NaqliDon Profile Banner
डॉ.ण Profile
डॉ.ण

@NaqliDon

Followers
8K
Following
31K
Media
3K
Statuses
47K

We're just young dumb and broke, But we still got love to give

पंढरपूर, भारत
Joined August 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@NaqliDon
डॉ.ण
6 years
2
10
105
@NaqliDon
डॉ.ण
18 hours
RT @wankhedeprafull: केंद्र, राज्य सरकारी कर्मचारी, पोलिस कॉंस्टेबल, कंडक्टर, ड्रायव्हर, शिक्षक, क्लर्क, शिपाई, गिरणी कामगार, काही मोठ्या….
0
40
0
@grok
Grok
2 days
What do you want to know?.
82
37
364
@NaqliDon
डॉ.ण
19 days
If अखंड भारत स्वप्नाला द्राक्षं आंबट had a face.
Tweet media one
@Tushar_KN
Tushar ॐ♫₹
21 days
Godse assassinated the person who helped to create Pakistan. Godse is not a terrorist, but a true nationalist.
0
0
0
@NaqliDon
डॉ.ण
27 days
मराठी व इंग्रजी या दोन भाषांवर उत्तम प्रभुत्व असणे गरजेचे आहे, त्याव्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलगू, गुजराती, पंजाबी यांसारख्या भाषेचे बेसिक काही शब्द माहिती असल्यास पुरेसे आहे. दर ७ किलोमीटरला भाषा बदलते; याचा अर्थ असा नाही दर ७ किलोमीटरला शिक्षणात एक एक भाषा वाढवल्या पाहिजेत.
Tweet media one
0
4
9
@NaqliDon
डॉ.ण
27 days
बोलणारं व्यक्तिमत्व पाहता हे फार फार तर पादग्रस्त वक्तव्य म्हणता येईल. .
@abpmajhatv
ABP माझा
27 days
#KetakiChitale अभिनेत्री केतकी चितळेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, तर मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का? केतकीचा वायफळ सवाल #marathilanguage #MarathiActress .
0
3
5
@NaqliDon
डॉ.ण
27 days
कोणी आम्हाला काय हिंदी भाषेवर प्रेम करायला शिकवणार? जेव्हा संज्या, केदारसारखे दिग्गज हिंदीपुढे मराठीची मान तुकवत होते तेव्हाही आम्ही त्यांच्या हिंदीमिश्रित कलाकृतीला तितकंच प्रेम दिलंय. त्याला तोडू नको मला सोडू नको .मेर दिल मे ही तू सेफ है ना. अशी ऑड वाटणारी गाणी आजही ऐकतो
Tweet media one
0
2
5
@NaqliDon
डॉ.ण
1 month
RT @MarathiRT: @talk2anuradha Your response reflects an arrogance. Sad to know that you are a TEDx Speaker. Also, could you mention a few b….
0
6
0
@NaqliDon
डॉ.ण
1 month
आज ईश्वरपूरमध्ये सूर्यप्रकाश भगवा होता म्हणे.
1
1
3
@NaqliDon
डॉ.ण
1 month
Perplexity AI PRO चं वार्षिक सब्सक्रिप्शन एअरटेल थॅंक्स अंतर्गत मोफत देण्यात येत आहे… कृपया AI वापरणाऱ्यांनी लाभ घ्यावा….आणि जो वापरू शकतो त्याला ही माहिती पोहोचवा… 😃
Tweet media one
1
2
5
@NaqliDon
डॉ.ण
1 month
हे भैय्या लोक्स गुजरात सुरतमधे तिथल्या अधिकाऱ्यांना गुजराती भाषेत अर्ज करत आहेत, महाराष्ट्रातल्या मराठी भाषेविरोधात… हे म्हणजे मराठी माणसाच्या कार्यक्रमात श्रीखंड पुरी नको लिट्टीचोखा ठेवा म्हणण्यासारखं झालं… बिनडोक क��ठले 🤦‍♂️
Tweet media one
0
4
11
@NaqliDon
डॉ.ण
1 month
So these bhaiyyas can read Marathi… why cant they speak ? 😹.
@Jatassociation
THE JAT ASSOCIATION
1 month
टेस्ला का पहले शोरूम महाराष्ट्र में | . और बड़े शब्दों में हिंदी में लिखा है टेस्ला |. ठाकरे में है दम तो हिंदी हटवा कर मराठी में लिखवा दे |
Tweet media one
0
0
10
@NaqliDon
डॉ.ण
1 month
टिळकला तिलक म्हणणारे भैय्ये टेस्लाला टेस्ला म्हणू लागतात तेव्हा त्यांच्या बुद्धिमत्तेवर आपसुकच हसू येतं. #भैय्याम्हणेमाझीलाल
Tweet media one
0
1
2
@NaqliDon
डॉ.ण
1 month
These are language terrorists, because of such bhiayya other bhaiyyas had to face problems.
@AnilYadavmedia1
ANIL
1 month
मराठी नहीं आती है,.मराठी नहीं बोलूंगा,.बम्बई में रहता हूं,.बम्बई में ही काम करूंगा,. जिसको फरियाना है, आ जाए,. #पवनसिंह
Tweet media one
Tweet media two
0
0
6
@NaqliDon
डॉ.ण
1 month
निवडून आल्यानंतर जनतेच्या कामी न येणे, जबाबदारी झटकणे, नेत्यांच्या पोरांची दादागिरी, रस्त्यावरून फॉर्च्युनर गाड्या वाट्टेल तसे पळवणे, अक्सिडेंट करून परदेशी पलायन करणे, गल्लोगल्ली शाखा उघडून कार्यकर्त्यांनी तंबाखू गुटखा खात गुंडगिरी करणे…आणखी बरच काही ….
0
0
1
@NaqliDon
डॉ.ण
1 month
जन सुरक्षा कायदा तर खरं नेतेमंडळींसाठी झाला पाहिजे. त्यांच्यापासून जनतेचे रक्षण होण्यासाठी. जेवण शिळं असेल तर मारामारी, मुख्यमंत्री पंतप्रधानाचा किंवा कोण्या सौम्या गोम्या मंत्र्याचा ताफा जात असेल तर वाहतूक वेठीस धरणे, कुठल्याही मंदिरात देवदर्शनाला, टोल नाक्यावर VIP प्रवेश .
Tweet media one
1
0
2
@NaqliDon
डॉ.ण
1 month
उत्तर भारत विमल प्रदेश नावाने ओळखला जाऊ नये हीच भीती ….
@IndianTechGuide
Indian Tech & Infra
1 month
🚨 District-wise per capita income of India.
Tweet media one
0
2
5
@NaqliDon
डॉ.ण
1 month
प्रिय @TMCaTweetAway Dear TMC, कळवा विटावा पुलाजवळ हा खांब गेले कित्येक दिवस रस्त्यावर पडून आहे, यामुळे मोठा अपघात होऊ शकतो, कृपया येथे लक्ष द्यावे व योग्य ती कारवाई करावी
Tweet media one
1
1
2
@NaqliDon
डॉ.ण
1 month
आमच्या ऐरोलीचे फ्लेमिंगो पण जगभरात फिरून येतात, म्हणून आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचत नाही. देशाप्रती काम त्यांचंही शून्यच असतं.
@amitmalviya
Amit Malviya
1 month
The sheer commitment.
Tweet media one
3
0
14
@NaqliDon
डॉ.ण
1 month
Agree. But the movie is real time mediocre. .
@sillymsdian7
வேணாம்
1 month
The best villain performance I have seen in a while. Peak acting.
Tweet media one
0
0
1
@NaqliDon
डॉ.ण
1 month
चॉकलेट दाबेलीवर आयुष्य काढणारे इतरांच्या खाण्याला नावं ठेवणार म्हणजे जरा आयरनीच! #बेसनचोद.
@ayyo_whyyy
dhokla🧋
1 month
dear maharashtrians, .log to shayad marathi bolna seekh bhi lenge.par tum log dhang ka khana banana kabb sikhoge?.
0
17
102
@NaqliDon
डॉ.ण
1 month
जो या डिशमध्ये पोहे शोधून दाखवेल त्याला इंदोर सरकार कडून भरघोस बक्षिसे.
@Rooooopesh
Rooo
1 month
This right here… now I know why Indore’s Poha has a national fanbase. Ngl
Tweet media one
3
0
1