Harshali
@Harshali68
Followers
2K
Following
3K
Media
298
Statuses
2K
I strive to impress myself ❤ | Blogger | Book lover | Engineer | Explorer | YouTuber . Instagram:https://t.co/ck3x47nO58…
Netherland
Joined August 2019
काय चूक, काय बरोबर हे ठरवताना, प्रत्येकवेळी समाज जिंकतो! #म #मराठी #रिम
1
2
13
आपणा सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा! #HappyHoli
#होळीरेहोळी पुरणाची पोळी. आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व दुःख, राग, अशुभांची होळी करून शुभ संकेतांचे स्वागत करूयात. #होळी
1
0
7
थोर कवी कुसमाग्रज ह्यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #मराठी_भाषा_दिवस #मराठीभाषादिन मराठी भाषा दीन
0
4
28
पॅरिस सिरीज मधला हा शेवटचा व्हिडिओ 👇👇👇 https://t.co/itZpYiYcW3 #मराठी #रिम #म #YouTube
0
1
4
आज शिवशंभु राज्याभिषेक दिन. सन १६८१ साली, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. संभाजी राजे शिवरायांनंतर स्वराज्याचे दुसरे #छत्रपती झाले स्वराज्याला धाकलं धनी मिळालं
4
67
432
वारा फिरे सुखाचा अन चांदणे दिगंती 'मी या जगात आहे' हे हेच सौख्य आहे! #शंकरवैद्य #म #रिम #मराठी @Marathi_Kavita8 @rt_marathi
1
2
17
नामदेव ढसाळ🙏
येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे इथे माण्सालाच माणूस खात असतो आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे" पद्मश्री नामदेव ढसाळ यांना विनम्र अभिवादन... #म #मराठी @dayakamPR @LetsReadIndia
@Harshali68
0
0
4
मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या, आणि गोड गोड बोला..!! #म #मकर_संक्रांति #रिम @rt_marathi
1
0
12
0
1
9
यावर्षी अजून नवीन पुस्तक तर नाही घेतलं, पण '' 'इकिगाई' वाचून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे! प्रत्येकाच्या बुकशेल्फ असावं असं हे पुस्तक आहे. @LetsReadIndia #books
नवे वर्ष सूरू झालेय आणि नवा पहिला विकेंडही! या #विकेंडरिडींग मधे कोणते पुस्तक वाचताय? त्याच्या लेखकाविषयी आणि ते कोणत्या विषयाशी निगडीत आहे हे कृपया सांगा. पुस्तकाचा फोटोही टाकलात तर उत्तमच! काही चांगल्या प्रतिक्रियांसाठी नेहमीप्रमाणे पुस्तकभेट आहेच. #LetsReadIndia 📚 #वाचन
1
1
40
कुठल्याही दुःखाची तीव्रता केवळ तत्त्वज्ञानाच्या शब्दांनी कमी होत नाही हेच खरं! #विसखांडेकर #मराठी @rt_marathi
@Marathi_vichar9
0
1
11
माई तुम्ही चिरंतर होत्या, आहात आणि नेहमीच राहाल! भावपूर्ण श्रद्धांजली💐 #सिंधुताईसपकाळ
0
0
14
साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित कवयित्री व लेखिका 'इंदिरा संत' यांचा आज जन्मदिवस. #गर्भरेशीम
0
10
91
कुणी निंदावे त्यालाही करावा मी नमस्कार कुणी धरावा दुरावा त्याचा करावा सत्कार! #इंदिरासंत #मराठी #रिम @Marathi_vichar9 @Marathi_Kavita8 @rt_marathi
0
4
18
4
0
40
ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते! #सुरेशभट #कविता #मराठी @rt_marathi @Marathi_Kavita8
1
0
28
नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा! अथक प्रयत्नानंतर घेता आलेला हा सुंदर फोटो😅 #मराठी #रिम #NewYear2022 #NewYear
6
8
148