होते ते आता कोकणाची शांतता भंग करुन त्याला धार्मिक द्वेषाचे केंद्र मात्र करु पाहताहेत हे मात्र नक्की #कोकण #राजकारण #मराठी
0
0
5
आपण कोकणातले आहोत हे बघून चकित होण्यासारखं नाही ह्या गोष्टी इथे होत नव्हत्या कारण त्याला इतकी हवा दिली जात नव्हती जी आज दिली जाते इतकंच बाकी महाराष्ट्राच्या जाती-पातीवर फार चर्चा घडते पण कोकणाची घडत नाही म्हणून असं वाटतंय आपल्याला #कोकण
0
0
1
सत्तेशिवाय आपली कामं होत नाहीत त्या नेत्यांनी कोणतीही वेळ दडवता सत्तेत जाऊन आपली कामं करवून घ्यावी अन् भलं करून घ्यावं बघा जमलं तर नेते लोकहो #धंगेकर #सत्ता
0
0
2
इतके सगळं असूनही ही टीम चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकलो नाही तर २०२३ च्या फायनलपेक्षा बेक्कार असेल दक्षिण आफ्रिका भेटेल बहुतेक फायनलला
0
0
5