PratikArsade Profile Banner
प्रतिक अरसडे Profile
प्रतिक अरसडे

@PratikArsade

Followers
453
Following
14K
Media
185
Statuses
1K

Simple | Peace Loving | Friendly | Read | Sketch | Trek | पुस्तकप्रेमी । पुस्तक माहिती मराठीत 👇🏻🎥👇🏻

Nagpur, India
Joined November 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@PratikArsade
प्रतिक अरसडे
2 years
Shoot for the moon and even if you miss, you’ll land among the stars. -from book
0
0
3
@PratikArsade
प्रतिक अरसडे
12 days
Do you remember when you joined X? I do! #MyXAnniversary
0
0
0
@RetweetMarathi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
2 months
#पुलं ♥️
11
114
794
@dksalgar
SALGAR DIGAMBAR K.
2 months
मुक्त शैक्षणिक संसाधने (Open Educational Resources - FREE 🆓 ebooks)----- शालेय स्तर आणि विज्ञान शाखेसाठी खूपच उपयुक्त खालील ई-पुस्तके लिंक्स आणि QR codes च्या सहाय्याने डाउनलोड करता येतात. ही ई-पुस्तके संपूर्णतः नि:शुल्क आहेत.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा.
2
14
30
@PratikArsade
प्रतिक अरसडे
2 months
🌟🌟🌟🌟🌟/5 Want a breathtaking movie experience? Go watch it in the theatre! #Kantara #KantaraChapter1 Proud moment for Kannada cinema - one of the best Indian films I’ve ever watched. Goosebumps all through! Love you, #RishabhShetty 👏🔥 #movie 🎬
0
1
2
@PratikArsade
प्रतिक अरसडे
2 months
#वाचलेल #वाचन #वपुकाळे
0
0
0
@PratikArsade
प्रतिक अरसडे
2 months
#वाचलेल #वाचन #वपुकाळे
0
0
0
@PratikArsade
प्रतिक अरसडे
2 months
वाचलेल. व. पु. काळे #read #book
0
0
0
@PuneriSpeaks
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks
2 months
The Folk आख्यान ला सातारा मध्ये खालील किमतीला तिकीट विक्री होऊन हाऊसफुल होते. मराठी प्रेक्षक जिवंत आहे. त्याला कलेची भूक आहे.
15
49
665
@Atarangi_Kp
अतरंगी - मराठी
4 months
हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 12 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे. एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील. पुस्तकाचे नाव : असा मी असामी लेखक : पू. ल. देशपांडे
56
249
949
@PratikArsade
प्रतिक अरसडे
4 months
#Narsimha #movie ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏 ⭐️⭐️⭐️⭐️
0
0
1
@Atarangi_Kp
अतरंगी - मराठी
4 months
हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 8 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे. एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
37
260
1K
@advamitachate
Amita Chate
5 months
शुभ सकाळ…👇🙌🏻
7
71
468
@Atarangi_Kp
अतरंगी - मराठी
5 months
वाचन थांबल की, विचारवंतांशी नाळ तुटते. शेकडो वर्षांचं साठवलेलं ज्ञान थांबत. पूर्वी झालेल्याच चुका पुन्हा घडतात. ज्यांचे उपाय आधीच शोधले गेलेत, त्या समस्यांशी तुम्ही एकटेच झगडत राहता. वाचा आणि जगातील सर्वोत्तम शिक्षकांकडून शिका, त्याच चुका पुन्हा करू नका.
2
14
169
@bhavartha_
Bhavartha
5 months
घरपोच ग्रंथालय! अधिक माहितीसाठी संपर्क: 9209076117
21
157
600
@Infra_VinayakCh
Vinayak Chatterjee
6 months
👇 Very educative aspects of Chenab Bridge engineering
180
6K
24K
@dksalgar
SALGAR DIGAMBAR K.
6 months
मुक्त शैक्षणिक संसाधने(Open Educational Resources-FREE ebooks)---- शालेय स्तरावर गणित विषयासाठी विकसित केलेले ई-पुस्तक क्षेत्रफळ, घनफळ:संकल्पना(द्वितीय आवृत्ती) डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. हे ई-पुस्तक आजच Online प्रकाशित झाले आहे. https://t.co/h4yYAHuSFd
3
22
35
@nikhill_bhosale
Nikhil Bhosale
6 months
अभिनंदन महाराष्ट्र भूषण अशोक मामा #Padmashri
0
31
263
@Riteishd
Riteish Deshmukh
6 months
महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत #राजाशिवाजी १ मे, २०२६ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम
176
704
5K
@EminentRealtors
Ashutosh Wagh
7 months
माझी मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजा जिंके। ऐसेचि वर्णन करू किती। प्रेम स्वभाव। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !
20
370
2K
@MrDasOnX
Mr Das
7 months
@MrSinha_ DRDO has successfully conducted the ground test of the indigenous Scramjet engine (hypersonic cruise missile) for more than 1,000 seconds (15+ mins)
5
105
2K