ठाणेवार्ता
@Thanevarta
Followers
783
Following
27
Media
6K
Statuses
25K
Joined March 2013
दुर्मिळ अशा श्वानमुखी सर्पाचं ठाणे खाडीकिनारी दर्शन #ThaneVarta #Thane #ThaneCity #DogFaceSnake
https://t.co/5opqWwXNjf
0
1
1
गडकरी रंगायतनच्या दुरूस्तीसाठी करोडो रूपये खर्च करण्यापेक्षा त्याच जागेवर नवीन नाट्यगृह बांधण्याची @NatyaParishad ची मागणी #ThaneVarta #Thane #ThaneCity #AkhilBhartiyNatyaParishad
https://t.co/1a5p7EQ7Cx
1
0
1
मोहरम भावपूर्ण वातावरणात पाळला गेला #ThaneVarta #ThaneCity #Thane #Festival #Moharam
https://t.co/qAY133jI4w
0
0
0
२६ अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यकांना पूर्णवेळ नोकरी #ThaneVarta #Thane #ThaneCity @niranjandtweets #ScienceLaboratory
https://t.co/uOzm3rq2HJ
0
0
0
शासकीय योजनांमधील कर्ज प्रकरणं बँकांनी कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेऊ नयेत – @ThaneCollector
#ThaneVarta #ThaneCity #Thane @thanecityonline #GovtSchemes #RajeshNarvekar #AmolKhandare
https://t.co/J9SodqQtJT
0
0
0
गणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "लंबोदर" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival
#GaneshChaturthi2018
0
0
0
0
0
0
कशिश पार्क परिसरातील सुविधा भूखंडावर जिल्हा रूग्णालय स्थलांतरीत करण्यास @vikasrepale यांचा विरोध #ThaneVarta #CivilHospital #Thane #ThaneCity #VikasRepale
https://t.co/jKCotqojPL
0
0
0
विसर्जन आणि मोहरमच्या दिवशी @thanecityonline भाविकांना देणार बिस्किटस् आणि चॉकलेटस् #ThaneVarta #festival #ThaneCity #Thane #GanpatiVisarjan #Moharam
https://t.co/nA5bJKwKQZ
0
0
0
जिल्ह्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा #ThaneVarta #ThaneCity #Thunderstorm #HeavyRain #Thane #ThaneDistrict
https://t.co/N5Rzp5z7F9
0
0
0
ठाण्यातील प्रभाग क्रमांक १५ ए मध्ये लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता #ThaneVarta #Election #ThaneCity #TMC
https://t.co/HzfenC3y2f
0
0
0
0
0
1
गणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "एकदंत" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival
#GaneshChaturthi2018
0
0
0
नारपोली पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व मोहरम च्या पार्श्वभूमीवर स.पो.आ कौंसंडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व. पो.नि जाधव, पो.नि भालेराव व पोलीस कर्मचारी तसेच RAF च्या जवानांनी रूट मार्च केले #RouteMarch
0
4
33
गौरी गणपतीचे आज विसर्जन 101 वा गणपती चे दर्शन घेतले माझे मित्र रवी पालेकर ह्यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले
5
21
183
गणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. तो अनेक रूपात आपल्या भेटत असतो! "भालचंद्र" हे देखील त्याचे एक नाव! विघ्नहर्ता आपल्या आयुष्यात सर्व संकटं दूर करो हीच प्रार्थना! #ThaneVarta #GanpatiSpecial #GanpatiBappaMorya #GanpatiFestival
#GaneshChaturthi2018
0
0
1
अनुज्ञेय एफएसआयच्या बदल्यात खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनांकडून नवीन आरोग्य केंद्रे आणि शाळा उभारणार @SJaiswal_IAS @thanecityonline
https://t.co/C6ml5sMlC1
#ThaneVarta #TMC
0
0
1
सराफाची पेढी फोडून गणपतीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज पळवला @ThaneCityPolice
https://t.co/Inb4wxvRtm
#ThaneVarta #ThaneDistrict
0
0
0
ठाण्यात मुंब्रा बायपासच्या उद्घाटनाची राजकीय अहमहमिका @mieknathshinde @Awhadspeaks @ChDadaPatil
https://t.co/E6H5hP6gQ1
#ThaneVarta #MumbraBypass
0
0
0
महापौर मिनाक्षी शिंदे यांनी घेतला, विर्सजन घाटावरील कामाचा आढावा @thanecityonline
https://t.co/WxIxnzu2HO
#ThaneVarta #ThaneDistrict
0
0
0