PustakPravah Profile Banner
पुस्तक-प्रवाह Profile
पुस्तक-प्रवाह

@PustakPravah

Followers
4K
Following
728
Media
83
Statuses
736

प्रामुख्याने मराठी भाषेतील पुस्तकांची ओळख करून देण्यासाठी आणि घेण्यासाठी हा प्रपंच! #प्रवाहपुष्प टॅग वापरून पुस्तक प्रवाहचे सर्व थ्रेड लगेच सापडतील.

India
Joined July 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@PustakPravah
पुस्तक-प्रवाह
5 years
पुस्तक प्रवाहचे सर्व पुस्तक ओळख थ्रेड या एका महाथ्रेडमध्ये एका जागी पाहता येतील. 😊 https://t.co/fREY7JpNIP
@PustakPravah
पुस्तक-प्रवाह
5 years
पुस्तक #प्रवाहपुष्प १ : https://t.co/x7wqMVtiUD
0
0
11
@satissoul
Vijay Deshmukh
4 years
भारतातील सर्वांत कुप्रसिद्ध ग्रंथ म्हणून ज्याचा उल्लेख होतो, तो म्हणजे निळावंती. या ग्रंथाने अनेक गूढ, अगम्य, अकल्पित घटना जन्माला घातल्या. या ग्रंथाविषयी ऐकलं तेव्हा विश्वासच बसला नाही. (अजूनही नाही विश्वास यावर) जुण्या जाणत्या माणसांना विचारालं पण खात्रीशीर माहिती मिळाली नाही.
3
10
38
@kreedajagat
क्रीडाजगत
4 years
भारत म्हणजे 'क्रिकेट बॉलिवूड पॉलिटिक्स' या समीकरणाला छेद देणारी घटना आज घडली. इंग्लंडमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना तमाम भारतीयांचा जीव मात्र आपल्या मुली अर्जेंटिनाची आघाडी कशी कमी करतात यात गुंतला होता. मुली हरल्या पण लढल्या. अभिमानाने उर भरून आला त्यात क्रिकेटला जागा नव्हती 😇
12
56
519
@LetsReadIndia
Let's Read India
4 years
वाचन, चिंतन, मनन, चर्चा आणि ज्ञान….. मग सूरू होतो सर्वात महत्वाचा टप्पा - त्या ज्ञानाचा सदुपयोग! #LetsReadIndia📚📚📚
1
31
169
@erpsanap
Pravin Sanap
4 years
आज ठीक ७.०० वाचता 👇 “पुस्तकांच्या जगात- आवडलेली पुस्तकं“ with @erpsanap, @DrVidyaDeshmukh, @atarangi_kp, @meetejaboltoy. Today at 7:00 pm on @TwitterSpaces नक्की जॉईन करा,नवीन पुस्तकांबद्दल बरीच माहिती. #पुस्तकांच्या_जगात #म #मराठी #रीम
0
5
20
@PustakPravah
पुस्तक-प्रवाह
4 years
बरोबर एक वर्षांपूर्वी पुस्तक प्रवाह चालू केले होते. गेले काही दिवस दुसऱ्या कामात असल्यामुळे नवीन पुस्तक परिचय देता आला नाही. सर्वांच्या अमोघ प्रतिसादाचा मान ठेवत लवकरच पुन्हा त्याच जोमाने कार्यरत होत आहे. धन्यवाद! #MyTwitterAnniversary #मराठी #म
0
4
44
@PustakPravah
पुस्तक-प्रवाह
5 years
पुस्तक #प्रवाहपुष्प १ : https://t.co/x7wqMVtiUD
@PustakPravah
पुस्तक-प्रवाह
5 years
राजहंस प्रकाशनच्या महर्षी ते गौरी पुस्तकात मंगला आठलेकर महर्षी कर्वे, र. धों आणि गौरी देशपांडे या कर्व्यांच्या तीन पिढ्यांच्या स्त्री विषयक कार्याचा आढावा घेतात. खरेतर कर्व्यांच्या काळापुढचा विचार करण्याच्या वृत्तीचा ठाव घ्यायचा हे अवघड कार्य आहे. @LetsReadIndia #पुस्तकप्रवाह
1
8
36
@PratikArsade
प्रतिक अरसडे
5 years
@LetsReadIndia @marathimoviline @PustakPravah दोन आठवड्यांपूर्वी वि. स. खांडेकर लिखित ययाति ही कादंबरी वाचली. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली ही कादंबरी आपण सगळ्यांनी नक्की वाचावी. 5🌟 कादंबरी बद्दल थोडक्यात माहिती 👇 https://t.co/7pSJUiquni
0
2
14
@DangatDhanesh
धनेश दांगट | Dhanesh Dangat
5 years
शिवाजीराजांचे रायगडावरील सिंहासन लेखक : उमेश सणस (@UmeshSanas2) प्रकाशन : शब्दपूजा प्रकाशन
2
2
42
@LetsReadIndia
Let's Read India
5 years
Let us help each other in these difficult times.…. Let's increase humanity! Contribute to this work. Donate #books for this initiative. Please visit our website for details. #LetsReadIndia #DonateBooks #LetsReadAtCovidCareCentre https://t.co/NkR71DeD3U
Tweet card summary image
amazon.in
0
9
18
@BharatGaikwad90
Bharat
5 years
आजच्या #लोकसत्ता मधील #लोकरंग पुरवणीत विविध क्षेत्रातील 100 मान्यवरांनी सुचविलेली वाचनीय पुस्तकांची यादी 📚📚📚@LetsReadIndia @PustakPremi @PustakPravah @LoksattaLive
1
12
47
@LetsReadIndia
Let's Read India
5 years
आम्ही निघालो….. कोविड केअर सेंटरमधे…. पहिला-वहिला उपक्रम! #LetsReadIndia
60
101
402
@Harshali68
Harshali
5 years
It's a por cast time..🙃 जेव्हा वेळ नसतो तेव्हा हे माध्यम अगदी मदतीला धावून येतं! #म #booklovers @rt_marathi @PustakPravah
1
1
12
@PratikArsade
प्रतिक अरसडे
5 years
@LetsReadIndia @PustakPravah आत्ताच भालचंद्र नेमाडे लिखित हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी वाचली. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली ही कादंबरी आपण सगळ्यांनी नक्की वाचावी. कादंबरी बद्दल थोडक्यात माहिती 👇 https://t.co/Sf0IaVsIdm
0
5
13
@LetsReadIndia
Let's Read India
5 years
वाचनानंद #LetsReadIndia
3
32
139
@LetsReadIndia
Let's Read India
5 years
तुमच्या आवडीची आजमितीस प्रकाशीत होत असलेली विज्ञान,तंत्रज्ञान,वर्तमान घडामोडी तसेच विविध विषयांवरील कोणती साप्ताहिकं, पाक्षिकं अन मासिकं आहेत? खुप चांगल्या दर्जाचे लिखाण आणि माहिती यातून ऊपलब्ध होते. व्यक्त व्हा,चर्चा करा. चांगल्या ऊत्तरांसाठी #पुस्तकभेट आहेच. #LetsReadIndia📚
37
39
125
@DangatDhanesh
धनेश दांगट | Dhanesh Dangat
5 years
पुस्तकाचे नाव - राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारक राजा लेखक - धनंजय कीर पॉप्युलर प्रकाशन
3
3
13
@LetsReadIndia
Let's Read India
5 years
Thank you very much to everyone 🙏 This is amazing… we are attaching list of favorites books received today in below thread. Lot of respect & love to everyone who contributed today. Let’s keep on adding to this thread tomorrow also #LetsReadIndia 📚📚📚📚📚
@LetsReadIndia
Let's Read India
5 years
There are lots of books available in English language on various topics. Today's young generation reads lot of #EnglishBooks too. Which are your top 3 favorite books in English? & why? For some good answers we will give a gift, a book. #LetsReadIndia 📚📚📚📚#Books #Reading
2
30
92
@PustakPravah
पुस्तक-प्रवाह
5 years
लॉकडाऊनमध्ये वेळेचा सदुपयोग करावा या हेतूने चालू केलेला हा उपक्रम आता #३००० फॉलोअर्सच्या टप्प्यावर पोचला आहे. वाचनाच्या छंदातून नकारात्मक गोष्टींवर मात करण्याची शक्ती सर्वांना मिळो अशी प्रार्थना. सर्वांच्या सुदृढ आरोग्याची कामना करत ही वाटचाल चालू राहील. #मराठी #म #प्रवाहपुष्प
@Sameer_Manc
Sameer Kesarkar
5 years
अगदी कमी वेळात एक महत्वाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल @PustakPravah चे अभिनंदन. #३के
5
9
55
@PustakPravah
पुस्तक-प्रवाह
5 years
पुस्तक प्रवाह वरून कधीही इतर ट्विट rt केले नाहीत परंतु परिस्थिती गंभीर आहे. खालील मित्राच्या आईवडिलांना रेमडीसीविरची तातडीची गरज आहे. कृपया मदत करावी. #MahaCovid
@TechhViraj
Viraj
5 years
****URGENT NEED REMDISIVIR **** Patient Name : Prabhakar Doiphode SPO2 level : 85 location : Kolhapur, maharashtra CT scan value : 27 Contact Person : Nitin Doiphode ( son of patient) Contact Number : 9921483034
0
7
12