chitralekhahk Profile Banner
Chitralekha Mane Kadam Profile
Chitralekha Mane Kadam

@chitralekhahk

Followers
44
Following
115
Media
448
Statuses
911

प्रदेश उपाध्यक्षा - भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य अध्यक्षा - पंचक्रोशी शिक्षण मंडळ, रहिमतपूर Member of - @bjp4maharashtra |

Rahimatpur, India
Joined June 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
14 days
जय हो टीम इंडिया! 🇮🇳 भारताने पाकिस्तानला फायनलमध्येही धुळ चारली, मिशन आशिया कप यशस्वी, टिम इंडियाचे अभिनंदन..! Champion 🏆 INDIA 2025 🇮🇳
0
0
2
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
17 days
नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस ! रहिमतपूर नगरीची ग्रामदेवी " श्री चौंडेश्वरी देवी"मंदिर येथे नवरात्रोत्सवानिमित्त आज पहाटे श्री चौंडेश्वरी देवीचा अभिषेक आणि आरती करण्याचा मान मला मिळाला.
0
0
0
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
18 days
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक राष्ट्रीय विचारधारेचे महान विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #PanditDeendayalUpadhyay #BhartiyaJansangh#Antyodaya#BJP4India # BJP4Maharashtra
0
0
0
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
21 days
आजपासून सुरू होणारा नवरात्र उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने नऊ दिवस साजरा होतो. दुर्गा मातेची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहो आणि नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्रदान करो हीच प्रार्थना घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
0
0
1
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
22 days
🌸 महिला कौतुक सोहळा 🌸 माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे हा महिला कौतुक सोहळा! या सोहळ्याच्या आठवणी कायम मनाच्या कोपऱ्यात घर करून राहतील. सर्वच प्रसारमाध्यमांनी दिलेले सहकार्य, त्यांनी दाखवलेली तत्परता आणि पोहोचवलेला संदेश हा या कार्यक्रमाचा खरा ठेवा आहे.
0
0
1
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
22 days
कर्तुत्ववान महिला भगिनींचा कार्य गौरव सोहळा ! कौतुक स्त्रीशक्तीचे ! प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त उल्लेखनीय उपक्रम. सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.ॲड.आशिषजी शेलार, आमदार मा.डॉ.श्री. अतुलबाबा भोसले, आमदार मा.श्री. मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थिती.
0
0
1
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
22 days
पैठणीचा खेळ, मनोरंजन, सत्कार, संवाद, सदिच्छा आणि शुभेच्छांमधून "नारीशक्तीचा सन्मान !"
0
0
1
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
23 days
उत्तम संघटक समर्पित कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐
0
0
0
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
26 days
🇮🇳✨ भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ✨🇮🇳 संघर्षातून उभं राहून भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न दाखवणारे दूरदर्शी नेते म्हणजे मोदीजी.त्यांचा “सबका साथ, सबका विकास” हा मंत्र केवळ घो��वाक्य नाही, तर नवभारताच्या प्रवासाचा आधार आहे.
0
0
1
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
1 month
"एक भारत, श्रेष्ठ भारत 🇮🇳 नव्या ऊर्जेने, नव्या जबाबदारीने ✨ महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन 💐🇮🇳
0
0
0
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
1 month
निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी !🙏🏻🌼 सर्व गणेश भक्तांना 'अनंत चतुर्दशी'च्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!
0
0
1
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
1 month
ज्येष्ठ तत्त्वज्ञानी, पारदर्शी व्यक्तित्व, देशाचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
0
0
1
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
1 month
लोकप्रिय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजींनी दिली Next Gen GST सुधारणा...! विकसित भारताकडे आणखी एक ठोस पाऊल ! भारतासाठी आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग. आदरणीय मोदीजींकडून जनतेला खरी दिवाळी भेट. या नव्या सुधारणा भारताला करतील अधिक सक्षम, आत्मनिर्भर व प्रगतिशील. धन्यवाद मोदी जी !
0
0
0
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
1 month
0
0
1
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
2 months
श्री गणेश चतुर्थीच्या व गणेशोत्सवाच्या या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...... गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया !!
0
0
0
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
2 months
0
0
1
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
2 months
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो! 'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन'..! ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!🇮🇳
0
0
0
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
2 months
आरोग्यम् धनसंपदा' हे सूत्र लक्षात घेऊन देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त रहिमतपूर येथे सर्वरोग निदान मोफत आरोग्य शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले... #chitarawagh #bjpsatara #BJPGovernment #MahilaMorchaBjp #BJP4IND #DevendraFadnavis #independence
0
0
0
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
2 months
दौड देशासाठी!! 🇮🇳 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंचक्रोशी शिक्षण मंडळ, रहिमतपूर नगरपरिषद, सर्व शैक्षणिक संस्था व सर्व युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'रन फॉर नेशन' ही भव्य द���ड उत्साहात संपन्न ! #BJPGovernment #BJP4IND #bjpsatara #DevendraFadnavis #MahilaMorchaBjp
0
0
0
@chitralekhahk
Chitralekha Mane Kadam
2 months
सर्वसंपन्न बनण्याच्या दिशेने देश अग्रेसर आहे ! धन्यवाद मोदी जी ! 🙏🏻
0
0
0