Vrushali Yadav
@VrushaliGYadav
Followers
50K
Following
7K
Media
2K
Statuses
13K
News Anchor #Tv9Marathi #Marathi #News Channel TV Journalist with Mission to Empower & Enrich Lives.
Mumbai, India
Joined September 2014
फार्मा कंपनी नोव्हार्टिसचे सीईओ- वसंत नरसिंहन.बायोटेक कंपनी व्हर्टेक्सच्या सीईओ, अध्यक्षा- रेश्मा केवलरामणी.आणि या यादीत आता आणखी एक नाव जोडलं गेलंय ते म्हणजे शैलेष जेजुरीकरांचं. एक भारतीय, महाराष्ट्राची लेक म्हणून शैलेश जेजुरीकरांचा अभिमान वाटतो. त्यांचं मनःपूर्वक अभिनंदनच!💐🙌.
जगातल्या काही मोठ्या कंपन्यांच्या उच्च पदांवर भारतीयच कमान सांभाळतायत. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ- सत्या नाडेला.गुगल आणि त्यांची होल्डिंग कंपनी अल्फाबेटचे सीईओ- सुंदर पिचई.ऍडोबचे अध्यक्ष आणि सीईओ- शंतनु नारायण.IBM चे अध्यक्ष आणि सीईओ- अरविंद कृष्णा. पुढे.
0
0
6
जगातल्या काही मोठ्या कंपन्यांच्या उच्च पदांवर भारतीयच कमान सांभाळतायत. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ- सत्या नाडेला.गुगल आणि त्यांची होल्डिंग कंपनी अल्फाबेटचे सीईओ- सुंदर पिचई.ऍडोबचे अध्यक्ष आणि सीईओ- शंतनु नारायण.IBM चे अध्यक्ष आणि सीईओ- अरविं�� कृष्णा. पुढे.
महासत्ता असलेल्या अमेरिकेत भारतीयांचा डंका वाजतोय. अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला असला तरी तिथल्या महत्वाच्या कंपन्यांमध्ये भारतीयांच्याच नेतृत्वात कारभार चालतोय, याकडे लक्ष वेधलं गेलंच पाहिजे. पुढे.
0
0
1

जेजुरीकर यांचा प्रवासही खडतरच राहिला. १९८९ म्हणजे प्रॉक्टर अँड गॅम्बर कंपनीत ते सहाय्यक ब्रँड मॅनेजर म्हणून कामाला लागले. आणि ३६ वर्षांनी त्याच कंपनीचे ते CEO बनतायत. पुढे.
0
0
1
जेजुरीकर यांचा प्रवासही खडतरच राहिला. १९८९ म्हणजे प्रॉक्टर अँड गॅम्बर कंपनीत ते सहाय्यक ब्रँड मॅनेजर म्हणून कामाला लागले. आणि ३६ वर्षांनी त्याच कंपनीचे ते CEO बनतायत. पुढे.
अमेरिकन FMCG कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीने शैलेश जेजुरीकरांची पुढचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केलीय. १ जानेवारी २०२६ पासून ते कंपनीचं नेतृत्व करतील. कुठलंही यश सहजासहजी मिळत नाही. यशाचं शिखर गाठण्यासाठी काटेरी रस्त्यावर मार्गक्रमण करावं लागतंच. पुढे.

चांगली गोष्ट #२.अमेरिकेतल्या व्यवसायात आणखी मराठी पाऊल !.आपल्या महाराष्ट्रातल्या मातीने प्रतिभावान व्यक्तीमत्व निपजलेत. ज्यांनी जगाच्या पाठीवर आपल्या देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव उंचावलंय. य़ात आता आणखी एका नावाची भर पडलीय ते नाव आहे शैलेश जेजुरीकर. पुढे
0
0
1
तिच्या आजच्या खेळाची, विजेपेपद मिळाल्यानंतरची देहबोली पाहिली की कौतुक वाटलं ते तिच्या साधेपणाचं. दिव्या तुझा अभिमानच. तुझं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!आणि हो खास धन्यवादही.तू दाखवून दिलं की, Incredible Beauty of Woman is her own Brain!! .#DivyaDeshmukh #बुद्धिबळ.
#चांगलीगोष्ट.दिव्या देशमुख. महाराष्ट्राची लेक. आज तिने इतिहास रचलाय. ती ठरलीय सर्वात तरुण बुद्धिबळाची राणी. जॉर्जियातल्या बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत १९ वर्षाच्या दिव्याने विश्वविजयपद मिळवलंय. तिने कोनेरू हम्पीचा पराभव करत इतिहास घडवलाय. पुढे
1
0
17
स्टुडिओच्या ४ भिंतीतही तोच पाऊस.घराच्या आपुलकीच्या उबेतही तोच पाऊस.अनुभवता येत नाही ओलेत्या स्पर्शानं पाऊस.डोळ्यातून मनात अनुभवते चिंब चिंब भिजणं.रिमझिम मनात. पाऊस असावा सर्वांना सुखावणारा.कोरडं राहू नये रान, शेतकऱ्यांचं मन पडू नये कोरडंठाण.- वृषाली यादव.#पाऊस #rain.
पाऊस.धो धो कोसळणारा.रिमझिम बरसणारा.भुरुभुरु कुरवाळणारा.कसाही वाटतो आपला.भिजवताना स्पर्श आपुलकीचा.पाऊस तन आणि मनाला ओलं करणारा!. #पाऊस #rain. पुढे.
0
0
6
पाऊस.धो धो कोसळणारा.रिमझिम बरसणारा.भुरुभुरु कुरवाळणारा.कसाही वाटतो आपला.भिजवताना स्पर्श आपुलकीचा.पाऊस तन आणि मनाला ओलं करणारा!. #पाऊस #rain. पुढे.
0
0
1
शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन.महाराष्ट्रासाठी गौरव क्षण. #युनेस्को #गडकिल्ले #दुर्गसंपदा. #unescoworldheritage
0
0
8
RT @RetweetMarathi: मुंबई: जिथे संस्कृती आणि जल्लोष एकत्र नांदतात!. 📍 चर्चगेट रेल्वे स्थानक, पश्चिम रेल्वे (मुंबई). #मराठी #वारी #वारी2025….
0
243
0
RT @harshkale95: @VrushaliGYadav मराठी साठी जी बाजू तुम्ही मांडली त्यात सावित्री बाई दिसल्या 🙏.
0
1
0
चांगले कर्म घडत राहो.अविरतपणे काम करण्याची ऊर्जा मिळो.विठ्ठला. हिच तुझ्या चरणी प्रार्थना 🙏. #आषाढीएकादशी #workmode
13
48
1K
RT @LahuMadke: @MhatreFrmAlibag @VrushaliGYadav नक्कीच नेहमीच छान बातम्या देतात. स्पष्ट, स्वच्छ आणी योग्य शब्द रचनेवर शब्दोच्चार मध्येच….
0
1
0