साहेबप्रेमी कौस्तुभ Profile Banner
साहेबप्रेमी कौस्तुभ Profile
साहेबप्रेमी कौस्तुभ

@The_KaustubhB

Followers
5,633
Following
2,357
Media
4,450
Statuses
126,137

साहेबप्रेमी, साहेब म्हणजे काळीज, फुफुस, स्वादुपिंड, अन बरंच काही!! RT's are not Endorsement

Nashik/Indore/Lucknow
Joined February 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
#वन_मॅन_आर्मी
Tweet media one
53
350
2K
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
एकनाथ शिंदेंनी बंडखोरी नसती केली तर हे चित्र महाराष्ट्राला कधी दिसलं असतं का?
Tweet media one
24
154
2K
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
५० बुक्के एकदम ओक्के! 😂😂😂😂
Tweet media one
55
142
1K
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
कोण आला रे कोण आला, पत्राचाळ घोटाळ्यातला चोर आला!! #चोरीचे_धंदे_अन_जेलमध्ये_हागायचे_वांदे
Tweet media one
46
139
1K
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
BJP ने नोटा वापरल्याने आम्हाला 'नोटा'पेक्षा कमी मतं : संजय राऊत! शिवसेनेला जर राज्य बाहेर पसरायचं असेल तर ह्या माणसाकडून ती जबाबदारी पहिले काढून घ्यायला पाहिजे! चेष्टेचा विषय झाली आहे शिवसेना, फक्त आणि फक्त ह्या माणसामुळे!
36
110
1K
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
देशात भाजपचा अश्वमेध रोखण्याचं काम शरद पवारांनी केलं - जयंत पाटील. २०१४ भाजप - २८२ २०१९ भाजप - ३०५ २०१४ राष्ट्रवादी - ६ २०१९ राष्ट्रवादी - ४ कोणी कोणाचा अश्वमेध रोखला आणि कसा रोखला हे कळतच नाहीये! सतरंजी उचल्यांना खुश करण्याच्या नादात साहेबांची शिल्लक असलेली इज्जत काढताय तुम्ही.
Tweet media one
20
177
1K
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
रिक्षा वाला नेहमी मदतीसाठी धावेल पण मर्सिडीज वाला नेहमी गाडीत बसून पळ काढेल! हाच तो फरक ! #सामान्य_लोकांचं_सरकार
18
132
1K
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
10 months
मा. श्री . @Dev_Fadnavis साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सादर आहे एक त्यांच्यावर असलेल्या memes चा एक थ्रेड! तुमच्या कडे सुद्धा काही meme असल्यास, खाली कंमेंट्स मध्ये शेयर करा! #HappyBirthdayDevaBhau
Tweet media one
12
114
992
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
टोमणे सम्राट ला एका वडापाव शेनिकासमोर टोमणा! 😂😂😂😂
33
155
988
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
3 months
आरं त्या फडणवी���ला मी आयुष्यातून उठवू नाही शकलो तू तुझी अगरबत्ती कुठे लावतो!!
Tweet media one
26
152
987
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
हिंदुत्वाचे दाखले देता आणि देवाचा प्रसाद नाकारता? ढोंगी कुठला... 😡 #ढोंगी
67
296
950
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
#राजकीय #sattire
Tweet media one
17
109
921
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
देवेंद्र फडणवीसांनी कोकणातल्या भूस्खलनाच्या जागांचा आढावा घेतला. नाहीतर ते एक शांत, संयमी, सुसंस्कृत येडं, पुर रोखायला भिंत बांधायची गोष्ट करत होतं!! #पक्ष_नसलेला_पक्षप्रमुख
16
90
905
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
अमोल - बाबा मी कसा जन्मलो? अमोल चे वडील - काही नाही बाळा, एकदा मी आणि तुझी आई घरी निवांत बसलो असता घरासमोर एक फकीर आला आणि मूळ बाळ होत नव्हतं म्हणून मी त्याचे पाय धरले आणि त्याने कलमा वाचला आणि ९ महिन्याने तू जन्मला!
30
115
848
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
आज नाशकात युवराजांचं दर्शन झालं!
Tweet media one
21
76
848
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
5 months
आज आहे आमच्या साहेबांचा वाढदिवस!! जरी मी कट्टर भाजपाई असलो तरी पण मी साहेबप्रेमी आहे!! तर आज साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांच्यावर केलेल्या meme चा एक छोटासा थ्रेड टाकून मी त्यांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देतोय!! तुम्हाला आवडलेले meme तुम्ही सुद्धा पोस्ट करू शकता!!
Tweet media one
29
111
867
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
सत्तेत नसले की शरद पवार आंदोलकांना स्वतः जाऊन भेटतात! पण शरद पवार सत्तेत असले की आंदोलकांना भेटायला नाही जात! मग आंदोलक चपला घेऊन स्वतः शरद पवारांना जाऊन भेटतात!! 😂😂😂😂
23
126
837
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
11 months
सत्य परिस्थिती वर आधारित प्युअर राजकीय meme!!!
Tweet media one
11
137
785
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तु��
2 months
शरद पवारांचा नातू आहे म्हंटल्यावर जातीवाद नाही करणार तर काय करणार!! मी शरदवादी मी जातीवादी!!
Tweet media one
15
156
802
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
आता गं बाई…मराठी अस्मिता इंग्रजीत कोपली गं!! 🤭😅
66
111
763
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
'बारा'व्या महिन्याच्या,'बारा'तारखेला जन्मलेल्या, 'बारा'मती गड असणाऱ्या,आयुष्यात कधीही 'बारा' खासदार निवडून आणू न शकणाऱ्या, राज्यसभा खासदार, कायमचे भावी पंतप्रधान, भावी राष्ट्रपती, भावी युपीए अध्यक्ष , वर्तमान ग्रंथालय अध्यक्ष मा. श्री शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
Tweet media one
38
111
765
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
शरद पवार हे मृत्यूंजय आहेत ते अनेकांच्या अत्यंयात्रेला जातात. येत्या काही दिवसांमध्ये गुजरातला सुद्धा जाऊन येतील, असं वादग्रस्त वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे. साहेब गुजरातला जातील की नाही माहीत नाही, पण मोदी नक्कीच बारामतीला जातील एक दिवस! #बाजारू #चुतीया
19
84
761
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
उद्धव अप्पाच्या नुसत्या गप्पा!! #sattire #टोमणा_बाई
Tweet media one
21
87
742
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
7 months
थू तुमच्या जिंदगीवर उद्धव वाकरे!! नाव चुकीचं घेतलं ताईंनी, उद्धव वाकरे पेक्षा उस्मान वाकरे योग्य ठरलं असतं!!! #EknathShinde
24
161
753
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
भाजपने देवेंद्र फडणवीसांना फौजदाराचा हवालदार केला - जयंत पाटील! . . . . ले फडणवीस
Tweet media one
17
94
755
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
6 months
गरीबों की महुआ! #Sattire
Tweet media one
25
135
732
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
राजकारणात जो जो पवारांसोबत गेला तो तो सहकुटुंब रस्त्यावर आला!!
Tweet media one
14
79
693
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
10 months
तयारी सुरू आहे! आता शरद पवारांना परत नागडं करणार हा माणूस!! वेट अँड वॉच!! 🔥🔥🔥🔥🔥🔥
Tweet media one
13
52
690
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
4 months
राज्य पेटवायचा आमच्या पप्पांचा अजून एक प्रयत्न अयशस्वी झाला!! फडणवीस आतातरी राजीनामा द्या.......
Tweet media one
26
99
687
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
8 months
लावा ताकत भक्तांनो!! ह्याला म्हणतात साहेबांची पोहोच!!
Tweet media one
69
85
668
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
चंद्रकांत पाटलांना गांभीर्याने घेत नाही : शरद पवार!! पहिला नेता असेल जो कोणालाच गांभीर्याने घेत नाही आणि म्हणून जनता पण ह्यांना गांभीर्याने घेत नाही आणि साडेतीन जिल्ह्यापुरताच मर्यादित करून ठेवते!
5
57
656
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
4 months
तोंडाने विष्ठा करणारी डुकराची एक नवीन जमात आली आहे मार्केट मध्ये!!
Tweet media one
33
106
667
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
Tweet media one
9
67
637
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
7 months
कुश्ती थी इसलिए हार गया, प्रदर्शन करना रहता तो गोल्ड पक्का था! #BajrangPunia
Tweet media one
20
130
644
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
बरं झालं माझा बाप उद्धव ठाकरे आहे! एकतर कोणी माझा बाप चोरणारच नाही आणि चोरला तरी स्वतःहून परत आणून देतील!!! झेपणारच नाही कोणाला !! 😁😁😁 #Sattire
Tweet media one
44
75
651
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
4 months
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही आणि आता तुम्ही म्हणजे शिवसेना ही नाही!!
Tweet media one
8
67
648
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
10 months
थेट स्वर्गातून आलेला meme!!
Tweet media one
4
109
634
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
3 years
ब्राह्मण मुख्यमंत्री बसला म्हणून त्याची जात काढणार तुम्ही, छत्रपती आणि पेशवे हा विषय काढून टोमणे मारणार तुम्ही, पुणेरी पगडी आणि फुले पगडी हा वाद लावणार तुम्ही, अल्पसंख्याकांमुळे निवडून आलो हे म्हणणार तुम्ही, स्वतः केलेल्या वक्तव्यांवरून कोलांटीउडी मारणार तुम्ही,
16
148
601
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
पुन्हा एकदा राजकीय meme!!!
Tweet media one
17
81
624
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
क्या MVA का नेता बनेगा रे तू!! #आव_माय
Tweet media one
7
88
612
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
फेसबुक लाईव्ह फेम रुपाली ताईंनी हिजाब साठी पुण्यात आंदोलन केलं! त्याचा निकाल पण त्यांच्या विरोधात गेला! आता ताई आता परत फेसबुक लाईव्ह वरून ग्यान पाजळणार!
6
58
578
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
अंग्रेजो के जमाने के जेलर!! धन्यवाद आशिष शेलार जी . @ShelarAshish ह्या आयडिया साठी!! #sattire
Tweet media one
46
74
593
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
आज मोदींच्या राजकीय कारकिर्दीला २१ वर्ष पूर्ण झाले! ह्या २१ वर्षात ते सलग तीनदा मुख्यमंत्री झाले, पूर्ण बहुमतासह, तसंच सलग आठ वर्षे पंतप्रधान झाले, ते ही पूर्ण बहुमतासह! राजकीय कारकिर्द कशी असावी ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी!!
9
61
590
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
शरद पवार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात, जातीने लक्ष घालणार!! गरज पडली तर वॉर्डात पण फिरणार!! . . . . मुंबईच्या महापौरला इथून पुढे पंतप्रधान म्हणण्यात यावं अध्यक्ष महोदय ही तमाम सतरंजी उचल्यांची मागणी!! #sattire
17
59
597
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
संदीप देशपांडे ह्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चेष्टा करायला गेले सतरंजी उचले, पण साहेबांचा खालील व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल करून बसले! 😭😭😭😭😭
12
119
591
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
6 months
ओळखा कोण?? #अराजकीय
Tweet media one
25
102
590
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
ह्या पुरस्काराच्या निषेधार्थ, वागळे एक नवीन पुरस्कार चालू करत आहे, वटवागळे पुरस्कार!! पुरस्काराकरिता पात्र होण्यासाठी, कमीत कमी 2 कामाच्या ठिकाणावरून लाथ मारून कामावरून काढून टाकलेलं असणं अनिवार्य आहे!
Tweet media one
27
80
576
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
23 वर्ष झाले! वणवण फिरतोय दिल्ली काबीज करायला पण यश येत नाहीये आणि हा घरात बसून चालला दिल्ली काबीज करायला!
Tweet media one
17
85
573
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
मोदींविरोधात एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर राव ह्यांना बघून ले चंद्राबाबू नायडू
Tweet media one
9
61
574
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
"मला संपवण्याची भाषा कराल, तेव्हा मी अजून चिडून कामाला लागतो." -उद्धव ठाकरे कामाला लागतो म्हणजे नवीन टोमणे शोधायला लागतो?
32
51
577
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
साहेब!!! भाजप विरोधात पर्याय उभा करतांना!! #राजकीय
Tweet media one
13
79
571
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
प्रोफाइल पीक बदलला आणि प्रोफाईलवर खलील चित्र दिसून आलं 👇 पंतप्रधान आणि भावी पंतप्रधानांना बघतांना कायमचे भावी पंतप्रधान! 😂😂😂😂😂😂
Tweet media one
40
57
570
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
भाजपाला देशात ऐक्य नको आहे हे शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वीच सांगितले होते, आम्हाला ते दोन वर्षांपूर्वी लक्षात आले – संजय राऊत शरद पवार मित्र असला तरी ती नीच प्रवृत्ती आहे हे बाळासाहेबांनी सांगितलेलं पण काही वर्षांनी लक्षात येईलच तुमच्या! #चुतीया
11
76
565
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
नशीब असतं राज्या राज्यांचं! मुख्यमंत्री म्हणून एखाद्या राज्याला योगी लाभतो तर एखाद्या राज्याला रोगी!
9
68
564
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
10 months
अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाही याची त्यांना पूर्वकल्पना आहे: देवेंद्र फडणवीस!! . . . . . ले बाजारू
Tweet media one
25
96
564
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
इथं मी " एक अकेला देवेंद्र क्या क्या करेंगा " बोलून अजून पण पचतावते आहे, तू कुठं तुझी डिबेट ची अगरबत्ती लावतो!! #sattire
Tweet media one
17
107
563
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 months
प्युअर राजकीय meme!! #वस्तादाचा_डाव
Tweet media one
10
116
567
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
आजारी असून पण साहेब अल्टिमेटम देत का फिरताय माहिती का? कारण एकंच!!👇
Tweet media one
8
83
548
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
10 months
किंग ऑफ बकचोदी, तसेच अखिल कलानगर बकचोदी महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे! 😂😂😂😂😂😂
37
110
553
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
6 months
अकेला देवेंद्र भारी पडतोय अख्ख्या खान दानाला! #फडणवीस_आतातरी_राजीनामा_द्या
Tweet media one
30
88
553
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
3 months
मनोज जरांगेच्या आंदोलनाची SIT चौकशीचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. . . . . . ले टोपेबाज #Sattire
Tweet media one
8
89
557
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
5 months
आधार धर साहेब 💀💀 😭😭😭😭
Tweet media one
23
88
545
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
4 months
16 आमदार अपात्रतेच्या निकालावर साहेबांची पहिली प्रतिक्रिया!! #Sattire #Fake
Tweet media one
13
71
553
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
एकनाथ शिंदे ह्यांना शतशः धन्यवाद! तुम्ही बंड नसतं केलं तर खालील चित्र कधीच दिसलं नसतं! माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांचे चिरंजीव, माझी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर चक्क आंदोलन करताय! एकनाथ शिंदे ह्यांचे पुन्हा एकदा शतशः आभार!!
Tweet media one
16
50
550
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
बरं झालं आपल्या पैकी कोणीच नाही गेलं पत्रकार परिषदेला! 😂😂😂 #sattire
Tweet media one
4
50
532
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
राजकीय meme! 😂😂😂
Tweet media one
13
83
546
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
10 months
अराजकीय meme!!! #Sattire
Tweet media one
7
69
543
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
51 वर्षांचा एका नेता, 55 वर्षांचा राजकारणाचा अनुभव असणाऱ्या एका नेत्याला रडव रडव रडवतोय! आणि म्हणे आधारवड!
2
56
529
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
शरद पवार आमच्यासोबत आहेत, ते वादळ निर्माण करतील - उद्धव ठाकरे उद्धव साहेब पवारांनी वादळ अडीच वर्षापूर्वीच निर्माण केलं होत, त्यात तुमच्या धनुष्यबाणासकट तुमचा पक्ष उडून गेला. 🤣🤣😂
14
43
526
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
8 months
कोणी समजावून सांगता का हे काय आहे ते??
Tweet media one
71
96
532
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रातून निघून गेले तर आम्हाला आनंदच होईल; शरद पवार स्पष्टच बोलले . . . . आणि जर शरद पवार निघून गेले तर अकख्या महाराष्ट्राला आनंद होईल!! निघून गेले म्हणजे, पंतप्रधान बनून दिल्लीला निघून गेले तर म्हणतोय मी! उगा दुसरा कुठला अर्थ लावू नका!
35
56
526
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
पक्ष अडचणीत आल्यावर ठणठणीत बरं होऊन शिवसेना भवनावर बैठकांवर बैठका घेताय. राज्य अडचणीत असतांना, राज्यासमोर एवढे प्रॉब्लेम्स असतांना मात्र वर्क फ्रॉम होम करायचं! आणि म्हणे सुसंस्कृत आणि संयमी नेता!!
10
82
531
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
ह्यावर कुठली कुठली कारवाई करता येईल?
Tweet media one
@yogi_9696
yogesh sawant
1 year
यावर मांड्यात्मक कारवाई क���ली जाणार आहे का ?
Tweet media one
80
69
718
49
81
524
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
भाजपला खिंडीत पकडायला पत्रकार परिषद होती का स्वतःची किती फाटली आहे हे दाखवायला कळलंच नाही!
5
43
521
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
5 months
विकास पुरुष टोमणा पुरुष
Tweet media one
Tweet media two
32
83
525
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
शिवसेनेचा 2014 मध्येच काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट! . . . . म्हणजे ते बंद दाराआड वचन वैगरे सब झूठ होतं! काहीही करून सत्ता मिळवण्याची तयारी 2014 लाच झाली होती! ह्याच्या सारख्या अवसरव���दी माणसाचे असेच हाल व्हायला पाहिजे! बसलंय आता रडत!
Tweet media one
21
86
522
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
7 months
ह्यांचा पाठिंबा असलेल्या पॅनलला सदावर्तेच्या पॅनल ने आडवा केला होता आणि हे साडेतीन जिल्ह्याचे जिल्हेलाही चालले आंतरराष्ट्रीय प्रकरणात पॅलेस्टाइनला पाठिंबा द्यायला!! #Sattire
Tweet media one
15
89
530
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
3 years
मैं नंगा आदमी हूँ -- संजय राऊत ले भाई जगताप
Tweet media one
27
72
495
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
#भपंक_पुरोगामी
Tweet media one
7
93
502
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
10 months
सत्य परिस्थिती वर आधारित प्युअर राजकीय meme!!
Tweet media one
7
91
508
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
4 months
काही जणं ओघा ओघात बोलुन जातात तर काही जणं ओघा ओघात फोटोवर मूतून जातात!!! मी ओघा ओघात निषेध नोंदवतो!! 😭😭😭😭
14
130
514
@The_KaustubhB
सा��ेबप्रेमी कौस्तुभ
1 year
बाय बाय तात्या......
Tweet media one
12
51
507
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
अश्या बऱ्याच गोष्टी शक्य झाल्यात केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे ह्या व्यक्तीमुळे! ह्याच मनोहर जोशींना अपमानित होऊन दसरा मेळाव्यातून निघून जायला लागलं होतं, आज त्याच मनोहर जोशींकडे, शिऊबाठा गटाचे सर्वेसर्वा, सहकुटुंब भेटायला गेलेत!! शिंदे अजून काय काय करायला भाग पाडणार, देवालाच ठाऊक!!
Tweet media one
12
90
492
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
5 months
नमक स्वाद अनुसार और डिग्री औकात अनुसार!!
Tweet media one
23
69
506
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
२००२!! फक्र हैं!!
Tweet media one
3
45
503
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 months
एक अकेला देवेंद्र और क्या क्या करवाएगा ' देवा ' कोही ठाउक!! 😭😭😭😭
Tweet media one
@PawarSpeaks
Sharad Pawar
2 months
भोर तालुका दौऱ्यानिमित्त असताना आज श्री. अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी, भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संग्राम थोपटे तसेच थोपटे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
105
203
3K
21
95
506
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
Same!!!
Tweet media one
7
71
486
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
त्या हिशोबाने ज्या ज्या इस्पितळात अग्नी तांडव होऊन रुग्णांचे मृत्यू झाले, त्या प्रत्येक शवागाराच्या प्रवेश द्वारावर तुमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो लावायला पाहिजे!
Tweet media one
22
82
481
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
हयात नसलेल्या एका व्यक्ती बद्दल बोलले तर कालीचरण महाराजांच्या मागे 2 - 3 राज्याचे पोलीस लावले आहेत काँग्रेसने! इथे सिटिंग पंतप्रधानांना, भाजपच्या सर्वोच्च नेत्याला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मारण्याची भाषा करतो तरी भाजप गप्प! काँग्रेस कडून शिका सत्ता कशी राबवायची ते!
7
75
479
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
मी जर घरकोंबडा असतो (हो "तो"च) तर इतरांना बायल्यागत टोमणे मारण्यापेक्षा, माझ्या बापाचं पहिल्या मजल्यावरचं "ऐश्वर्य" कोणाच्या नावाचं ह्याचा छडा लावला असता. असो आपल्याला काय करायचे म्हणा……🤷😕
@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
2 years
मी जर टरबूज असतो(हो "तो"च) तर लोकांच्या घरात कॅमेरा लावण्यापेक्षा "विवेकार्जुन"च्या मागे लागून अलिबाग मॅटरचा छडा लावला असता. असो आपल्याला काय करायचे म्हणा....🤷‍♀️🙄
96
19
298
18
84
473
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
आम्ही शिंदेंचा व्हीप मानणार नाही - सुप्रिया सुळे . . . . ले शिवसेना
Tweet media one
6
58
479
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
देवेंद्र फडणवीस खोटं बोलताय, अमित शहा खोटं बोलताय, एकनाथ शिंदे खोटं बोलताय, सगळे आमदार खोटं बोलताय, राहुल शेवाळे खोटं बोलताय, बाकीचे खासदार खोटं बोलताय, आजी माजी पदाधिकारी खोटं बोलताय, फक्त आणि फक्त शांत संयमी नेते खरं बोलतात! बाकी सगळे झुठ! पायताण कुठंय रे माझी!!
8
69
480
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
5 months
नमक स्वाद अनुसार, मिठाई का कारण, औकात अनुसार!! #Sattire
Tweet media one
23
69
481
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
Tweet media one
11
75
463
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
साहेबांना सगळं जमतं, सगळं करता येतं, साहेब ब्रम्हांड ज्ञानी आहेत, फक्त साहेबांना पंतप्रधान काही बनता येत नाही आणि पक्षाला साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर घेऊन जाता येत नाही!
Tweet media one
30
73
460
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
4 months
उधोजींचा पुन्हा एकदा moye moye झाला 😭😭😭😭😭
Tweet media one
10
87
480
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
10 months
शिंदे गटाचे 8 आमदार आमच्या संपर्कात - विनायक राऊत! शिंदे गटाचे 17-18 आमदार आमच्या संपर्कात - संजय राऊत!! मिनव्हाईल, . . . . . नीलम गोर्हे ह्यांचा शिवसेना प्रवेश निश्चित! 😂😂😂😂😂😂😂
Tweet media one
7
56
469
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
सत्य परिस्थितीवर आधारित काल्पनिक मेमे! #अजितदादा
Tweet media one
4
69
462
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
10 months
तू सरकारला पाठिंबा दे, नाहीतर भाजपात प्रवेश कर, भक्त बाजार उठवणार म्हणजे उठवणारच!! #Sattire
Tweet media one
17
75
457
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
2 years
' मोदीको अंगार लगाके सुलगा डालो ', हे बोलली आहे एक महिला! कुठे? तर पुण्यात! ते पण राष्ट्रवादीच्या आंदोलनात! . @BJP4Maharashtra हिच्यावर तरी कायदेशीर कारवाई करायची धमक दाखवा! शेजारी फेसबुक लाईव्ह फेम रुपाली ताई पण आहेतच! दाखवा जरा कायदेशीर इंगा!
45
149
448