
पुस्तकायन 📚
@pustakaayan
Followers
3K
Following
2K
Media
422
Statuses
693
📖। वाचन 🍁। कविता ✒️। लेखन 📚। गाथा पुस्तकांची..!!!
Joined February 2023
पुस्तकायन. गाथा पुस्तकांची. प्रत्येक पुस्तकातल्या कथे मागे अनेक कथा असतात. अनेक हेतू असतात. असेच पुस्तकांचे अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी पुस्तकायन कडून हा प्रयत्न. !!.___________________________________.#पुस्तकायन #म #मराठी
2
1
44
RT @KalantriPravin: आज संध्याकाळी ७.३०वाजता. वाचनाची साप्ताहिक स्पेस. “पुस्तक आणि बरच काही” म��्ये चर्चा करूया पु….
0
6
0
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩. #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवराज्याभिषेक_दिन .#शिवराज्याभिषेक #महाराष्ट्र #मराठी #म.
“ छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समजून घेण्यासाठी कोणते शिवचरित्र वाचावे?” हा सध्याच्या काळात माझ्यासकट अनेक इतिहासप्रेमी वाचकांना पडणारा प्रश्न आहे. हा थ्रेड याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लिहितो आहे. #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवचरित्र. 🔽
0
0
1
वेदनेकडे पाहण्याचा एक संवेदनशील दृष्टिकोन. रोहन प्रकाशनच्या नव्याकोऱ्या ‛विन्सेंट, वाइन आणि मोक्ष’ या नितांत सुंदर कादंबरीतून. !!. #पुस्तकायन .@rohanprakashan.#मराठी #महाराष्ट्र #मराठीपुस्तके #म #मराठीपुस्तक #वाचन #वाचनवेड #वाचालतरवाचाल #मराठीसाहित्य #मराठीभाषा #लेख #कादंबरी
0
7
18
Up Next. !!. नुकतंच रॉबर्ट काप्लान यांचं Revenge of Geography हे गाजलेलं पुस्तक मिळालं. भूराजकीय घडामोडी आणि आजच्या काळातील जागतिक राजकारण समजून घेण्यासाठी उपयुक्त असं पुस्तक. !!. 🌍📚. #Geopolitics #RobertKaplan #RevengeOfGeography
0
7
30
तुम्ही हळुवारपणे उलगडत जाणाऱ्या किंवा शांत, हृदयस्पर्शी कथांचा आनंद घेत असाल तर हे पुस्तक नक्की वाचायलाच हवं. मराठीत अनुवाद उपलब्ध नसला, तरी इंग्रजी आवृत्ती वाचू शकता. तुम्ही हे पुस्तक वाचलंय का? तुम्हाला काय वाटलं?. 🔽. #Daysatthemorisakibookshop.#वाचन #मराठी #म #पुस्तकपरीक्षण.
1
0
7
डेज एट मोरिसाकी बुकशॉप. सातोशी यागिसावा यांच्या जपानी कादंबरीचा एरिक ओझावा यांनी केलेला हा इंग्रजी अनुवाद गेल्या काही वर्षांत जागतिक साहित्यप्रेमींमध्ये खूपच लोकप्रिय ठरला आहे. टोकियोच्या 'जिंबोचो' या पुस्तकप्रेमींच्या नंदनवनात घडणारी ही कादंबरी.!! . 🔽. #daysatmorisakibookshop
1
5
16
@RohanPrakashan रोहन प्रकाशनाच्या पुस्तकांवर आकर्षक सवलत मिळवण्यासाठी आणि प्रकाशनातर्फे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आजच 'रोहन साहित्य मैफल' आणि 'रोहन प्राइम' या योजनेचे सभासद व्हा. अधिक माहितीसाठी 7066738888 या क्रमांकावर संपर्क साधा.
0
0
2
‘रोहन साहित्य मैफल’ हे @RohanPrakashan तर्फे प्रकाशित होणाऱ्या नवनवीन पुस्तकांची माहिती देणारं त्रैमासिक आहे. यंदाच्या अंकात सोशल मीडियावरून या सदरात मी लिहिलेलं ‛वार्तांच्या झाल्या कथा’ या राजीव साबडे लिखित पुस्तकाचं परीक्षण प्रकाशित झालं आहे याचा मला आनंद आहे. #पुस्तकायन. 🔽
1
7
15
RT @RetweetMarathi: आज, २७ मे, हा दिवस महाराष्ट्राच्या साहित्यिक इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार आहे – #महाराष्ट्र साहित्य परि….
0
15
0
RT @pustak_parichay: प्रत्येक वेळेप्रमाणे अतिशय सुंदर, अभिनव व रोचक पुस्तकं. घेऊन रोहन प्रकाशनचे त्रैमासिक आले आहे. त्रैमासिकात मी लिहि….
0
8
0