Ram__Shinde Profile Banner
श्रीराम शिंदे | Shriram Shinde Profile
श्रीराम शिंदे | Shriram Shinde

@Ram__Shinde

Followers
4K
Following
38K
Media
3K
Statuses
11K

महाराष्ट्रसैनिक🚩✌️ यापुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे🙂

Joined May 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
4 hours
यवतमाळच्या आर्णी शहरातील रस्ते पावसामुळे खराब होऊन सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्यात यावी यासाठी पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.सचिन येलगंधेवार व सहकाऱ्यांच्या वतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. @mnsadhikrut
Tweet media one
0
1
11
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
5 hours
महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचा निधी कंपनीने शेड नेट न उभारता परस्पर आपल्या खात्यात वळवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ह्या विरोधात पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री.बंडू कुटे व सहकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी श्री.राहुल गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. @mnsadhikrut
Tweet media one
0
2
4
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
7 hours
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा श्री.बच्चू कडू ह्यांच्या ७/१२ कोरा यात्रेला पाठिंबा. पक्षाचे नेते श्री.बाळा नांदगावकर साहेब यांच्या समवेत विदर्भातील असंख्य पदाधिकारी व महाराष्ट्रसैनिक उद्या श्री.बच्चू कडूंच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. @mnsadhikrut @RealBacchuKadu
Tweet media one
0
6
41
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
9 hours
गिरणी कामगारांना या पुढे मुंबईतच घरे मिळाली पाहिजे ह्या प्रमुख मागणी करता आझाद मैदान येथे गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाचे जेष्ठ नेते श्री.बाळा नांदगावकर साहेब व श्री.यशवंत किल्लेदार आझाद मैदान येथे उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
44
262
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
15 hours
RT @MhatreFrmAlibag: पक्ष हा समाजमाध्यमांवर चालत नसतो….हिंदी किंवा काही मराठी पत्रकार त्यांना कोणीतरी लिहून पाठवलेले प्रश्न विचारुन मनसे….
0
11
0
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
15 hours
हिंदी मीडियाच्या मनसुब्यांना पद्धतशीरपणे सुरुंग लावण्यात आला आहे. 👌🏻.
@RajThackeray
Raj Thackeray
1 day
एक स्पष्ट आदेश. पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे.
0
8
70
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
1 day
मराठी एकजुटीचा विजय असो. 🚩
0
15
124
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
1 day
ह्या १० सेकंदाच्या ध्वनिचित्रफितीमध्ये खूप काही आहे 🥺❣️. @SandeepDadarMNS @avinash_mns
6
121
1K
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
1 day
RT @mnsadhikrut: मराठी भाषेसाठी महाराष्ट्रातल्या मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढला म्हणून मला पोलिसांनी गृहखात्याच्या दबावात अटक केली, इतकंच ना….
0
160
0
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
1 day
मनसे नेते , महाराष्ट्रसैनिक आणि मराठी एकीकरण समितीच्या असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊनसुद्धा मीरा भाईंदरमध्ये प्रचंड मोठा मोर्चा निघतोय. कारण आता मोर्चा कोण्या एका संघटनेचा राहिला नसून मराठी माणूस स्वतः ह्या मोर्चाचं नेतृत्व करतोय. #मराठी
3
132
743
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
1 day
मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाची एकजूट पाहून सरकार घाबरलं आणि आंदोलन दडपण्यासाठी आंदोलकांची धरपकड सुरू केली. यावर राजसाहेबांची आणि समस्त मराठी माणसाची प्रतिक्रिया काहीशी अशीच असेल 👇🏻
0
19
180
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
2 days
RT @anilshidore: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव ह्यांना ज्या पध्दतीनं महाराष्ट्र पोलीसांनी अटक केली आहे त्याचा मी निषेध करतो,….
0
488
0
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
2 days
कर्तव्यदक्ष सरकार 👏🏻. श्री.अविनाश जाधवांना पहाटे ३:३० वाजता पोलिसांकडून अटक. आज मीरा रोड येथे मराठी माणसाची एकजूट दाखवणारा मोर्चा होणार आहे. तत्पूर्वीच ह्या कर्तव्यदक्ष सरकारने पोलिसांच्या मदतीने मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रमुख लोकांना अटक करण्यास सुरुवात केलीय.
1
30
172
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
2 days
एडिटिंग तरी नीट करायची. वर्षानुवर्षे मराठवाड्यात ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठवाड्यातील तरुण-तरुणींना पुणे-मुंबई या ठिकाणी जावं लागत आहेत. असा सरळ आणि सोपा अर्थ त्या भाषणाचा होता. @mnssocial_
3
36
196
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
3 days
राणेसाहेब महाराष्ट्रात आमिर खान पण मराठीत बोलतो आणि महाराष्ट्राला मानणारा गोल टोपीवालास���द्धा मराठीतच बोलतो.
8
107
667
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
3 days
RT @MhatreFrmAlibag: सद्यस्थितीला कोकणात भयंकर गोष्टी चालल्यात,.ज्या की लव जिहाद पेक्षाही भयंकर आहेत. अस्तित्वच राहीलं नाही तर धर्म कसा वाच….
0
541
0
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
3 days
देशात आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत. ज्यावेळी आमच्या धर्माला नख लावाल त्यावेळी आम्ही हिंदू म्हणून अंगावर जाऊ,.आणि आमच्या भाषेला जर नख लावाल तर आम्ही मराठी म्हणून अंगावर जाऊ त्याच्या. तूर्तास एवढेच. !.
0
2
5
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
3 days
जरा सोशल मीडियाच्या दुनियेतून जरा वास्तवात या तेंव्हा कळेल राज ठाकरे हा माणूस भाषा आणि राज्य एकसंघ राहावी म्हणून का भांडत आहे.
1
1
5
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
3 days
इथे तुम्ही तोंड नाही उघडणार कारण इथे तोंड उघडलं तर दिल्लीवाले कधी पद काढून घेतील याची भीती सतावत असणा���. कानाखाली कोणाच्या बसत आहेत हे एकदा तपासून बघा. जेंव्हा एखादा परप्रांतीय उर्मटपणे म्हणतो ना हमे मराठी नही आता जो करना है कर लो तेंव्हा त्यांच्या कानाखाली मराठीचा आवाज निघत आहेत.
1
1
5
@Ram__Shinde
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
3 days
बऱ्याच आस्थापनांमध्ये , सोसायट्यांमध्ये बोर्ड लावले जातात "Maharashtrians , Marathi not allowed" हे मराठी आणि महाराष्ट्रीय लोकं मराठी नाहीत का?.काल परवा ठाण्यात एका मराठी व्यावसायिकाला मार मारला तेंव्हा नाही हो तुम्हाला आठवलं मार खाणारा आपलाच हिंदू बांधव आहे.
1
2
7