प्रत्येक समाजासाठी जे करणे आवश्यक होते, ते देवाभाऊंनी केले आहे. आता विरोधकांनी आरक्षणावर राजकीय पोळी भाजणे थांबवावे..! #DevendraFadnavis #TeamDevendra #OBCReservation
2
7
25
Replies
@SuneelBarke2818 @Dev_Fadnavis बारके अश्या चांगल्या पोस्ट करत जा. उगाच परळी ची तळी उचलून जातीवाद पसरवू नको.
0
0
1
@SuneelBarke2818 @Dev_Fadnavis बेवडा समाधानी कुठे आहे. मुंबई मधी नुकसान करून झाले आता पैसे द्या आम्हाला पुन्हा रडगाणे सुरू झाले
0
0
0