Manasi Paranjape
@mimanasi
Followers
734
Following
1K
Media
39
Statuses
657
Daughter, Sister, Wife, Mother. Follow to know more....
Joined October 2020
काय आहे समांतर-2 मध्ये? एका सस्पेन्स थ्रीलर कडून असलेल्या आपल्या अपेक्षा पूर्ण होतात का? पहा हा रिव्ह्यू समांतर बघण्यापूर्वी! @swwapniljoshi @SaieTamhankar @tejaswwini @TeamSwwapnil @sameervidwans @swwapnil_fc @Kartikgseams #Samantar2 #समांतर https://t.co/3uBNJN6Tit
3
17
57
और बोलो हेअरकट करनेवाले भैया को : भैया मुझे flicks चाहिये 😒
0
0
4
अनेकांनी विचारलं की ताली सिरीज कुठल्या भाषेत येते आहे? ताली हिंदी सिरीज असली तरीही मराठीसह पाच भाषांमध्ये स्ट्रिम होणार आहे, आणि यात अनेक उत्तमोत्तम मराठी कलाकारांचा समावेश आहे, ज्यांच्यासोबत मी सुद्धा पहिल्यांदा काम केलंय. १५ ऑगस्ट पासून jio cinema वर. ❤️❤️ #taali
4
18
117
Thank you 🤗❤️ always!
Wishing a very happy birthday to Saiholic @mimanasi ! Stay connected and keep loving Saishine @SaieTamhankar !
0
0
3
Men will be men, Real Men don't cry असं बोलणं is not funny! हे stereotyping बंद व्हायला अनेक वर्षं लागतील कदाचित पण सुरुवात आपण करूचयात. लहान वयात मुलं रडली तर मुलगी आहेस का वगैरे म्हणणं आई वडिलांकडूनही बंद व्हावं.
0
0
3
मला नाही समजत हे असं का आहे? का साठवत राहायचं पुरुषांनी मनात? का नाही रडायचं, व्यक्त व्हायचं? आपल्याला समजतंय तर आपण तरी पुढच्या पिढीला शिकवूया की पुरुषाने रडणं, व्यक्त होणं, दुःख शेअर करणं हे कमकुवत पणाचं लक्षण अजिबात नाही. It's okay to express ❤️
पुरुषांना मनातल्या गोष्टी मोठ्याने बोलायचा चॉईस नसतो. सगळं फक्त साठत राहतं. सरणावर पुरुषाला मणभर लाकूड जादाच लागत असावं कदाचित. आयुष्यभर आतून जळत रहायचं, पण साली एक धग बाहेर आली तर शपथ.आणि लोक म्हणतात भोग स्त्रीच्या नशिबी.सगळेच जळत असतात,प्रत्येकाची धग वेगवेगळी.A big hug guy's🤗
2
0
8
प्रेक्षक तिकीट काढून सिनेमा पाहतात. त्यासाठीचे पैसे कष्टाने मिळवतात. त्यांना थिएटरबाहेर काढणे.. मारणे.. हे चूकच आहे. कोणत्याही चित्रपटाबद्दल आक्षेप असेल तर आधी सेन्सॉर बोर्डाला धरायला हवं. कारण त्यात सगळे विचारवंत, अनुभवी मंडळी एकत्र येतात असं मानलं जातं. #मित्रम्हणे
1
9
55
मेहनतीला दुसरा पर्याय नाही.... पहा पूर्ण व्हिडीओ इथे : https://t.co/Kd2wxcs3H4 #आर्थिकसाक्षरता #गोष्टपैशापाण्याची
0
10
36
आज आणि उद्या सकाळी, Big FM रेडीओवर #गोष्टपैशापाण्याची पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद व अहमदनगर. RJ @mimanasi धन्यवाद 🙏
5
44
268
ऐकूया 'गोष्ट पैशापाण्याची' RJ मानसी विथ प्रफुल्ल वानखेडे BIG FM वर मंगळवार आणि बुधवार 📍पुणे: सकाळी ८ ते १० (९५ BIG FM) 📍सोलापूर व कोल्हापूर: सकाळी ८ ते ९ (९२.७ BIG FM) 📍औरंगाबाद व अहमदनगर: सकाळी ८ ते १० (९२.७ BIG FM) #आर्थिकसाक्षरता #गोष्टपैशापाण्याची #BIGFM
1
18
63
Thank you soo much 💜
That's Huge 🔥 looking forward to this one and all the best wishes @mimanasi di
0
0
1
'BIG' ANNOUNCEMENT 📢📢📢 Catch me on 95 Big FM Pune 7 am - 11 am Aurangabad, Ahmednagar : 8 am - 10 am (92.7 Big FM) Solapur, Kolhapur : 8 am - 9 am (92.7 Big FM) For the next two weeks! सोम-शनिवार Butterflies in stomach 🙈 Will look forward to your feedbacks.
2
2
13
Unfortunately for them, there is India beyond Twitter, which is more intelligent and sensible when it comes to knowing which film they want to see :) but thank you for being a trade analyst who actually is honest to the term and knows it’s meaning 🙏🏽
The film #Dobaaraa released in limited cinemas is doing just ok. The way some people are running the film down on Twitter is there personal agenda I guess.
2K
264
4K
होमिओपॅथी औषधं घ्यायची एक वेगळीच मजा आहे. ४ गोळ्या काढायला जावं तर ६ गोळ्या बाहेर येतात .. म्हणून २ परत टाकायला जावं तर ४ बाटलीत जातात…. ह्या खेळात प्रत्यक्ष आजाराकडे दुर्लक्ष होत राहतं आणि आजारी व्यक्ती लवकर बरा होतो…😃🤪🤪 #MedicareForAll #lifehacks 😂
24
36
583
अमृततुल्य,गुळाचा चहा,प्रेमाचा चहा,आमदार चहा कांदा लसूण यांच्या गर्दीत कुठेतरी दोन घोट चांगला चहा हरवत चालला आहे.
25
29
617
Education is what remains after one has forgotten what one has learned in school. - Albert Einstein
0
27
475