Sameer Vidwans । समीर विद्वांस Profile Banner
Sameer Vidwans । समीर विद्वांस Profile
Sameer Vidwans । समीर विद्वांस

@sameervidwans

Followers
13,674
Following
774
Media
506
Statuses
7,378

Theatre | Film. Writer|Director. Indian. Marathi. Liberal. Secular. Human being. Ambivert

pune/mumbai
Joined January 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
10 months
Thank you 🤍🤍🤍
Tweet media one
11
6
71
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
1 year
मी कुठल्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही. पण भारताचा नागरीक ह्या नात्याने स्वतःची एक विचारधारा नक्कीच आहे. जी बंधूभाव/समानतेला मानते. राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मला खूप सकारात्मक आणि प्रामाणिक वाटते. सध्याच्या भेदभावाच्या/द्वेशाच्या काळात ही एकसंधपणाची हाक खूप महत्वाची आहे.
2
505
4K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
‘आनंदीगोपाळ’ ला ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये २ पुरस्कार जाहीर.. कलादिग्दर्शन सर्वोत्कृष्ट सामाजीक चित्रपट पोटात मावणार नाही इतका आनंद झालाय!!
129
120
2K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
Pls pls pls pls watch this Film. हादरवून टाकणारा, मन सून्नं करणारा चित्रपट!
Tweet media one
26
72
2K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
आनंद पोटात माझ्या माईना!!!
Tweet media one
70
77
2K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
आपल्याला-भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे असंख्य लोकांच्या प्राणपणाने दिलेल्या लढ्याचं फलित आहे. सर्व स्त्री-पुरूष,जाती धर्माच्या लोकांनी आपले संसार, आयुष्य, प्रसंगी प्राण वेचून भांडून ते मिळवलय. आणि हा सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ इतिहास आहे. माझा प्रिय देश १९४७ लाच स्वतंत्र झालाय!
22
197
2K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 months
तू लाठी आण... आम्ही हिम्मत आणू तू शिव्या आण.. आम्ही संयम आणू तू तोंडावर फडकं बांध.. आम्ही ओठांवर सत्य बांधू तू लाथेत जोर आण.. आम्ही मनात ताकद आणू.. मनगटातला सगळा उन्माद एका फटक्यात मोकळा कर.. इकडून तिकडून उसना आणून परत परत ठासून भर. फोड डोकी.. तोड नाक जाळून टाक.. कर राख. आम्ही…
69
370
2K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचे पण वाईट जास्त वाटतय!
2
127
1K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
ह्या कठिण काळात राहूल गांधीनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी आणि गरजेचा आहे! जबाबदारी आणि संवेदना जपणारा आहे! जनतेप्रती असलेलं कर्तव्य ते पार पाडतायत असं जाणवून देणारा आहे. हेच बाकी सर्व पक्षांनी करायला हवं!
0
128
1K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
10 days
आम्ही रोखू हो! पण तुमचं काय?!
Tweet media one
34
219
1K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
आता अचानक ‘शेतकरी माझा अन्नदाता नाही आणि मी टॅक्स भरतो’ ‘शेती हा इतर व्यवसायांसारखाच व्यवसाय आहे’ वगैरे पोस्टी यायला लागल्यात! काय बोलावं?! हा ‘अडाणी’पणा नाही का?! फक्त आपल्याच पक्षाची बाजू घेण्यापेक्षा नि:पक्षपणे एकदा थोडं शेतकऱ्याचं म्हणणं नीट समजून घ्यायचा प्रयत्न तर करा!
2
120
1K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
हे मनापासून बोलावसं वाटलं म्हणून.. सगळ्यांच्यावतीने.. सगळ्यांसाठी.. 🙏🏽🙏🏽🙏🏽
Tweet media one
71
149
1K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
10 days
माझ्या मनात एक प्रश्न आहे. कमी ज्ञानामुळे असेल पण तरी… जेव्हा एखाद्या ठिकाणी मतदान न होता थेट विजयी घोषित केलं जातं (ताजं उदाहरण सुरत) तेव्हा तिथल्या मतदारांच्या NOTA (None of the Above) निवडण्याच्या अधिकारावर गदा येत नाही का?! मला पूर्ण कल्पना आहे की NOTA मोजलं गेलं तरी ते…
114
178
1K
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
मी सभ्य भाषेत माझी मतं मांडतो. सभ्य भाषेतच मांडत राहणार! तरीही त्यावर अर्वाच्य भाषेत अंगावर धाऊन येतात लोक.म्हणून रिप्लाय बंद करावे लागतात. माझ्या मतांशी सहमत नका होऊ, आग्रह नाहीचे. पण सभ्यता का सोडता?! मग अश्यांना ब्लाॅक करावं लागतं. आणि ते मी करणार! सभ्यपणे मतमतांतरं असूदेत की!
64
34
992
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
कधी सावित्रीमाईंबद्दल बेताल वक्तव्य करायचं तर कधी मराठी माणसाला हिणवायचं! का?! कशासाठी? मुंबई सगळ्यांना सामावून घेते, भेदभाव करत नाही त्या मुंबईचा आणि मराठी माणसाचा अपमान राज्यपालच करत असतील तर काय बोलायचं?! दुर्दैव दुसरं काय!
13
122
970
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
जर महाराष्ट्रात सर्वात जास्त कोविड रूग्ण आहेत तर राज्यातले सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन केंद्राकडे ‘मुबलक लस पुरवठा’, ‘सरसकट लसीकरण’ ह्या दोन मागण्या जोरकसपणे करू शकत नाहीत?! सुचना असणार, सुधारणा गरजेची आहे. अगदी मान्य. पण ह्या बाबतीत ‘राज्य’ म्हणून सर्वांनी एकत्र यायला हवं!
0
100
916
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान करणं दुर्दैवी आहे. हे असं उथळ आणि तथ्यहीन वक्तव्य म्हणजे स्वराज्यनिर्मिती, त्यामागचा विचार, महाराजांचा लढा, कर्तृत्व सगळ्याचा अपमान आहे. सर आपण राज्यपाल आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही. राज्यपालांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो.
0
108
896
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
शेतकरी नाराज आहे, संतापलाय, काही मागू पाहतोय. त्याच्या ह्या आंदोलनाला चिरडून न टाकता सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल अशी आशा करतो! शेतकरी राजा तूझ्या आंदोलनाला पाठिंबा आहे! कायम राहणार. कारण तूझा संताप विनाकारण अनावर नसतो, तर मातीत रक्त आणि घाम गाळलेल्या पोटतिडकीचा असतो!
1
63
868
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
83.. WHAT A FILM!!! D die hard cricket fan in me had goosebumps throughout d film. Entire cast has done a superb job! & @RanveerOfficial has hit it out of d park. Soo effortless & natural!! @kabirkhan thank you for making this film 😊 @NGEMovies @WardaNadiadwala @deepikapadukone
Tweet media one
6
44
856
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
Happiest Birthday @iamsrk sir! There is no one like you!! ♥️♥️♥️
Tweet media one
10
318
818
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
Producers, writers, actors, all HODs and the entire Team of AnandiGopal! This is yours!! Thank you soo much my team! I love you all! #anandigopal #nfa #teamwork
Tweet media one
85
41
837
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
‘भारताबाहेरच्या लोकांनी ‘आपल्या’ अंतर्गत मामल्यात बोलायची गरज नाही’ तूमचं मत.चला ठीक! तूम्हाला सरकारची बाजू पटत्ये. ओके! तरीही ‘आपल्याच’ शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या,बांधलेल्या भिंती आणि ठोकलेले खिळे तूम्हाला पटतात का?! ‘भारत समर्थ आहे’ असा??!!
1
103
776
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
आज ‘झुंड’ प्रदर्शित होतोय. नागराजचा पुढचा चित्रपट. नागराज तूला आणि संपुर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा! चांगभलं!!! 😊🤗 @Nagrajmanjule @SrBachchan
3
31
775
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
Dear Kangana ma’am, Mumbai city is the most Inclusive city in this country! It gave you everything. What did you give in return?! This?! Whatever your political stand and side are, you have no right to call our beloved city POK! Period!!
32
110
767
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
मध्यंतरी @ReallySwara म्हणाली ते अगदी बरोबर आहे. स्वत:चं मत व्यक्त केलं की ते खोडून काढायला लोक भयंकर भाषेत अंगावर येतात. मग मनात भीती बसते आणि मग व्यक्त व्हायला नको वाटतं. पण ही भीती घालवली पाहिजे. नाहीतर मरताना स्वत:च्याच नजरेत भेकड म्हणून मरावं लागेल. तेव्हा कुठे लपणार?!
22
76
738
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
त्रिवार वंदन...
Tweet media one
9
51
734
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
कोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे! किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे.
0
76
709
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
आत्ता झी युवावर ‘धुरळा’ लागलाय. फिल्मचा आणि सीनचा ग्राफ, गरज, त्यामागचा विचार, त्यातली मजा वगैरे काहीही विचारात न घेता वाट्टेल तसे सीन्स कापलेत. दिग्दर्शक म्हणून बघताना त्रास होतोच आहे पण पहिल्यांदा बघणाऱ्या प्रेक्षकांना एक वेगळाच एडीट झालेला चित्रपट पहायला मिळतोय! असो आता काय!
24
24
680
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
काही घडलं/घडलं नाही तरच नैराश्य येतं हा खूप मूर्ख गैरसमज आहे. नैराश्य हा मनाचा आजार आहे. जसं पोट दुखतं,ताप येतो तसंच मनही दुखतं, मनालाही ताप येतो. ते मान्य करायला लाजू नका. ते मान्य करणाऱ्याला हिणवू नका. प्लीऽऽऽऽऽज. जसा फॅमीली डाॅक्टर असतो तसा मनाचाही फॅमीली डाॅक्टर असायलाच हवा!
15
76
666
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
आज समांतर २ च्या शूटचा शेवटचा दिवस! प्रत्येक शूटच्या शेवटच्या दिवशी एक विचित्र फिलींग येतं. भरलेपणही वाटतं आणि त्याचवेळी रिकामं रिकामं ही वाटत राहतं.
Tweet media one
23
30
642
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
SSR मानसिक ताण असह्य होऊन गेला, ते राहिलं बाजूलाच. जो तो स्वत:चे तर्क वस्तूस्थिती असल्यासारखे मांडतोय. काही पार जादूटोणा पर्यंत पोहोचले.काही तर स्वत:चीच पोळी भाजून घेतायत.आपला मृत्यू काही माकडांची रसद बनेल हे त्या बिचाऱ्याला माहित नव्हतं. जगणं राहीलंच निदान त्याला मरू तरी द्या!😔
28
67
642
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
ते ‘बप्पा’ नसतं. बाप्पा असतं... ‘बाप्पा’
14
29
642
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. सावित्रीबाईंच्या स्मृतीस वंदन करून सांगू पाहतोय.. अन्यायाविरूद्धच्या अभूतपूर्व लढ्याची कथा! #krantisuryajyotiba #krantijyotisavitribai @irakarnik @ranjitgugle @anishjoag
61
115
598
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
विनंती आहे की ह्या अश्या गैरसमज पसरवणाऱ्या हेडलाईन्स देऊ नका! ह्याच बातमीत खाली स्पष्ट लिहीलय की लसीकरणाचा आणि ह्रदयविकाराच्या झटक्याचा काही संबंध नाही मग अशी हेडलाईन का?! आधीच लोक घाबरल्येत त्यात हे असं वाचून अनाठायी अजून भीती नाही का बसणार मनात?!
@News18lokmat
News18Lokmat
3 years
धक्कादायक! लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्याला आला हृदयविकाराचा झटका
46
3
79
25
88
591
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
5 years
विषय कट 😊😊😊
Tweet media one
21
48
568
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
कृपा करा.. राजकारण सोडा.. सगळ्यांनी एकत्र येऊन केंद्राकडे महाराष्ट्रासाठी मुबलक प्रमाणात लस मागीतली पाहिजे. 🙏🏽🙏🏽🙏🏽 @MoHFW_INDIA #MaharashtraNeedsVaccine
0
85
557
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
Tweet media one
51
38
542
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
दीड वर्ष चित्रपटसृष्टीही निपचीत होती.कालपासून धडाधड हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा यायला लागल्या,उत्साहाचं वातावरण तयार झालं,आता मराठी चित्रपटांच्याही तारखा येऊ देत. कोविड जाऊदेत आणि सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा मजबूत प्रतिसाद मिळू दे म्हणजे मग उत्साहाचा उत्सव होईल.😊🙏🏽
15
42
548
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
Woman power!!! Costumes, Camera, Art, Direction, Editing, Make up, Production! Happy to be associated with these beautiful powerful women! #samantar2 #work #womanpower कितीही काहीही करा! हे युपीत जाणार नाही! हे इथेच राहणार आणि घडणार! आमच्या महाराष्ट्रात! 😉
Tweet media one
14
35
537
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
5 years
चला पुन्हा एकदा शून्यापासून सुरूवात करायची वेळ झाली. आनंदीगोपाळ नंतर एकदम वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. काय, कोण कधी वगैरे सगळं हळू हळू सांगेनच.. पण तोपर्यंत... मान खाली.. काम सुरू... 😊😊😊 #moveon
34
18
526
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
दाभोलकरांच्या केसचा तपास पूर्ण होऊन निकाल लागायला किती वेळ लागेल माहित नाही पण सुशांतची केस मात्र गरज लागेल तेव्हा नी तशी निकालात काढली जाईल.लोक कालांतराने विसरतील. आपण विसरतोच. रास्त नी अवघड गोष्टी आपण सोयीने विसरतो. सोप्या सोयीच्या गोष्टींबद्दल ‘भूमिका’ घेतो. दुर्दैव हे आहे!
7
59
516
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
एकीकडे लाखो.. अन् एक लाखमोलाचा!
Tweet media one
11
21
501
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
सध्याचा काळ खूप विषारी वाटतो मला. आधीही होता आणि सोशल मिडियामुळे तो आता दिसायला लागलाय?! की गेल्या काही वर्षात तो तसा झाला हे कळत नाहीये. विषमता तर पहिल्यापासूनच होती पण हिंसा वाढल्ये, दुही,द्वेष वाढलाय,भावना अजून अजून टोकेरी होतायत. माहित नाही पण मनातली अस्वस्थता नक्कीच वाढल्ये.
24
48
497
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
5 years
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांना वंदन करून.. सादर करतोय एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची असामान्य गाथा... #AnandiGopal #15Feb
Tweet media one
21
63
498
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
जर कधी एखादी गोष्ट फसली,चूकीची घडली तर आपण देवालाही प्रश्न विचारतो. त्याच्याकडे न्याय/जाब मागतो. मग नगरसेवक ते मुख्यमंत्री, पंतप्रधान अगदी राष्ट्रपतीना सूद्धा सन्मानानेच पण प्रश्न का नाही विचारायचे?! तो आपला हक्क आहे. ते तर देवही नाहीत. आपले प्रतिनिधी आहेत. हीच तर लोकशाही आहे.
17
72
493
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
जवळपास महाराष्ट्राच्या वयाएवढं पवारसाहेबांच्या राजकारणाचं वय आहे! त्यांनी महाराष्ट्राचं संक्रमण पाहिलंय! त्यात त्यांचा सक्रीय सहभागही आहे! कमालीचा उर्जास्त्रोत, तूफान लढाऊ वृत्ती! पूरोगामीत्वाचे खंदे समर्थक आणि पुरस्कर्ते @PawarSpeaks साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
2
15
493
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
केंद्र सरकार एक तारखेपासून सरसकट लसीकरण सुरू होणार म्हणतं.केंद्रीय आरोग्यमंत्री कोविन वर भरघोस रजीस्ट्रेशन झालं म्हणून आनंद व्यक्त करतात.आणि मग लस पुरवठा नाही म्हणून आजपासून ३ दिवस लसीकरण बंद ठेवावं लागतं! नवीन सोडा आधीच्यांनाही लस मिळत नाहीये! ही ‘सिस्टीम’ फक्त तोंडाची वाफ आहे!
0
55
489
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
मी देवाचे आभार मानतो की ह्या कठीण परिस्थितीत माझ्याकडे रहायला घर आहे. दोन पैसे, माणसं आहेत. रस्त्यावर राहणाऱ्यांचे/घराकडे पायी चालत निघाल्यांचे रोज विडियोज् पाहून खूप अस्वस्थ व्हायला होतं. ह्यासाठी काही करता यावं म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये यथाशक्ती रक्कम जमा केल्ये.
4
25
467
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
And this was a Speechless Moment.. अनेक स्वप्नांमधल्या एका स्वप्नावर टिकमार्क! अजून खूप स्वप्नं बाकी आहेत! ‘प्रवास अव्याहत सुरूच ठेवायचा.. शोध घेतच रहायचं.. सतत!’ हे सगळ्यात महत्वाचं स्वप्न आहे! 😊😊😊
Tweet media one
22
18
478
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
आधी रात्रीत घाईघाईने प्रेत जाळलं, मग रिपोर्ट येतो की बलात्कार झालाच नाही. जर उत्तरप्रदेश सरकारची आणि पोलिसांची बाजू स्वच्छ आहे तर मग विरोधी पक्षाला हाथरसला जाण्यापासून का रोखलं जातय?! आणि अशा पद्धतीने?! भेटू देत की त्यांना पिडीतेच्या नातेवाईकांना! कर नाही त्याला डर कशाला?!
0
59
461
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
We are with you Umesh. ह्या मुर्खांना धडा शिकवला पाहिजेच!
@kamat_umesh
Umesh Kamat
3 years
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
399
1K
5K
14
37
459
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
सरकारच्या न पटलेल्या गोष्टींविरूद्ध भूमिका मांडली की लगेच आपण विरोधी पक्षाच्या ‘बाजूचे’! आजचा विरोधी पक्ष उद्या सत्तेत बसेल तेव्हाही स्वतंत्रपणे भूमिका मांडली की आपण आजच्या सरकारच्या पार्टीत टाकले जाऊ! त्यांना खेळूदे ही अव्याहत संगीत ‘खुर्ची’ आपण आपला स्वतंत्र कट्टा सोडायचा नाही!
0
35
449
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
Mimi @SaieTamhankar तुफाऽऽऽन बॅटींग.. Super proud of you ❤️🤗 @TripathiiPankaj sir aapka to pahelesehi fan hu 🙏🏽🙏🏽 And @kritisanon you are just FANTASTIC! So much soul!!! You have nailed it!! Absolutely!! @Laxman10072 sir 👏🏼👏🏼👏🏼
Tweet media one
4
26
443
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
एक फिल्म Taxi Driver सारखी बनवता यावी. एक पाथेर पांचाली सारखी बनवता यावी एक Shawshank Redemption सारखी, एक अर्ध्यसत्य सारखी, एक फिल्म फॅंड्री सारखी बनवता यावी. निदान तेवढी अक्कल तरी मिळावी. अनेक नावं आहेत. केवळ ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून माझा पुनर्जन्मावरती विश्वास आहे. बास.
16
24
440
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
5 years
अाम्ही १९९६ ची सेमीफायनल आणि २००३ च्या फायनलचा भीषण पराभव पचवलेले फॅन आहोत. आजच्या मॅचने काहीही फरक पडत नाही. आम्ही भारतीय संघाचे फॅन होतो.. आणि कायम राहू! 😊😊😊
11
43
417
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
5 years
पन्नासावा दिवस.. ह्याचसाठी केला अट्टाहास.. आनंदीगोपाळवर प्रेम करणाऱ्या तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. 😊😊😊
Tweet media one
12
26
394
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
आज माझा पहिला चित्रपट प्रदर्शित होऊन ७ वर्ष झाली! पहिला चित्रपट कायमच स्पेशल असतो!तूम्ही प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रेमामुळे मला पुढेही काम करण्याची संधी मिळत गेली. शिकत गेलो, अजूनही शिकतोय! लेखक,कलाकार,तंत्रज्ञ आणि सगळ्यात महत्वाचे निर्माते! खूप खूप धन्यवाद आणि प्रेम 🤗
Tweet media one
18
13
391
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
आपल्या कामावर नितांत प्रेम करणारी माणसं मला फार आवडतात. ती ते काम करत असताना इतकी सुंदर दिसतात ना! त्यांच्याकडे बघून मला खूप उर्जा मिळते आणि असं सतत वाटत राहतं की जीव लावून काम आपण करतोच पण ते पुरेसं नाही त्या कामावर जीव लावून प्रेमही आपल्याला करता यावं. मला त्यांचा हेवा वाटतो!
6
16
387
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
Tweet media one
11
15
388
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
🙏🏽🙏🏽🙏🏽
Tweet media one
0
17
379
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
शेतकरी जगला तर आपण जगू! तो आंदोलन करतोय, त्याच्या मागण्यांचा विचार व्हावा, त्या मान्य होवोत! शेतकरी नुसता जगला नाही तर हसलाही पाहिजे!
0
45
382
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
When you are in Kolhapur, pls do visit this joint. Kamaaal Misal
Tweet media one
11
7
367
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
अत्त दीप भव.. 🙏🏽🙏🏽🙏🏽
Tweet media one
4
9
368
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
Arrrrrr kangna Runout ho gayi... 🤣
1
1
366
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
एकीकडे ट्रोलींग झालं म्हणून तनिष्कची जाहीरात मागे घेतली जाते.. ह्यावर ट्रोलकर्त्यांवर, समाज म्हणून आपल्यावर आणि मागे घेतली म्हणून टाटा समूदायावर नाराजी व्यक्त करत असतानाच.. दुसरीकडे आदरणीय ‘राज्यपाल’ ‘मुख्यमंत्र्यांना’ ‘तूम्ही अचानक ‘सेक्यूलर’ झालात का?!’ असा प्रश्न विचारतात..
1
26
361
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
चांगले कपडे घाला! गुढी उभारा आणि/पण घरीच रहा! कारण पुढच्या वर्षी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन कोविडवरच्या विजयाची गुढी उभारायच्ये! 😊😊😊
Tweet media one
0
2
359
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
पुणे सातारा ‘महामार्गावर’ ठराविक अंतरावर प्रसाधन गृह नसतीलही पण वेगवेगळ्या लांबीरूंदीचे,उथळ-खोल,छोटे मोठे, खड्डे-खड्यांची वस्ती मात्र जरूर आहे. एकूणातच आपण जो कष्टाच्या पैशातून टोल भरतो तो वर्षानुवर्ष उत्कृष्ट दर्ज्याच्या खड्डेनिर्मितीसाठी खर्च केला जातो ह्याचं मनाला समाधान आहे.
15
41
348
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
बोरकूट!
Tweet media one
57
9
347
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
मी काही ह्यातला तज्ज्ञ किंवा कोणीच नाही पण मनात एक प्रश्न येतो की कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या लोकांमध्ये जर १८ ते ५०/५५ हा वयोगट सगळ्यात जास्त आढळतो तर मग ह्या वयोगटाला लवकरात लवकर लस द्यायला हवी का?! आता सरसकट लसीकरण सुरू व्हायला नको का?!
9
10
324
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
Dr. नरेंद्र दाभोलकरांचा आज स्मृतीदिन. आजच्या दिवशी विज्ञानवादाचा विवेकाचा खून करण्यात आला. माणूस संपतो पण त्याचे विचार मरत नाहीत. उलटपक्षी ते अजून अधोरेखित होत जातात. दाभोलकर सरांना विनम्र अभिवादन. 🙏🏽 पण इतकी वर्ष होऊनही सरांचे खरे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. ते कधी पकडले जाणार?!
3
33
326
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
दिवसाची आनंदी सुरूवात 😊😊😊
Tweet media one
10
15
316
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
गेले अनेक दिवस खूप जण सतत विचारतायत की ‘धुरळा’ ओटीटी वर कधी येणार? येईल, प्रयत्न चालू आहेत. विश्वास ठेवा मीही वाट पहातोय.लवकर यावा अशी माझीही इच्छा आहे.मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करूनही न पाहिलेल्या/पाहू न शकलेल्या/परत पाहू इच्छिणाऱ्या सर्वांना चित्रपट दाखवायला मीही उत्सुक आहे.😊
21
12
310
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
5 years
प्रश्न : तुम्ही मुंबईचं शांघाय करणार होतात ना?! उत्तर : हो मग! ‘व्हेनिस’ पर्यंत आलोय ना, आता उजवीकडे वळून शांघाय करायला घेऊच.
7
49
316
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
5 years
डाॅ. काशीनाथ.. पाहिला. सुबोध हा किती वादळी अभिनेता आहे हे क्षणोक्षणी सिद्ध होतं.. हे सतत जाणवत राहतं की त्याचं कलेवर फक्त सुबोधचं आहे पण आत्मा १०० टक्के डाॅ. घाणेकरांचा आहे. अफाट अफाट काम केलय. सुब्या तू आमचा अगदी काॅलेजच्या दिवसांपासून आदर्श आहेस आणि तसाच कायम राहशील 😊😊😊
5
31
313
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
A must must watch. Simply Superb. Such an Important Film. Malayalam cinema.. I am in love with you!!
Tweet media one
16
9
309
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 months
बापू थे! बापू है! बापू रहेंगे! 🙏🏽🙏🏽🙏🏽
Tweet media one
2
20
314
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
1 year
महामानवाला सलाम! तुमचे ऋण फेडता येणार नाहीत! जय भीम! 🙏🏽🙏🏽🙏🏽
Tweet media one
1
18
305
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
भारताच्या पहिल्या महिला डॅाक्टर. आनंदी गोपाळराव जोशी ह्यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाला, जिद्दीला, पराक्रमाला त्रिवार वंदन! 🙏🏽🙏🏽🙏🏽
4
15
302
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
45
39
304
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
खजिन्यात वाढ 😊
Tweet media one
10
11
305
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
I am in love with Malayalam cinema!! Content. performanes. cinematic language.music. Superlative!!
18
12
297
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
अगदी बरोबर!! इतर प्रादेशीक भाषांबरोबर मराठीला स्थान मिळायलाच हवं. ‘No Marathi No @amazon period’! ह्या मोहीमेत मोठ्या संख्येने सगळ्यांनी सहभागी व्हायलाच हवं! तरच आपली ताकद कळेल!
@faijalkhantroll
Faijal Khan
3 years
एखाद्या राज्याची भाषा त्याच राज्यात व्यवसाय करणारा दुर्लक्षित करत असेल, तर ते फक्त आपल्यातील क्षीण होत चाललेल्या कडवटपणामुळे, कडवटपणा कोणाला त्रास देण्याच्या हेतूने नाही तर भाषेची जपणूक करण्याच्या भावनेतून. @amazonIN U have to add Marathi in language option #नो_मराठी_नो_अॅमेझॉन
8
128
839
7
46
296
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
Yes yes yes yes yes yes!!!!!!! Congratulations Team India. What a historic win!!!!! Australia हरल्यानंतर जो आनंद होतो तो अद्वितीय असतो! 💪🏽💪🏽💪🏽 @ajinkyarahane88
1
8
297
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
सावित्रीबाईंविषयी मला पराकोटीचा आदर आहे. केवढं मोठं आणि काळाच्या पुढचं कार्य महात्मा ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून ही माऊली काम करत राहीली. अनेक वर्षांपासूनची माझी ही इच्छा देवाने पूर्ण करावी, ह्या माऊलीच्या आयुष्यावर/कार्यावर चित्रपट बनवण्याची संधी आणि ताकद द्यावी.
8
19
293
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
ह्यांना वाटत असणार कोविड पण मध्यमवर्गीयच आहे! राजकीय किंवा धार्मिक ‘मॅाब’ ला तो टरकून असतो!
0
15
290
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
1 year
खूप साऱ्या शुभेच्छा! 😊
@waglenikhil
nikhil wagle
1 year
Tweet media one
158
102
2K
2
3
297
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
कुंभमेळा/कुठल्याही धार्मिक मेळाव्याला होणारी गर्दी आणि प्रचारसभा ह्यात काहीही फरक नाही! दोन शाही स्नानांनंतर संतांना फोन जातो (उशीराच आहे पण तरी) तसच बंगालचेही पुढचे टप्पे रद्द करून एकत्र निवडणूक घ्यायला काय हरकत आहे?! राज्यातलीही पोटनिवडणूक पुढे ढकलायला काय हरकत होती?!
2
23
284
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
2 years
आचारांचा, विचारांचा, शेतकऱ्यांचा, रयतेचा राजा.. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय भवानी.. जय शिवाजी!! 🙏🏽🙏🏽🙏🏽
1
14
288
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
कला दिग्दर्शक राजू सापते ह्यांची आत्महत्या वेदनादायी आहे. संघटना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतात ना?! की दादागिरी आणि मानसिक छळ करायला?! ह्या छळवादी लोकांवर कारवाई व्हायलाच हवी! दोषींना वेळेत आणि नीट शिक्षा झाली तरच ह्या अश्या अपप्रवृत्तींवर कायमस्वरूपी वचक बसेल!
4
22
280
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
5 years
आजच्या दिवशी म्हणजे ११ मार्च १८८६ रोजी आनंदी ला डाॅक्टरकीची पदवी मिळाली आणि ह्याच दिवशी ११ मार्च २०१८ ला आम्ही जाॅर्जीयामध्ये तोच सीन शूट करत होतो. काही योगायोग विलक्षण असतात.. त्यातलाच हा एक.. अविस्मरणीय...
Tweet media one
5
22
275
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
महाराष्ट्र मराठी ट्विटर मोहीम; "कोरोना" संदर्भात बेड / प्लाझ्मा /ऑक्सिजन / औषधं / व्हेंटिलेटर सह अगदी कोणत्याही गोष्टी मिळविण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कोणालाही अडचण येत असेल ��र आपली गरज #MahaCovid या हॅशटॅगसोबत जोडायला विसरू नका.
0
59
277
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
ज्यांनी आनंदीगोपाळ बघितला नाही ते Zee5 वर तो बघू शकतात. 😊😊😊
9
12
276
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
एखादी हजार पानी रहस्यमय कादंबरी वाचताना ४९८ व्या पानावर जशी अवस्था होते ना, तसं झालंय आपलं! इतकं आधीच घडून गेलय की पुढे वाचवत नाहीये! पण इतकं पुढे आलोय की सोडवतही नाहीये! 😐😐😐
5
17
263
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
सारांश : तुम ख़ुद ही अपनी थाली बनो, और पीटो!!
1
10
260
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
CoWin च्या साईटवरून रजिस्ट्रेशन करायला गेलो तर सेंटर्सच अवॅलेबल नाहीयेत असं सांगतायत!! असो! २ दिवसांनी पुन्हा प्रयत्न करायचा! दुसरं काय करू शकतो असंही!
14
3
258
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
आपण ह्या देशाचे नागरिक आहोत. सरकारच्या एखाद्या निर्णयाविरोधात मत मांडण्याचा/आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो घटनेने दिलेला आहे. शांततापूर्ण चाललेल्या आंदोलनाला ‘चिरडणं’ आणि इतकं भीषण पद्धतीने चिरडणं हे भयानक आहे.
31
53
253
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
ह्या देशात लोक थेट/वेगवेगळे असे भरपूर कर भरतात! त्या पैशातून सरकार सगळ्यांना सरसकट मोफत लस देऊ शकत नाही?! ते त्यांचं कर्तव्य आहे असं नाही वाटत?! मग कर नक्की कशासाठी भरतो आपण?! हां आता ज्यांना परवडतंय त्यांनी विकत घ्यायला हरकत नाहीच, त्याने सरकारवरचं ओझं कमी होईल! मान्यच आहे!
1
28
255
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
अन्यायाविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सर्वांना समर्पित! जूनी कविता..
Tweet media one
2
24
251
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
4 years
गेले काही दिवस माननीय मुख्यमंत्री @uddhavthackeray ह्यांची पत्रकार परिषद पहातोय. दर वेळेस जाणवतं की हे सरकार प्रयत्नांची किती पराकाष्ठा करतंय. किती आत्मीयतेने आणि शांतपणे बोलतायत आपले मुख्यमंत्री. बरं वाटतं. पण आता नितांत गरज आहे आपण सगळ्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची.
6
36
247
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
3 years
अपना धर्मग्रंथ!!
Tweet media one
Tweet media two
2
14
236
@sameervidwans
Sameer Vidwans । समीर विद्वांस
5 years
साधा प्रश्न मनात येतो, चला खेकड्यांमुळे धरण फुटलं असं आपण मानू, पण मग ह्या धरणांच्या अवस्थेचं वेळोवेळी परिक्षण होत नाही का?! आणि मग जर होत असेल तर त्या परिक्षणालासुद्धा खेकड्यांनाच पाठवलं जातं का?!
8
31
229