यवतमाळ
@MazeGaon
Followers
5K
Following
26K
Media
715
Statuses
20K
यवतमाळ व महाराष्ट्राची बातम्या, त्यावर खुली चर्चा आणि यवतमाळ करांची समस्या #माझे_गांव_माझे_कुटुंब
Yavatmal, India
Joined April 2018
#यवतमाळ नगरपालिका विषय समित्यांवर ’महिला राज’ उपाध्यक्ष विलास उर्फ दत्ता वसंतराव कुळकर्णी यांच्याकडे पाणीपुरवठा आणि जलनि:स्सारण समितीचा महत्त्वाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
loksatta.com
Yavatmal Municipal Committees Women Leadership Rub 99 - यवतमाळ नगरपालिकेच्या विषय समित्यांवर महिलांनी वर्चस्व मिळवत ‘महिला राज’ साकारले आहे. बहुतेक महत्त्वाच्या समित्यांचे नेतृत्व महिलांकडे गेले असून...
0
0
0
'तु आम्हाला शिकवतो का?' पोलिस असल्याचा बनाव करून तिघांनी एका तरूणाला केली मारहाण #यवतमाळ: तरूणाच्या लाखापूर येथील घरी जाऊन त्याच्या वडिलांनाही धमकावत दीड हजार रूपयांची रक्कम उकळली. ही थरारक घटना मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वनोजादेवी बसथांब्यावर घडली.
lokmat.com
Yavatmal : वडिलांना धमकी देत रक्कम उकळली, वनोजादेवी बसस्थांब्यावरील घटना
0
0
2
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक #यवतमाळ : #पांढरकवडा तालुक्यातील #वणी-यवतमाळ मार्गावर #उमरी गावाजवळ सिमेंट वाहून नेणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन जणांचा जागीच करुण अंत झाला, तर एक तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे.
pudhari.news
यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील वणी-यवतमाळ मार्गावर बुधवारी (दि.१४) काळाने घाला घातला. उमरी गावाजवळ सिमेंट वाहून नेणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरद
0
0
1
#यवतमाळ : जमिनीच्या वादातून एक धक्कादायक घटना #कळंब तालुक्यातील बेलोरी येथे घडली आहे. केवळ तीन एकर शेती नावावर करून देत नाही, या रागातून एका नराधमाने शेतमालकाचा पाठलाग करून त्यांचा दगडाने ठेचून खून केला आणि त्यानंतर प्रेत शेतात फेकून दिले.
pudhari.news
यवतमाळ : जमिनीच्या वादातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील बेलोरी येथे घडली आहे. केवळ तीन एकर शेती नावावर करून देत नाही, या रागातून
0
0
0
#यवतमाळ खून: शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या वडगाव जंगल पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतले. श्रीराम लक्ष्मण सुरपाम (वय ५०), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर संभा धर्माजी गाडेकर (वय ४८, रा. बेलोरी), असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे
esakal.com
यवतमाळ : शेतजमिनीच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची घटना वडगाव जंगल पोलिस ठाण्यात अंतर्गत मंगळवारी (ता. १३) बेलोरी येथे उघडक
0
0
1
#नेर: गुराख्याचा दगडाने ठेचून खून: ३ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा #यवतमाळ : जनावरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्याची किरकोळ कारणावरून तिघांनी दगडाने हत्या केली. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली
pudhari.news
Ner Murder Case यवतमाळ : जनावरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्याची किरकोळ कारणावरून तिघांनी दगडाने हत्या केली. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची
0
0
1
नगर पालिकेला 16 जानेवारी रोजी मिळणार नवीन सभापती: अनुभवी सदस्यांची फिल्डींग, सभापतींच्या दालनाची स्वच्छता भाजपने #यवतमाळ शहर विकास आघाडी स्थापन करुन भाजपच्या २९ जणांसह प्रहारचे २, बसपचा १ & अपक्ष १ अशा सदस्यांना सोबत घेत एकूण ३३ जणांसह सत्ता स्थापन केली
divyamarathi.bhaskar.com
यवतमाळ नगर पालिकेचे उपाध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांची निवड प्रक्रीया नुकतीच पार पडली आहे. यानंतर १६ जानेवारी रोजी पालिकेच्या सर्व सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यवतमाळ...
0
0
1
#यवतमाळ: जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर, आयोगाची आज पत्रकार परिषद होण्याची शक्यता ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजू शकतो.
saamtv.esakal.com
Zilla Parishad election date Maharashtra : महाराष्ट्रातील मिनी विधानसभेचा धुरळा कोणत्याही क्षणी उडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज निवडणूक
0
0
0
#यवतमाळ : कनिष्ठ अधिकाऱ्याने चक्क सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले पैशांचे पाकीट अन म्हणाला… #पांढरकवडा येथे कोची-आंबेझरी प्रकल्पातील भूसंपादनाचे काम नियमबाह्य पद्धतीने मार्गी लावण्यासाठी लाचेचे पाकीट देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे
loksatta.com
Attempt To Bribe Assistant District Magistrate On Land Acquisition Issue In Yavatmal Asj 82 - अधिकारी आणि कंत्राटदाराने लाचेचे पाकीट देण्याचा केलेला हा संपूर्ण प्रकार अमित रंजन यांच्या दालनातील...
0
0
1
४० कट्टे सोयाबीनची चोरी, पोलिसांनी केली अटक! विदर्भातील #यवतमाळ आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह��यात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन चोरीच्या बातम्यांमुळे शेतकरी धास्तावले आहेत.
agrowon.esakal.com
soybean farmers problems: सोयाबीनची विक्री अजून बाकी आहे आणि अनेक शेतकरी नाफेडच्या खरेदीवर सोयाबीन द्यायच्या प्रतीक्षेत आहेत, कारण बाजारात अपेक्षित दर मिळत नाही
0
0
1
बस चालकांवर ताण; नादुरुस्त रस्त्याने वर्षभरात 60 अपघात: एसटीचा प्रवास अडचणीचा; आतापर्यंत 11 ठार, 62 जखमी #यवतमाळ: खराब रस्ते, वाढती वाहतूक, चालकांवरील मानसिक ताण, रात्रपाळी व ओव्हरटाइम ड्युटी यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे
divyamarathi.bhaskar.com
सामान्य नागरिकांचा सुरक्षित प्रवासाचा विश्वास असलेली राज्य परिवहन महामंडळाची सेवा यवतमाळ विभागात मात्र अपघातांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र समोर आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या एका वर्षाच्या...
0
0
2
#यवतमाळ : नवख्या नगराध्यक्षांच्या जोडीला अनुभवी… भाजपने नवख्या नगराध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांना सहकारी म्हणून यापूर्वी दोन वेळा उपनगराध्यक्ष राहिलेले अपराजित व अनुभवी नगरसेवक दत्ता उर्फ विलास कुलकर्णी यांना संधी दिली.
loksatta.com
Bjp Strengthens Yavatmal Civic Body Leadership With Experienced Deputy Mayor Alongside First Time President Rds 00 - नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत उपनगराध्यक्ष व पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात...
0
0
0
भवानी ग्रामपंचायतीत तब्बल 6 हजार 206 बनावट जन्मनोंदी; मृत्यूच्या केवळ दोनच नोंदी #उमरखेड: #यवतमाळ जिल्ह्यातील शेंदुरसणी ग्रामपंचायतीतील बनावट जन्ममृत्यू नोंदी प्रकरण ताजे असतानाच आता उमरखेड तालुक्यातील भवानी ग्रामपंचायतीतही तसाच गंभीर प्रकार उघडकीस आला
pudhari.news
प्रशांत भागवतउमरखेड ः यवतमाळ जिल्ह्यातील शेंदुरसणी ग्रामपंचायतीतील बनावट जन्ममृत्यू नोंदी प्रकरण ताजे असतानाच आता उमरखेड तालुक्यातील भवानी ग्रामपंचायतीतही तसाच
0
0
0
#यवतमाळ : हत्येनंतर मृतदेह पोत्यात बांधून बंधाऱ्यात फेकला… मुरली येथील ग्रामस्थ बंधाऱ्याच्या बाजूने जात असताना त्यांना दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे परिसरात पाहणी केली असता, बंधाऱ्याच्या दरवाजाला पाण्यावर एक पोते दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत दिसले.
loksatta.com
In Yavatmal Unidentified Male Body Found In Sack Near Murli Bund Police Probe Rds 00 - मुरली येथील ग्रामस्थ बंधाऱ्याच्या बाजूने जात असताना त्यांना दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे परिसरात पाहणी केली...
0
0
1
केदारनाथ दर्शनाचे आमिष दाखवून यवतमाळमधील १२ भाविकांची ६ लाखांची फसवणूक #पांढरकवडा पोलिसांनी मुंबईतील 'वंडरलस्ट एक्सप्लोरर्स' ट्रॅव्हल कंपनीच्या संचालिकेवर गुन्हा दाखल केला आहे.
pudhari.news
Kedarnath Yatra Pilgrims Cheated यवतमाळ : केदारनाथ दर्शनाचे आमिष दाखवून पांढरकवडातील एका व्यापाऱ्यासह १२ भाविकांची ५ लाख ७२ हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी प
0
0
1
बनावट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची १ कोटी ५८ लाखांची फसवणुक ही घटना #दिग्रस येथे उघडकीस आली असून, याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींवर गुन्हे दाखल केले. वृषाली संजीवकुमार गुडपेल्लीवार (वय ५१, रा. पाटीलनगर, दिग्रस) असे फिर्यादीचे नाव आहे
pudhari.news
1.58 Crore Fraud Yavatmalयवतमाळ : बनावट कंपनी तयार करून जादा परताव्याचे आमिष दाखवित गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ५८ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना दिग्रस य
0
0
1
चार वर्षांत नगरपंचायतीने केला नागरिकांचा भ्रमनिरासचं.. नगर पंचायत राळेगांवमध्ये दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ११ नगरसेवक, नगरसेविका सह ३ अपक्षांची समर्थ साथ असं निर्भेळ बहूमत नागरिकांनी जून्या ‘बॉडी’ ला कंटाळून पदरी टाकलंय.
deshonnati.com
BIGO4D hadir untuk memberikan pengalaman tak terkalahkan di slot online dengan RTP tertinggi! Nikmati peluang menang lebih besar, bonus menarik, dan permainan seru. Bergabunglah sekarang dan menang...
0
0
0
राजकीय पुनर्जीवनाची उतराई करण्यात खा. संजय देशमुख अपयशी? पक्षाकडे खासदार असल्यामुळे त्यांच्याकडून जिल्ह्यात पक्ष वाढल्या जावा,अशी अपेक्षा होती.नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उबाठा पक्ष विरोधक म्हणून फारसा प्रभ��व दाखवू शकला नाही
deshonnati.com
BIGO4D hadir untuk memberikan pengalaman tak terkalahkan di slot online dengan RTP tertinggi! Nikmati peluang menang lebih besar, bonus menarik, dan permainan seru. Bergabunglah sekarang dan menang...
0
0
0
‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ता��’ मध्ये झळकला यवतमाळचा अरहन स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीजन-4’ या कार्यक्रमात #यवतमाळ-चा अरहन सुबोध वाळके याची निवड झाली आहे.
tarunbharat.net
तभा वृत्तसेवायवतमाळ, arhan-walke : स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीजन-4’ या कार्यक्रमात यवतमाळचा अरहन सुबोध वाळके याची निवड झाली आहे. त्याने एका एपिसोडमध...
0
0
0
दूषित पाण्यामुळे गिरीनगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात #यवतमाळ शहरातील गिरीनगर परिसरात नाल्यालगत गेलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने नागरिकांच्या घरात अत्यंत दूषित पाणी पोहोचत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले
tarunbharat.net
तभा वृत्तसेवायवतमाळ, contaminated-water-girinagar : यवतमाळ शहरातील गिरीनगर परिसरात नाल्यालगत गेलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने नागरिकांच्या घरात अत्यंत दूषित पाणी पोहोचत असल्याचे गंभीर वास्तव...
0
0
0