पुस्तक किडा 📚❤️
@PustakKida
Followers
2K
Following
10K
Media
269
Statuses
8K
जो शब्द न होवे आपला, त्याची आस सोडे तो वाचक कसला.तुका म्हणे, सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. Tweets: #Tech #Literature #Constitution
पुस्तकाच्या पानांत
Joined February 2023
तुम्हांस तुमचे रुसवे फुगवे… घ्या सगळा नाजुक नखरा, माझ्यासाठी राहिल गाठी… मरहट्ट्याचा हट्ट खरा !! ~ वसंत बापट
2
19
102
फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे एक व्यासंगी अभ्यासक प्रा. हरी नरके यांची सर्व पुस्तके सवलतीच्या अगदी सवलतीच्या दारात पुस्तके उपलब्ध सोबत कॅश ऑन डिलिव्हरी फ्री.... अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क करा माय मुक्ता पब्लिकेशन : - ९५०३६५२५९६ #phule #mahatma #mahatmajyotibaphule
0
5
13
महाराष्ट्राला “देश” संबोधल्यावर, काहींच्या गांडीचा पॉपकॉर्न का होत असेल? मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा - गोविंदाग्रज
4
38
237
“वारे वळतात मोर होऊन, मेघ चळतात अमृत पिऊन.!!” ✨✨ बोरकरांच्या कविता म्हणजे अंगावरून जाणारी एक आल्हाददायी झुळूक.. वाचकाच्या बोटाला धरून स्वप्नवत गावी घेऊन जाणारी. एक लेखिकेने त्यांच्या कवितेला उलगडून सांगणं त्या कवितेचा आनंद द्विगुणित करून जाते. #पुस्तकायन #मराठी #मनातलंअवकाश
0
5
14
अतिशय सुप्रसिद्ध महाराष्ट्रात गाजलेली संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवर महाराष्ट्राचे पत्रकार, साहित्यिक विनायक होगाडे यांनी लिहिलेली डियर तुकोबा कादंबरी. या पुस्तकाच्या अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क माय मुक्ता पब्लिकेशन :- ९५०३६५२५९६ #डियर #तुकोबा #संतश्रेष्ठ #जगद्गुरु
0
2
10
ऍन इनकंप्लीट लाईफ लेखक - विजयपत सिंघानिया अनुवाद - दिपक कुलकर्णी रेमंड ग्रुपचे चेअरमन, ज्यांनी भारतात एक साम्राज्य उभे केले, त्या विजयपत सिंघानियांनी आपले वैभव आणि पैतृक निवास कुटुंबातील वादात गमावले. त्यांचे हे आत्मचरित्र. 👇 @LetsReadIndia @PABKTweets
2
11
31
तरुणांचे विचार हे धूमकेतूसारखे असतात, जे अनेकदा आकाश उजळतात, तर म्हातारपणाचे शहाणपण हे ताऱ्यांसारखे असते, ज्यांचे तेज बदलत नाही. म्हणूनच नाविक त्यांचा मार्ग धूमकेतूंद्वारे नव्हे तर ताऱ्यांनुसार ठरवतात. @PABKTweets @granthopasak @pustakaayan @LetsReadIndia
@PustakKida #म #पुस्तक
0
3
6
डोंगराएवढा लेखक - शिवराम कारंत अनुवाद - उमा कुलकर्णी मुबईची लोकसंख्या बारा लाख, तसंच सोनं १५ रुपये तोळा‚ शंभर रुपये म्हणजे नऊ खंडी सुपारीचा भाव असलेल्या कालखंडातल्या काळात डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या एका निसर्गरम्य गावांत घडणारी ही गोष्ट आहे. 👇 @LetsReadIndia @PABKTweets
2
10
27
आईच्या हक्काच्या स्थानासाठी लढण्यात आम्हा लेकरांना कसली लाज किंवा भीती नाही . आता ठासून सांगतो ते तुझ्या बापाला जाऊन सांग , महाराष्ट्रात प्रथम माझी माय मराठी मग काय ती त्याची रखेल निजवायची. #महाराष्ट्रातमराठीच
Normal Mumbaikar : We travelled by Metro 3. It was amazing. Saves time, Saves money, great comfort and makes us so happy. I will take it everyday. Marathi Chauvinist : Why the ticket is in English and not in Marathi? I am not happy. I am not taking it. Yedzava will be Yedzava.
0
0
3
ज्यांच्यासाठी कमावणारा असा हक्काचा कोणीही आधार ,व्यक्ती नाही अशा विधवा किंबहुना अनाथ आई बहिणी साठी जर " लाडकी बहीण योजना नसेल तर काय उपयोग त्या अर्थ सहाय्यचा मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde ? @CMOMaharashtra
0
0
0
पुरणपोळी फॅन क्लब, संघटित व्हा! 🔥
8
3
119
पुस्तकाचे नाव :- बळी त्रैलोक्याधिपती चिरंजीवी बळी राजाची महागाथा लेखिका :- अंजली दासखेडकर पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी संपर्क माय मुक्ता पब्लिकेशन मो नं / व्हाॅटसऍप नं :- ९५०३६५२५९६ #baliraja #बळीराजा #बळीचे_राज्य_येऊ_दे #त्रलोक्याधिपती #महाराजा #आपली_पुस्तके #मराठी_पुस्तके
0
7
13
मुक्त शैक्षणिक संसाधने (Open Educational Resources - FREE 🆓 ebooks)----- शालेय स्तर आणि विज्ञान शाखेसाठी खूपच उपयुक्त खालील ई-पुस्तके लिंक्स आणि QR codes च्या सहाय्याने डाउनलोड करता येतात. ही ई-पुस्तके संपूर्णतः नि:शुल्क आहेत.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा.
2
14
30
सार्थ लेखक - एस एल भैरप्पा अनुवाद - उमा कुलकर्णी आठव्या शतकातील सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीची ओळख करून देणारं सत्य आणि कल्पीत घटनांच मिश्रण असणारं उत्कंठावर्धक कथानक. @LetsReadIndia @PABKTweets
3
9
26
"पुस्तक आणि बरच काही" या साप्ताहिक स्पेसमध्ये या शनिवारी चर्चा करु या पद्मश्री, पद्मभूषण एस एल भैरप्पा यांच्या साहित्यावर... अवश्य सहभागी व्हा... @LetsReadIndia
2
5
11
पुस्तक: मृण्मयी लेखक: गो. नी. दाण्डेकर प्रकाशन: मृण्मयी प्रकाशन पृष्ठसंख्या: २५७ मूल्यांकन: ४.८ | ५ संपूर्ण पुस्तक परिचय:👇 https://t.co/m0BQxijWeL #म #मराठी #कादंबरी #GoNi #marathibooks #marathi #books #pustak #bestbook #Lovestory #read #nature #nisarg #marathibookreviews ..
2
5
13
पुस्तकाचे नाव १) अग्निपंख आत्मचरित्र लेखक :- डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम २) महात्मा फुले यांची बदनामी एक सत्यशोधन लेखक :-प्रा. हरी नरके ३) जग बदलणारा बापमाणूस लेखक :- जगदीश ओहोळ वरील सर्व अगदी सवलतीच्या दरात उपलब्ध अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क साधा माय मुक्ता पब्लिकेशन ९५०३६५२५९६
0
4
11
पुस्तकाचे नाव : १) बळी (कादंबरी) त्रैलोक्याधिपती चिरंजीवी बळी राजाची महागाथा लेखिका अंजली दासखेडकर २) बळीवंश लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे पुस्तकाच्या अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क करा माय मुक्ता पब्लिकेशन मो नं व्हाॅटसऍप नं :- ९५०३६५२५९६ #बळीराजा #बळीचे_राज्य_येऊ_दे #आपली_पुस्तके
0
4
14
पुस्तकाचे नाव - धग लेखक - पेरूमल मूरूगन अनुवाद - दिपक कुलकर्णी मूळ तमिळ भाषेतील "एरुव्होयल" या कादंबरीचा मराठी अनुवाद. कारखानदारीमुळे हळूहळू लयाला जाणाऱ्या ग्रामीण संस्कृतीचे अंतर्मुख करणारे चित्रण. 👇 @LetsReadIndia @PABKTweets
@Muktpeeth
1
12
28
इट्स ऑलवेज पाॅसिबल लेखिका - किरण बेदी अनुवाद लीना सोहनी सरकारनं त्यांची नवी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये तुरुंग महानिरीक्षक, इन्स्पेक्टर जनरल प्रिझन म्हणून नेमणूक केली, ती त्यांच्यासाठी इतर कुठं जागा नव्हती म्हणून नाही..👇 @LetsReadIndia @PABKTweets
@Muktpeeth @thekiranbedi
1
5
16
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित २ ऐतिहासिक ग्रंथ आमच्याकडे अगदी योग्य सवलतीत उपलब्ध १)श्री शंभू छत्रपती स्मारक ग्रंथ संपादक व लेखक :- सुशांत उदावंत २)छत्रपती शिवाजी महाराज लेखक :- कृष्णाजी केळुस्कर माहितीसाठी संपर्क साधा नं : ९५०३६५२५९६
0
4
13