Kunal Vidarbha
@Vid_State
Followers
540
Following
12K
Media
598
Statuses
10K
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती झाल्यावरच मत टाकीन. No left or Right. Only Pro Vidarbha Wing. विदर्भातील नोकरी साठी विदर्भ केसरी LinkedIn वर
Vidarbha
Joined March 2022
@D_P_Gaikwad_INC @mieknathshinde डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्य विघटित करून ४ राज्यात विभाजित करावा सांगितले होते. ही काही खळबळ जनक बातमी नाही बहुजन समाजाला कित्येक वर्ष आतुरता आहे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती साठी. मुंबई मराठवाडा कोंकण वगैरे तिकडची लोक पाहत बसेल. आमचा वेगळा विदर्भ झालाच पाहिजे
7
9
52
मराठी नव वर्ष गुढी पाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बांधवांना वेगळा विदर्भ झालाच पाहिजे जय जय विदर्भ
0
0
11
We are starting a movement to ban alimony in India. All Indian men must unite and make this trending.
151
1K
3K
विदर्भ क्रिकेट टीम ने रणजी ट्रॉफी जिंकली, याप्रसंगी विदर्भ टीम चे करुण नायर व सर्व टीम मेंबर ला विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या! @atharvaindia @DafeSachin @NildawarSuyog @hemantk26155322 @Dev_Fadnavis @RMamarde @SudamRa95854254
1
2
3
Decentralization of development & administration can be done by forming smaller states. It will also end the linguistic politics of southern states which fuels the one-language supremacy by suppressing minority languages. Article 3 & delimitation is the need of the hour.
25
31
191
#नागपूर- मराठी वृत्तपत्र #लोक��त बातमी - #बाळा_झोप, #नाही_तर_मराठा_येतील_आशी_होती_बंगालमध्ये_मराठ्यांची_दहशत
0
9
33
प्रिय @CMOfficeUP , वाराणसी, गंगा घाट, हमे खेदपूर्ण मन से यह बात सोशल मीडिया पर बतानी पड़ रही है कि नावचालक ने हम श्रद्धालुओं को बोट का तय किराया देने के बावजूद पुनः १५०₹/व्यक्ति की जगह २००₹/व्यक्ति की धमकीपूर्ण पेशकश की गई। जिसका हमने विरोध किया। हम फिर UP नहीं आना चाहते 🙏
0
1
4
मुख्यतः दक्षिणेतील अलेले दर्षणार्थी ज्ञानवापी पाहून हळहळ व्यक्त करत पुन्हा पुन्हा फिरून त्या भग्न अवशेष लावलेल्या मंदिराकडे पाहत एकच चटका लावत होते. या वरून वेगळ्या विदर्भाचा विषय एकदा तुलना करून पाहा... तेवढीच हळहळ वाटते नेहमी
0
0
0
ग्यानवापी ला बाहेरूनच पाहावं लागतं हे दुर्भाग्य. काशीच्या विश्र्वेशराला सोडवू असं प्रन जिजावू, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई आणि अनेक वेळ अनेकांनी घेतलं पण, आजपण तो डाग चकमकात्या नवीन कॉरिडॉर च्या बाहेर पडते वेळी विचलित करतो... अनेकांना.
1
0
1
#MahaKumbh2025 is not perfect in many senses. The crowd management is exhausting people with endless walking to reach Railway station and Bus points. @MahaKumbh_2025 must have followed good features from Tirupati, Shegaon, Sabarimala. We can be better for the poor too.
1
0
5
वेगळ्या विदर्भाचा विषय हा विदर्भ वादी लोकांचा आहे. त्यात अनेक जण आज महाराष्ट्र राज्य सरकारने ठरवलेल्या अनेक धोरणांना वेळ देत आहे, याचा अर्थ असा नाही की आता वेगळा विदर्भ मागणी थंडबस्त्यात गेली. जर काही लोकांना विदर्भाचे काही प्रश्न सोडवायचे असेल तर ते त्यांच्या वातीले करत आहे.
0
0
3
Today is the 30th Anniversary of #GowariMassacre in Maharashtra. The man responsible, Sharad Pawar is still in politics, still pretending to be a social justice warrior with the help of his crooked media! Not even 1% Indians know about it. When Gowaris assembled at Nagpur for
137
3K
6K
धक्कादायक! विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत विदर्भात १९७ शेतकऱ्यांनी संपवले जीवन शेतकऱ्यांच्याबाबत महायुती फेल झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखत्या आलेल्या नसून ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान फक्त ६० दिवसात विदर्भात जवळपास २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या
agrowon.esakal.com
Pune News : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचे सरकार आले असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. पण शेतकऱ्यांच्याबाबत महायुती फेल झाल्याचे समोर आले आहे. महायुतीला
0
1
2
5000 कोटीचा स्कॅम, अजित पवारांची क्लीन चिट दिल्यावर कोणताही भ्रष्टाचारी नेता, अधिकारी, कंत्राटदार किंवा स्त्री/पुरुष भाजपचे नेते शोधू शकले नाहीत २०१९ च्या पहाटे शपथविधी नंतर. आज अजित पवार आणि त्यांच्यावर आरोप करणारे सर्व भाजप नेते सोबत सत्तेत. पुन्हा जलसंपदा पवारांना मिळणार तर...
0
0
1
3
24
44
🚀 𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝗻𝘀𝗵𝗶𝗽 𝗔𝗹𝗲𝗿𝘁: Business Development Executive (BDE) at Techior Solutions Pvt. Ltd. 🚀 📍 Location: Nagpur (Hingna T-Point) 📅 Duration: 3-6 months 💼 Stipend: ₹3,000 - ₹8,000/month 📧 Send your resumes to hr@techior.com
1
1
0
🚀 𝑾𝒆’𝒓𝒆 𝑯𝒊𝒓𝒊𝒏𝒈! a Business Development Executive to drive growth and build strong client relationships. 📍 Location: Nagpur ⌚ Timing: Full-Time 💼 Experience: 1 year 🎓 Education: Bachelor’s degree 📩 Send your CV: hr@techior.com or Apply now at: 7888008794
0
1
0