लोकप्रिय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजींनी दिली Next Gen GST सुधारणा...! विकसित भारताकडे आणखी एक ठोस पाऊल ! भारतासाठी आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग. आदरणीय मोदीजींकडून जनतेला खरी दिवाळी भेट. या नव्या सुधारणा भारताला करतील अधिक सक्षम, आत्मनिर्भर व प्रगतिशील. धन्यवाद मोदी जी !