
Soumitra Pote । सौमित्र पोटे
@soumitrapote
Followers
10K
Following
15K
Media
4K
Statuses
11K
Film Critic, Podcaster #मित्रम्हणे Journalist-writer. Views are Personal. Mind it. #आम्हीकोल्हापुरी.
Pune
Joined May 2010
खूप वर्षांनी आमची भेट झाली. खूप बोललो. अगदी मोकळेपणाने. आमच्यात झालेला धारदार पण सकस संवाद तुमच्यासाठी घेऊन येतोय #maheshkale.उद्या.
0
0
1
5 जून. गोविंदराव टेंबे यांच्या जयंती दिवशी @govindraotembeofficial हे youtube चॅनल सुरु करण्यात आलं आहे. अभिनेता सुबोध भावे आणि गानविदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. @mitramhane_podcast सारखेच प्रेम या नव्या चॅनलवरही कराल अशी खात्री वाटते.
0
1
5
परवा पुण्यात बऱ्याच दिवसांनी जाईशी भेट झाली. आणि भेटीनंतर लक्षात आलं की अरे आपण तर मॅचिंग मॅचिंग आहोत. मग चला फोटोला निमित्त. आमचा@rohanmapuskar दिग्दर्शित एप्रिल मे 99 सध्या थिएटरमध्ये लागलाय. लोकांना सिनेमा आवडतोय. तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून पहा.
0
0
0
मला वाटतं #podcast म्हणजे फक्त प्रश्नोत्तरे नसतात. मग नक्की कशी सजते ही मैफल? मला नक्की काय वाटतं? पुण्यात असाल तर जरूर या. भेट होईल. आज संध्याकाळी 6:30 वाजता. @kalaawanttrust ने अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. त्याचा एक भाग असल्याचा आनंद आहे. भेटू. भले ते घडो.
0
0
3